न्यूझीलंडचा भारत दौरा

अनुभवी अश्विनपेक्षाही एक पाऊल पुढे निघाला अक्षर! केवळ ४ कसोटीत ‘इतक्या’ विकेट्स घेत ठरला वरचढ

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला ...

‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटची सुरू आहे स्पेशल तयारी, नव्या प्रशिक्षकांसह नेट्समध्ये गाळतोय घाम

भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांतीवर होता. तसेच तो कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही विश्रांतीवर आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून ...

तब्बल ३३ वर्षांपासून न्यूझीलंडला भारतात जिंकता आला नाहीये कसोटी सामना, यंदा बदलणार वेळ?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून (25 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच कसोटी सामन्यात ...

Rishabh-pant

रिषभ पंतच्या फॉर्मने वाढवली चिंता? भारतीय क्रिकेटर म्हणाला, ‘तो सलग २ वर्षांपासून खेळतोय, त्यालाही…’

नुकतेच भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंडला जरी ३-० ने हरवलं असलं तरी काही खेळाडूंच्या प्रदर्शनावर आता प्रश्न उभे राहिले आहेत. टी-२० विश्वचषकातल्या पराभवानंतर भारताने ...

Virat-Kohli-Rohit-Sharma, Test

पहिल्या कसोटीसाठी विराट, रोहितला विश्रांती दिल्याने भडकला ‘हा’ दिग्गज; व्यक्त केली नाराजी

न्यूझीलंडला टी-२० मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ २५ नोव्हेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. कानपूरमध्ये दोन्ही देशांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात ...

भारताविरुद्धच्या वेगळ्या अन् कठीण आव्हानासाठी तयार आहे न्यूझीलंडचा ‘हा’ मातब्बर गोलंदाज

भारतीय संघाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणारा न्यूझीलंडचा गोलंदाज काईल जेमिसन येत्या कसोटी मालिकेत वेगळ्या प्रकारच्या भारतीय आव्हानासाठी सज्ज झाला आहे. ...

Team India

कानपूरच्या खराब प्रॅक्टिस पीचमुळे द्रविड-रहाणे नाराज, खेळाडूंना जखमा होण्याचा धोका; अखेर…

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर उभय संघांमध्ये नुकतीच ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे. भारतीय संघाने ३-० अशा फरकाने या मालिकेत एकतर्फी विजय ...

रहाणे अन् संघावर कानपूरमध्ये ‘अजिंक्य’ राहण्याची जबाबदारी, तब्बल २८ वर्षांपासून राहिलाय अपराजित

टी२० मालिकेत पाहुण्या न्यूझीलंडला ३-० ने व्हाईटवॉश दिल्यानंतर यजमान भारताचे लक्ष येत्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेवर आहे. २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथील कसोटी सामन्याने या ...

R Ashwin, Rohit Sharma

एकवेळ टी२० संघातून बाहेर राहिलेल्या अश्विनचे २०२२ विश्वचषकात खेळणे पक्के! कर्णधार रोहितकडून संकेत

नुकतात भारतीय संघाने मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांची टी२० मालिकेत ३-० अशा फरकाने विजय मिळवला आहे. टी२० संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली ...

Rohit Sharma and Ishan Kishan

‘या’ पाच कारणांमुळे न्यूझीलंड संघ भारतासमोर झुकला, सलामीवीरांनी पार पाडली महत्वाची भूमिका

न्यूझीलंड संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका भारतीय संघाने ३-० अशा फरकाने नावावर केली. भारतीय संघाने या विजयासह टी२० विश्वचषकातील पराभवाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. ...

IND v NZ 3rd T20 : रोहितचे दमदार अर्धशतक अन् अक्षरची भेदक गोलंदाजी, टी२० मालिकेत भारताचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश

कोलकाता| भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवार रोजी (२१ नोव्हेंबर) ईडन गार्डन येथे टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात ...

न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा भारतीय चाहत्याशी पंगा; टी२० मालिकेतील पराभवावर म्हणाला, ‘अर्थहीन सिरीज…’

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये सध्या टी२० मालिका सुरू आहे. आतापर्यंत या मालिकेतील २ सामने पार पडले असून भारतीय संघ मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. ...

लयीत परतला भुवनेश्वर कुमार! वेगवान चेंडूवर उडवला न्यूझीलंडच्या सलामीवीराचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ

भारत आणि न्यूझीलंडमध्ये बुधवारी (१७ नोव्हेंबर) टी२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात पाच विकेट्स राखून विजय मिळवला. भारतीय संघाचा वेगवान ...

Photo Courtesy: Twitter/ BCCI & V.A.

वेंकटेश अय्यरचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, मैदानात उतरण्यापूर्वी दिलेली प्रतिक्रिया वाचण्यासारखी

टी-२० विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबर (बुधवार) रोजी टी-२० मालिकेची सुरुवात झाली. दोन्ही संघ टी-२० विश्वचषकात त्यांना मिळालेल्या अपयशाला विसरून पुन्हा विजयी ...

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ‘हे’ ३ भारतीय खेळाडू भरुन काढतील सलामीवीर रोहित शर्माची कमतरता

१७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. तसेच यानंतर उभय सामन्यांमध्ये कसोटी मालिका देखील खेळली जाणार आहे. मागच्या बऱ्याच ...