कर्णधार रोहित शर्मा

न्यूझीलंडला धूळ चारल्यावरही हलला नाही रोहितचा फोकस! म्हणाला, “आताशी अर्धे काम झालं”

ऑक्टोबर 23, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना खेळला गेला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. भारतीय संघाने....

कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा

ऑक्टोबर 16, 2023

शनिवारी (14 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7....

रोहितसेना पुण्यनगरीत! विजयी चौकार मारण्यासाठी अजिंक्य टीम इंडिया पुण्यात दाखल

ऑक्टोबर 15, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ आत्तापर्यंत अजिंक्य आहे. यजमान भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यात एकतर्फी विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला....

Rohit-Sharma

रोहितच्या शतकामुळे बनले एकापेक्षा एक विश्वविक्रम, पण सामन्यानंतर हिटमॅन म्हणाला, ‘मला माझी एकाग्रता…’

ऑक्टोबर 12, 2023

भारतीय संघाने बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर अफगाणिस्तानला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. तसेच, विश्वचषकातील सलग दुसरा सामनाही खिशात घातला. या....

रोहितने 22 महिन्यांपूर्वी व्यक्त केलेला विश्वास विराट-राहुलने ठरवला सार्थ, वाचा काय म्हणालेला कॅप्टन

ऑक्टोबर 9, 2023

भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात दिमाखात केली. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सिंहाचा वाटा उचलला. भारतीय संघाने....

Captain-Rohit-Sharma

तूच खरा लीडर! नेतृत्वाविषयी रोहितचे मन जिंकणारे विधान; म्हणाला, ‘इतर 10 खेळाडू…’

ऑक्टोबर 4, 2023

रोहित शर्मा मागील काही काळापासून भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्यापुढे वनडे विश्वचषक 2023 ही मोठी स्पर्धा आहे. आपल्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचा किताब संघाला जिंकून....

रोहितने हाती ट्रॉफी दिलेले ‘ते’ तिघे कोण? टीम इंडियासाठी बजावलेली निर्णायक भूमिका

सप्टेंबर 28, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना राजकोट येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला. असे असले तरी, मालिकेतील पहिले....

तूच खरा लीडर! पराभवानंतरही रोहितच्या ‘त्या’ कृतीने जिंकले सर्वांचे मन

सप्टेंबर 27, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना राजकोट येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला. असे असले तरी, मालिकेतील पहिले....

Virat-Kohli

श्रीलंकेविरुद्ध खेळणार का? पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकल्यानंतर खुद्द विराटनेच केला खुलासा

सप्टेंबर 12, 2023

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा पाकिस्तानी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून 140 कोटींहून अधिक....

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

रोहितही बनला ‘किंग’ कोहलीचा फॅन; सामन्यानंतर कौतुक करताना थकला नाही कॅप्टन, म्हणाला, ‘विराटची खेळी…’

सप्टेंबर 12, 2023

आशिया चषक 2023च्या सुपर- 4 फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने हा सामना तब्बल 228 धावांनी आपल्या खिशात....

Rohit-Sharma

पाकिस्तानविरुद्धच्या सर्वात मोठ्या विजयानंतर रोहितचा आनंद गगनाला भिडला; म्हणाला, ‘हे फक्त…’

सप्टेंबर 12, 2023

आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने होते. हा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी खेळला गेला.....

Rohit sharma

नाद केला पण पुरा केला! 2023मध्ये कर्णधार म्हणून ‘अशी’ जबरदस्त कामगिरी एकट्या रोहितलाच जमली, वाचाच

सप्टेंबर 6, 2023

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक 2023 स्पर्धेत व्यस्त आहे. 30 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या आता सुपर-4 सामन्याला सुरवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला....

ASIA CUP: नेपाळविरुद्ध नाणेफेक जिंकत भारताची प्रथम गोलंदाजी, संघात महत्वपूर्ण बदल

सप्टेंबर 4, 2023

आशिया चषक 2023 मधील पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान कॅण्डी येथे खेळला जात आहे. आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या या दोन्ही संघातील नाणेफेक....

Ms Dhoni and Rohit Sharma

Asia Cup 2023मध्ये रोहित घडवणार इतिहास! धोनीचा सर्वात मोठा Record मोडण्याची ‘हिटमॅन’ला संधी

ऑगस्ट 26, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषकाचा प्रबळ दावेदार दिसत आहे. भारतीय संघ आपल्या सामन्याची सुरुवात....

Rohit Sharma And Tilak Varma

रोहित शर्मा आहे तिलकची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम! युवा फलंदाजाकडून मिळालेल्या मदतीचा खुलासा

ऑगस्ट 22, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेची सुरवात 30 ऑगस्ट पासून होणार आहे. स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाने 21 ऑगस्टला 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यात युवा खेळाडू तिलक....

Previous Next