चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे ज्यात फलंदाज बऱ्याचदा वर्चस्व गाजवताना दिसतात. परंतु काहीवेळा असे दिसून येते की एखादा फलंदाज गोलंदाजांसमोर फेल ठरतो मग गोलंदाज....
२०१० प्रमाणेच चेन्नई यंदाही होणार चॅम्पियन? नक्की काय आहेत कारणे
इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामाचा निम्मा प्रवास पूर्ण झाला आहे.अर्धी स्पर्धा सामन्यांनंतर आता प्लेऑफचे चित्रही समोर येत आहे. तीन वेळा चॅम्पियन झालेला चेन्नई सुपर....
आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू
तीन वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ २०२०च्या या आयपीएल हंगामात सतत पराभूत होत आहे. संघाची आत्तापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे आणि त्यांनी....
आयपीएल २०२०चा अर्धा हंगाम पूर्ण, मुंबई-दिल्ली संघ उपांत्य फेरीच्या वाटेवर
इंडियन प्रीमियर लीग २०२० चा अर्धा प्रवास जवळजवळ पूर्ण झाला आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना झाला. या सामन्यानंतर आयपीएल....
आयपीएल २०२० मध्ये सुपर डूपर फ्लॉप ठरलेले खेळाडू; रसेल, मॅक्सवेलसह ‘या’ खेळाडूंचाही समावेश
कोरोना विषाणूच्या साथीमुळे इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा यावर्षी युएईमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेत जवळपास निम्मे सामने खेळले गेले असून आतापर्यंतचे निकाल आश्चर्यचकित करणारे....
“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
आयपीएल २०२० मध्ये, “मिड सीझन ट्रान्सफर” नियम सर्व संघ ७ सामने खेळल्यानंतर लागू होणार आहे. या नियमानुसार, आयपीएल २०२० च्या सर्व संघांना पुन्हा संघाची बांधणी....
विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
जेव्हा आयपीएलमध्ये एखादा खेळाडू खराब फॉर्ममध्ये असतो, तेव्हा संघ त्याच्याऐवजी अंतिम अकरामध्ये दुसर्या खेळाडूचा विचार करतो. परंतु जेव्हा तोच खेळाडू संघाचा विश्वासू खेळाडू असेल, तेव्हा....
चेन्नई सुपर किंग्ज संघातील दुसरा धोनी? जाणून घ्या कोण आहे ‘तो’ खेळाडू
आयपीएलचा सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघात जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक एमएस धोनी आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने तीन वेळा आयपीएल चषक जिंकला आहे.....
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल २०२०) सुरुवात जोरदार झाली आहे. आतापर्यंतचे सर्वच सामने अटीतटीचे झाले आहेत. गतवर्षी विजयी झालेल्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यंदाही चांगलीच होत....
दोन बदलांसह अशी असेल चेन्नईची बेंगलोरविरुद्ध आजची प्लेइंग ११
आयपीएलमध्ये शनिवारी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी व आजी कर्णधार विराट कोहली यांच्या संघात सामना होत आहे. दुबईत होत असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज....
चेन्नई संघात ‘या’ ३ खेळाडूंपैकी एकाची लागू शकते केदार जाधवच्या जागी वर्णी
इंडियन प्रीमियर लीगच्या सध्याच्या १३ व्या हंगामाच्या २१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रोमांचक सामना झाला. केकेआरने सीएसकेला १० धावांनी....
आयपीएल २०२० मध्ये ऑरेंज कॅपचे मानकरी ठरु शकतात हे ३ फलंदाज
इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्रात आतापर्यंत अनेक नेत्रदीपक सामने पाहायला मिळाले आहेत. अनेक युवा फलंदाजांनी चांगली कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच अनेक....
IPL सुरू असतानाच होणार खेळाडूंची अदलाबदल, पण का… ‘मिड सीजन ट्रान्सफर’ म्हणजे काय रे भाऊ?
आयपीएलचा १३ वा हंगाम आता बऱ्यापैकी पुढे सरकला आहे. आज, शुक्रवार दि १० ऑक्टोबर पर्यंत आयपीएल २०२० चे एकूण २३ सामने खेळले गेले आहेत. आता....
IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात आपल्याला रोमांचक सामने पाहायला मिळतात. आतापर्यंतच्या झालेल्या १२ हंगामांमध्ये या स्पर्धेने जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन केले असून आयपीएलची लोकप्रियता वाढवली आहे. आयपीएलची सर्वात....
षटकार किंग! आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारणारे ५ फलंदाज
इंडियन प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत क्रिकेट स्पर्धा आहे. यात युवा खेळाडूंसह अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असतो.....





