चेन्नई
पराभवासह इंग्लंडच्या पदरी पडलं ‘हे’ लाजिरवाणं दान, नकोशा यादीत पोहोचले दुसर्या स्थानावर
भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आज निकाली ठरला. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने....
अवघ्या ९ वर्षात अश्विनने गाठला ४०० बळींचा टप्पा, ‘या’ खास यादीत गाठले दुसरे स्थान
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १० गडी राखून इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या....
Ind vs Eng : यजमानांच्या तिखट माऱ्यासमोर पाहुण्यांची त्रेधातिरपीट, नावे झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम
भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात झाली. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र प्रकारात प्रकाशझोतात खेळवला जात आहे. या सामन्यात खेळपट्टीचे....
“आम्ही अजूनही तिसऱ्या कसोटीसाठीचे गोलंदाजी आक्रमण निश्चित केले नाही”, सामन्याच्या पूर्वसंध्येला इंग्लिश कर्णधार जो रूटचे प्रतिपादन
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला उद्यापासून (२४ फेब्रुवारी) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. चेन्नई येथील पहिल्या दोन सामन्यांपैकी पहिला सामना इंग्लंड संघाने....
अहमदाबाद कसोटीत मोडल्या जाऊ शकणाऱ्या धोनीच्या ‘या’ मोठ्या रेकॉर्डबाबत कोहलीला नाही फिकीर, केले धक्कादायक विधान
इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नई येथे पार पडले असून....
खेळपट्टीवर टीका करणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजांना ब्रॉडचा घरचा आहेर; म्हणाला, “मायदेशात खेळत असताना…”
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नई येथे पार पडले. दरम्यान दुसऱ्या कसोटीसाठी वापरलेल्या खेळपट्टीबद्दल....
‘या’ कारणामुळे जो रूटने मागितली मोईन अलीची माफी
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळविला. पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारताने दुसऱ्या सामन्यात मात्र जोमाने पुनरागमन करत....
“भारताने आम्हाला तिन्ही आघाड्यांवर मात दिली असली तरी…”, इंग्लिश कर्णधार जो रूटची प्रतिक्रिया
इंग्लंडच्या संघाला चेन्नई येथील भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या सामन्यातील विजयाने इंग्लंडच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण भारतीय संघाने जोमाने पुनरागमन....
पदार्पणाच्या कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणारा अक्षर पटेल नववा भारतीय; कोण आहेत अन्य ८ गोलंदाज, घ्या जाणून
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३१७....
‘कर्णधार’ कोहलीची अझरुद्दीनच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी, आता केवळ एमएस धोनी आहे पुढे
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) पार पडलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार....
‘कॅप्टन’ विराटची कमाल! भारताच्या सर्वात मोठ्या ६ विजयांपैकी ५ विजय कोहलीच्या नेतृत्वातील, वाचा सविस्तर
चेन्नई। एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकताच दुसऱ्या कसोटी सामना पार पडला. या सामन्यात मंगळवारी (१६ फेब्रुवारी) भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. याविजयाबरोबरच....
आर अश्विनने त्याच्या विक्रमी शतकाचं श्रेय दिलं टीम इंडियातील ‘या’ व्यक्तीला
भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आर अश्विनने शतकी खेळी केली.....
तिसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीचं खेळणं अवघड, एका सामन्याची बंदी पक्की?
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्याच्या....
चेन्नईचा सुपर किंग! लाजवाब शतकाने माजी खेळाडूंनीही केला अश्विनला सलाम, ट्विटरवर वाहतोय प्रशंसेचा पूर
भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस संपला. पहिल्या सामन्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात मात्र जोमाने पुनरागमन केले आहे. चौथ्या....















रोहितचे टीकारांना सडेतोड उत्तर ‘प्रत्येक संघ मायदेशात आपल्या मजबुतीसह खेळत असतो, आम्हीही जेव्हा…’
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) होणार आहे. या सामन्याआधी रविवारी....