टॅग: क्रिकेट

Photo Courtesy: Twitter

Prithvi Shaw : शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉचे धक्कादायक वक्तव्य ; म्हणाला ‘टीम इंडियात…

गेल्या काही वर्षांपासून संघाबाहेर असलेला युवा फलंदाज पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त होता. तसेच रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण मोसमातून तो बाहेर ...

Photo Courtesy: Instagram/Rohit Sharma

IPL 2024 MI : रोहित शर्माची रितिकाच्या ‘त्या’ कमेंट्सनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024)  हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. तर सर्व संघ आगामी आयपीएल हंगामासाठी तयारीला लागताना ...

Video : ‘जो जिता वही सिकंदर’, अर्रर्र.. अपेक्षा नव्हती ते सिकंदरने शेवटच्या चेंडूवर दाखवलं करुन

क्रिकेटमध्ये T20 क्रिकेट हे मनोरंजनाने भरलेले आहे. याबरोबरच एखाद्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर निकाल लागला की, त्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या स्टेडियममध्ये ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

U19 Final IND vs AUS : U19 वर्ल्डकप फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा रडीचा डाव, म्हणाला, “आम्हाला हे चॅलेंज…

भारतीय संघ 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहचला आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी 11 फेब्रुवारीला विजेतेपदासाठी भिडणार आहे. भारत आपले ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

U19 World Cup Final : बुमराहाने दिले गोलंदाजीचे धडे, खतरनाक ‘यॉर्कर’ टाकणारा नमन तिवारी आहे तरी कोण? वाचा सविस्तर…

रविवारी भारत आणि ऑस्ट्रलियामध्ये 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये  विजेतेपदासाठी भिडणार आहेत. तर भारत आपले सहावे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

Tom Moody : टॉम मूडी यांचा दावा; म्हणाले, T20 विश्वचषकासाठी आयपीएलची कामगिरी महत्त्वांची

आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. मात्र लोकसभा निवडणुकांचा कालावधी असल्याने तारखांबाबत घोळ होता. स्पर्धेचं आयोजन कसं आणि कधी करावं ...

WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स किती मजबूत? पहा हरमनप्रीतच्या संघाची जमेची बाजू

वुमन्स प्रीमियर लीगचे वेळापत्रक समोर आले असून 23 फेब्रुवारील गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघ आमनेसामने येणार आहे. ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

IPL 2024 : संपूर्ण संघासमोर मागितली गंभीरने मॅक्युलमची माफी; माजी कर्णधाराने स्वता: केला गौप्यस्फोट…

भारताचा माजी क्रिकेटर आणि केकेआरच्या माजी कर्णधार गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआरमध्ये परतला आहे. तो याआधी लखनौ संघासोबत जोडलेला होता. ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

रणजी करंडक सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉ ला अखेर सूर गवसला, ठोकलं दमदार शतक

मुंबईकर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ ने  रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये छत्तीसगडविरुद्ध दुसरा सामना खेळत असताना त्याने बंगालविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मिळाला थेट इशारा; एवढे फास्ट क्रिकेट खेळूनही…

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या  सुरू आहे. तर या पाच सामन्यांच्या मालिकेमधील दोन सामने झाले असून ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

IND vs ENG : बुमराह आणि अँडरसन यांच्यातील क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज कोण? जाणून व्हाल थक्क…

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन याच्यांवरती ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क प्रभावित झाला आहे. कारण, ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

IPL 2024 : सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी; आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये ‘हा’ संघ प्रवेश करणारच…

आयपीएल २०२४ साठी दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. यामध्ये लिलावाच्या रिंगणात एकूण ३३३ खेळाडू होते, ज्यातील काहींना आयपीएल २०२४ ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

IND vs ENG । ‘हे’ दोघे नव्या युगातील भारताचे स्टार फलंदाज! इंग्लिश दिग्गजाचा मोठा दावा

भारतीय संघाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. त्यानंतर आता दोन्हीं ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

Video : अबब..! वय फक्त आकडा, पहा आफ्रिकेच्या 44 वर्षाच्या दिग्गज खेळाडूचा कडक कॅच

क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे अनेक सामने आहेत जे फिल्डिंगमुळे त्याचे चित्र बदललेले आपण पाहिले आहे. याबरोबरच, भारतीय संघामध्ये असे काही खेळाडू ...

Cricket-Stadium

त्रेपन्न वर्षांपुर्वी जर पैशांचा पाऊस पडला नसता, तर कदाचित ‘वनडे क्रिकेट’चे नावदेखील नसते

क्रिकेट, ग्लॅमर, पैसा, बाजार… ही सर्व कॉकटेल कुठून आली आहेत? आपण या प्रश्नाचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करीत असाल तर, 51 ...

Page 2 of 81 1 2 3 81

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.