चेन्नई
सुपर कॅच! पुजाराचा अफलातून झेल घेत स्टोक्सने दिले भारताला टेंशन, पाहा व्हिडिओ
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या....
अंडरसन ऑन फायर! एकाच षटकात उडवली गिल आणि रहाणेची दांडी, पाहा भन्नाट व्हिडिओ
भारत आणि इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा आज (०९ फेब्रुवारी) शेवटचा दिवस असून सामना अतिशय रोमांचक....
हीच ती वेळ, लढा आणि जिंका! चेन्नई कसोटीबाबत टीम इंडियाची अंतिम चर्चा, पाहा व्हिडिओ
शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेला पहिला कसोटी सामना अतिशय रोमांचक घडीवर आला आहे. आज (९ फेब्रुवारी) या सामन्याचा....
टीम इंडियाला रोहितचे टेंशन! १५ महिन्यांपासून केले नाही शतक, संघातील स्थानही आलंय धोक्यात
चेन्नई। एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा त्याची छाप पाडण्यात अपयशी ठरला. तो या....
…म्हणून रिषभ पंतने करू नये फलंदाजी शैलीत बदल, भारतीय दिग्गजाने सांगितले कारण
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मैदानावर नेहमी दमदार फटकेबाजी करताना दिसतो. परंतु अनेकदा निष्काळजीपणे शॉट मारल्यामुळे तो आपली विकेट गमावून बसतो. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू....
“पंतमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असती, तर भारताने ब्रिस्बेन कसोटी जिंकलीच नसती”
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाची खराब सुरुवात झाली होती. चहापानापर्यंत इंग्लंडने....
आव्हान मोठे असले तरी भारताला विजय शक्य; १२ वर्षांपूर्वीही केला होता असाच कारनामा
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर तब्बल ४२० धावांचे भलेमोठे....
हिटमॅन आऊट ‘हा’ सलामीवीर इन! रोहित शर्माच्या फ्लॉप शोमुळे क्रिकेट रसिकांनी केली मागणी
चेन्नई येथील सामन्याद्वारे भारत आणि इंग्लंड संघामधील बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी,....
‘हा’ भारतीय खेळाडू सर्वाधिक दुर्लक्षित नायक, मोहम्मद कैफने मांडले परखड मत
भारतीय संघाचा जलदगतीचा गोलंदाज इशांत शर्मा याने बळींचे तिहेरी शतक झळकावले आहे. अर्थातच कसोटी क्रिकेट मध्ये ईशांत शर्मा याने ३०० गडी बाद करण्याचा कीर्तीमान आपल्या....
स्टेडियम मध्ये जाऊन दुसरा कसोटी सामना पहायचा आहे? मग ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना देखील चेन्नई मध्येच खेळवला जाणार आहे. मुख्य बाब म्हणजे या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये येऊन सामना पाहण्याची संधी....
“भारतीय संघ पाचव्या दिवशी विजयाचाच प्रयत्न करेल”, इशांत शर्माने स्पष्ट केले इरादे
चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघासमोर ४२० धावांचे बलाढ्य लक्ष ठेवले आहे. चौथ्या दिवसखेर भारतीय संघाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करताना....
….म्हणून ट्विटरकरांना आली वीरेंद्र सेहवागची आठवण!
चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पहिला कसोटी खेळला जात आहे. इंग्लंडच्या संघाने यजमान भारतासमोर ४२० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या....
शाबास लंबू! ३०० विकेट्सचा पल्ला गाठणाऱ्या इशांत शर्माचे माजी खेळाडूंनी केले खास अंदाजात कौतुक
भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याची रंगत अखेरच्या दिवसापर्यंत पोहोचली आहे. इंग्लंडने यजमान भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले. सामन्याच्या....
यष्टीरक्षणावरून रिषभ पंतवर माजी भारतीय खेळाडूची टीका
माजी भारतीय क्रिकेटपटू व सध्या समालोचक म्हणून काम करणारे संजय मांजरेकर भारतीय क्रिकेटपटूंवर केलेल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात. यामुळे, संजय मांजरेकर यांना चाहत्यांच्या रोषाचा बळी....
“हा संघ भेकड…”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची इंग्लंडवर टीका
भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या....





