चेन्नई
बलाढ्य MI साठी कर्दनकाळ ठरला हर्षल; सामना विजयानंतर म्हणाला, ‘मला आधीच कल्पना आली होती…’
इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना मोठमोठ्या दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळते. परंतु जो खेळाडू दडपणाखाली न खेळता कामगिरी करतो तोच खेळाडू आपल्या संधीचे सोने करतो. अशीच काहीसी....
अवघ्या २० लाखांना खरेदी केलेल्या खेळाडूवर पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, वाचा नक्की तो आहे तरी कोण?
‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिल रोजी सुरू झाला. चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....
केवळ एमएस धोनी आणि पोलार्ड यांचा समावेश असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता डिविलियर्सही सामील
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत....
बाबो! तब्बल १०७९ दिवसांनी मॅक्सवेलने मारला आयपीएलमध्ये षटकार, तोही चक्क १०० मीटरचा, पाहा व्हिडिओ
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम....
बापरे! झेल घेण्याच्या प्रयत्नात विराटच्या डोळ्याखाली जोराने आदळला चेंडू; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. आज (९ एप्रिल )या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या बलाढ्य संघांमध्ये....
बॅट तोड परफॉर्मन्स! जेमिसनच्या भेदक माऱ्याने कृणालच्या बॅटचे दोन तुकडे, पाहा तो झक्कास क्षण
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चेन्नई येथे झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमहर्षक ठरला. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी धुव्वादार फटकेबाजी....
सुंदरने टिपला मुंबईच्या सलामीवीराचा अप्रतिम झेल, कर्णधार कोहलीने ‘असे’ केले सेलिब्रेशन; पाहा भन्नाट Video
‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या हंगामात सुरूवात झाली आहे. शुक्रवार रोजी (०९ एप्रिल) या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स....
म्हणून कर्णधार रोहित इतरांपेक्षा वेगळा; सूर्यकुमारने सांगितलं हिटमॅनचं ‘टॉप सिक्रेट’
बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग २०२१ ची प्रतिक्षा आता जवळ जवळ संपली आहे. आज (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात हंगामाचा....
MIvsRCB: देवदत्त पड्डीकलचं स्थान धोक्यात? ‘हे’ दोन शिलेदार आहेत सलामीच्या स्थानाचे प्रबळ दावेदार
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शुक्रवार रोजी (०९ एप्रिल) आयपीएल २०२१ चा पहिला सामना रंगणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणारा हा....
आरसीबीच्या गोलंदाजांची अग्नीपरीक्षा; सूर्यकुमारच्या ‘या’ अनोख्या फटक्यांचा तोडगा शोधण्यात होतील का यशस्वी?
अलीकडच्या काळात आपल्या वादळी फलंदाजीमुळे जगभरात ख्याती मिळवणारा नवखा खेळाडू कोण असेल? तर तो आहे मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज ‘सूर्यकुमार यादव’. त्याचे सर्वात मोठे कारण....
आरसीबीविरुद्ध फक्त २ खणखणीत षटकार आणि पोलार्ड ठरेल ‘हा’ विक्रम करणारा दुसराच मुंबईकर
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा महासंग्राम आजपासून (०९ एप्रिल) सुरू होणार आहे. कोरोनाच्या सावटाखाली एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....
आजपासून सुरू होणार आयपीएल २०२१ चा महासंग्राम; पाहा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभाव्य प्लेइंग XI
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा पहिला सामना आज (०९ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणारा....
IPL 2021: एबी डिव्हिलियर्स पाठोपाठ ‘कॅप्टन’ कोहली चेन्नईत दाखल, पाहा फोटो
भारतात गेल्या दोन महिन्यांपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात क्रिकेट मालिका सुरु होत्या. या मालिका आता संपल्या असल्याने सर्वांनाच इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाची सर्वांनाच....
‘या’ कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज करेल संघर्ष, भारतीय दिग्गजाने व्यक्त केले मत
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्व संघांची तयारी सुरु झाली आहे. असे असतानाच आता या आयपीएलच्या हंगामाबद्दल चर्चा....
स्वत:चा खर्च स्वत: ते बबल टू बबल सुविधा, वाचा आयपीएलचे १० नवे नियम; खेळाडूंसह कुटुंबालाही बंधनकारक
येत्या एप्रिल महिन्यात क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. या हंगामातील अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार....




















