ख्रिस गेल

Kieron-Pollard

‘या’ पाच सुरमांना कायरन पोलार्ड मानतो ‘टी२० चे महारथी’, एका भारतीयाचा समावेश

ऑक्टोबर 6, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबर पासून यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक....

विराट ‘रनमशीन’ असेल तर रोहित ठरतोय भारताचा ‘सिक्सरमशीन’! ४०० वा षटकार मारत केलाय मोठा पराक्रम

ऑक्टोबर 6, 2021

शारजाह। मंगळवारी (५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५१ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ८ विकेट्सने....

टी२० क्रिकेटमध्ये बाबर आजमची विश्वविक्रमी कामगिरी; विराट कोहली अन् ख्रिस गेलला टाकलंय मागे

ऑक्टोबर 4, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम देखील काही कमी नाही. त्याने देखील....

बाबर आझम वर विराटला ठरला भारी! ‘या’बाबतीत कोहलीला मागे टाकत हिटमॅनची केली बरोबरी

ऑक्टोबर 1, 2021

भारतीय  संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम हे दोघेही सध्याच्या काळातील दिग्गज खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक....

मोठी बातमी! ख्रिस गेलने ‘या’ कारणामुळे सोडले बायो-बबल, उर्वरित आयपीएलमधूनही बाहेर

ऑक्टोबर 1, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे खेळला जात आहे. सध्या साखळी फेरीतील अखेरचे काही सामना बाकी राहिल्याने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी....

Chris-Gayle

‘युनिवर्स बॉस’ गेलच्या नावावर आहेत आयपीएलचे ‘हे’ ५ मोठे विक्रम, ज्यांना मोडीत काढणे महाकठीण

सप्टेंबर 22, 2021

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलचा मंगळवारी (२१ सप्टेंबर) ४२ वा वाढदिवस होता. या खेळाडूने आपल्या अद्भुत शैलीने आणि आपल्या झंझावाती फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये एक....

फॉर्मात असलेल्या राहुलची बॅट राजस्थानविरुद्ध ओकणार आग, ‘इतक्या’ धावा चोपत करेल मोठा विक्रम

सप्टेंबर 21, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३२ वा सामना मंगळवार रोजी (२१ सप्टेंबर) पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर होणारा हा सामना....

बड्डे बॉय ख्रिस गेल ते हॅट्रिक घेणारा नाथन एलिस, राजस्थानविरुद्ध ‘या’ ४ परदेशी खेळाडूंना खेळवेल पंजाब

सप्टेंबर 21, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात २९ सामने झाल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती.....

Video: स्मिथच्या घातक चेंडूने मोडली गेलची बॅट, ‘युनिवर्स बॉस’चेही जशास तसे उत्तर

सप्टेंबर 16, 2021

कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ च्या उपांत्य सामन्यात सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्स अँड गयाना ऍमेझॉन वॉरियर्स यांच्यातील सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. प्रथम फलंदाजी करताना....

गेलचा बळी मिळवताच गोलंदाज बनला जिमनॅस्ट, भन्नाट सेलिब्रिशनचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 15, 2021

ख्रिस गेल आणि एविन लुईसच्या झंझावाती खेळीमुळे सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्सने कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल २०२१) अंतिम फेरीत प्रवेश केला. पॅट्रियट्सने उपांत्य फेरीत गयाना....

टी२० विश्वचषकात कोहली ‘या’ बाबतीत अव्वल स्थानी; ख्रिस गेलसारख्या फलंदाजालाही टाकले मागे

सप्टेंबर 13, 2021

टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन येत्या १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये केले जाणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेचे हे सातवे पर्व आहे. या स्पर्धेतील गेल्या....

तुफानी फलंदाजी! आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारे ६ क्रिकेटर; एकमेव भारतीयाचा समावेश

सप्टेंबर 12, 2021

आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. याआधी, या हंगामाचे २९ सामने भारतात खेळले गेले होते, जिथे कोविड-१९ साथीच्या प्रादुर्भावामुळे....

Kieron-Pollard

‘पोलार्ड अनस्टॉपेबल’! ताबडतोब खेळीसह टी२०त रचला इतिहास, गाठला ‘इतक्या’ हजार धावांचा पल्ला

सप्टेंबर 1, 2021

सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) सुरू आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. या दरम्यान मंगळवारी (३१ ऑगस्ट) झालेल्या एका सामन्यात त्रिनबागो....

गेलची तोडफोड फलंदाजी! गगनचुंबी षटकाराने तोडली खिडकीची काच, व्हिडिओ तुफान व्हायरल

ऑगस्ट 28, 2021

वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. नुकताच कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचा धमाल सुरू आहे. ख्रिस गेल या स्पर्धेत....

टी२० विश्वचषकात केवळ ‘या’ सात फलंदाजांना शतक करण्यात आले आहे यश, भारताच्या केवळ सुरेश रैनाचा समावेश

ऑगस्ट 20, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा टप्पा संपल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून....

Previous Next