कोरोना व्हायरस
‘ह्या’ बलाढ्य संघाविरुद्ध टीम इंडियाची ही महत्त्वाची मालिका पुढील वर्षापर्यंत स्थगित
कोरोना व्हायरसमुळे आंंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक बिघडले आहे. आता यामध्ये सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात भारताची इंग्लंडविरुद्धची मर्यादित षटकांची मालिकाही शुक्रवारी (७ ऑगस्ट) स्थगित केली आहे. दोन्ही ...
हा माजी दिग्गज खेळाडू झाला कोरोना संक्रमित? इंस्टाग्रामवर केला खुलासा
नवी दिल्ली। वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराच्या चाहत्यांसाठी आनंंदाची बातमी आहे. खरंतर, लाराबद्दल माध्यमांमध्ये असे वृत्त येत होते की तो कोरोना व्हायरस बाधित ...
कोरोना काळात क्रिकेटचे आयोजन करणाऱ्या इंग्लंडचे होतेय कोटींचे नुकसान; बोर्ड घेणार मोठा निर्णय
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड खर्च कमी करण्यासाठी अनेक पावलं उचण्याच्या तयारीत आहे. कारण कोविड-१९ मुळे त्यांना १८ कोटी २० लाख पाऊंडचे नुकसान होण्याची ...
ब्रायन लाराला कोरोनाची लागण झाल्याची बातमी होत आहे व्हायरल; जाणून घ्या काय आहे सत्य
मुंबई । जगभरात कोरोना व्हायरस साथीचे प्रमाण कमी झाले नाही. दररोज अनेक लोकांना त्याची लागण होत आहे. क्रीडा जगातातील अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडूदेखील ...
आयपीएलन घेतली या टी२० मालिकेची विकेट, आता अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे
मेलबर्न। क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (४ ऑगस्ट) म्हटले आहे की, त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात होणारी ३ सामन्यांची टी२० मालिका स्थगित केली आहे. टी२० सामन्यांचे आयोजन ...
दरवर्षीप्रमाणेचं एवढे दिवस गायब झालेल्या धोनीचे सीएसकेच्या चाहत्यांना खास गिफ्ट, पहा काय आहे…
नवी दिल्ली। मागील वर्षी २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी क्रिकेटपासून दूर आहे. परंतु आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. पुढील महिन्यात ...
लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…
कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत वेळ घालवायला आवडेल असे, फलंदाज उन्मुक्त चंदने म्हटले आहे. आपल्या नेतृत्वात २०१२ साली ...
गांगुलीचा महिला आयपीएलच्या आयोजनासाठी हिरवा कंदील; यावेळी होऊ शकतात सामने
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आज (२ ऑगस्ट) म्हटले की, महिला आयपीएल किंवा महिला चॅलेंजर स्पर्धा होण्याची शक्यता आहे. ...
कोरोना व्हायरस असूनही आयपीएल २०२० होणार सुपर-डूपर हिट; जाणून घ्या कारण…
जगभरातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलचे आयोजन यावर्षी यूएईमध्ये होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चे आयोजन भारताबाहेर करण्यात येत आहे. खरंतर कोरोना व्हायरसचा ...
ठरलं तर: यूएई क्रिकेट बोर्ड करणार आयपीएल २०२०चे आयोजन; बीसीसीआयकडून मिळाले अधिकृत पत्र
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० च्या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी बीसीसीआयकडून अधिकृत पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) मिळाल्याची पुष्टी अमिराती क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) सोमवारी (२७ ...
आता धोनीच्या खांद्यावर दिसणार नाही झिवा, पहा काय केलाय क्रिकेटरसाठी नवा नियम
मुंबई । इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना खेळाडू बर्याचदा आपल्या कुटुंबासमवेत दिसतात, पण यावेळी तसे होणे कठीण आहे. वृत्तानुसार, या वेळी कोरोना विषाणूमुळे खेळाडूंना ...
२०२१मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपबद्दल झाला मोठा निर्णय
पुढील वर्षी जून महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा होणारा अंतिम सामना री- स्केड्यूल केला जाऊ शकतो. आयसीसी क्रिकेट ऑपरेशन्सचे सरव्यवस्थापक जेफ अलार्डिस म्हणाले की, पुढे ...
‘दादा’च्या ‘त्या’ एका फोनवर मिळाली गरीब कुटुंबाला मदत; झाली कोरोना चाचणी
कोलकाता। भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला समस्त क्रिकेट जगतात ‘दादा’ या नावाने ओळखले जाते. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ...
आयपीएल फ्रंचायझी आहेत स्पॉन्सर्सच्या शोधात, तब्बल ९५% इन्वेंट्रीची केलीय विक्री
आयपीएल २०२०ला १९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. परंतु आयपीएलला बऱ्याच कठीण समस्येतून जावे लागत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएलच्या काही फ्रंचायझींनी आपापले मुख्य प्रायोजक ...
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटरने आपल्याच गावाची अशाप्रकारे केली कोरोनाच्या तावडीतून सुटका
सुरुवातीला गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील इखार गावात कोरोना व्हायरसमुळे ५ लोक संक्रमित झाले होते. त्यानंतर इखार हे गाव कोरोना व्हायरस कंटेनमेंट झोन घोषित करण्यात ...