प्रो कबड्डी
विनयच्या ‘गोल्डन’ बोनसने हरियाणाचा युपीवर एका गुणाने विजय
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात रविवारी (२३ जानेवारी) पहिल्या सामन्यात युपी योद्धा व हरियाणा स्टीलर्स आमनेसामने आले. अव्वल खेळाडूंनी भरलेल्या या सामन्यात पूर्ण वेळेनंतर हरियाणा....
तमिल थलाईवाजने केला सहावा सामना टाय! जयपूरसाठी नितीन रावलची निर्णायक रेड
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात शनिवारी (२२ जानेवारी) तीन सामने खेळले गेले. तिसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स व तमिल थलाइवाज हे संघ समोरासमोर आले. युवा....
तेलगू टायटन्सवर यु मुंबा पडली भारी! सुल्तान फजल फॉर्ममध्ये
२३-१७ प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७१ व्या सामन्यात यु मुंबाची गाठ अखेरच्या स्थानावर असलेल्या तेलगू टायटन्सशी झाला. सामन्याच्या सुरुवातीला मुंबई संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवल्यानंतर....
हाराकिरीनंतरही पलटन विजय मिळवण्यात यशस्वी! मोहित गोयतचा अष्टपैलू खेळ
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७० व्या सामन्यात बेंगलोर बुल्स व पुणेरी पलटण हे दोन संघ आमनेसामने आले. पवन सेहरावतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बेंगलोर संघासाठी मागील....
गतविजेत्या बंगालची युपीसमोर शरणागती!
प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या ६९ व्या सामन्यात गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा सामना युपी योद्धा संघाशी झाला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी युपी योद्धाने ४०-३६....
‘नॉर्थ डर्बी’मध्ये हरियाणा सरस! दिल्लीला नडला कर्णधार मनजीतचा अतातायीपणा
प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (२१ जानेवारी) उत्तरेतील दोन संघ दबंग दिल्ली हरियाणा स्टीलर्स आमनेसामने आले. नवीन कुमार च्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या दबंग दिल्ली साठी हा सामना....
बंगाल-बेंगलोर सामना ठरला ऐतिहासिक! नबीबक्षच्या ८ गुणांच्या ‘तांत्रिक’ रेडने बंगालची पुनरागमनासह सरशी
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या ६७ व्या सामन्यात ऐतिहासिक असे क्षण पाहायला मिळाले. ड्रामा आणि ॲक्शनने भरपूर बेंगलोर बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स या....
गुजरात-थलाईवाज सामन्याने गाठली रोमांचकतेची परिसीमा! सुपर-सब प्रवीणच्या सुपर रेडने जायंट्स विजयी
प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगच्या आठव्या हंगामातील ६६ व्या सामन्यात मागील पाच सामन्यांपासून पराभव न पाहिलेला तमिल थलाइवाज (Tamil Thalaivas) व मागील सामन्यात पराभवाची मालिका....
मुंबई-गुजरात सामना रोमांचकरित्या टाय! मुंबईची ‘टॉप सिक्स’मध्ये मुसंडी
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ६३ वा सामना यु मुंबा व गुजरात जायंट्स संघांमध्ये खेळला गेला. पहिला हाफमध्ये कमालीचा संथ झालेला....
दिल्लीची दबंग कामगिरी! पटनाला पराभूत करत पटकावले अव्वलस्थान
प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी (१८ जानेवारी) टॉप थ्री मधील दोन संघ पटना पायरेट्स व दबंग दिल्ली आमनेसामने आले. समान ताकदीच्या या दोन्ही संघांमध्ये ही लढत....
बंगाल-तेलगू सामन्याने पाहिली संयमाची परीक्षा; वॉरियर्स २८-२७ ने विजयी
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ६१ वा सामना गतविजेता बंगाल वॉरियर्स व तेलगू टायटन्स यांच्या दरम्यान खेळला गेला. दिवसातील पहिला सामना....
९० गुणांच्या सामन्यात युपीची पलटनवर सरशी! मात्र, युवा अस्लम-मोहितने जिंकली मने
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात सोमवारी (१७ जानेवारी) पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण व युपी योद्धा आमनेसामने आले. पहिला हाफमध्ये रोमांचक झालेल्या या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये....
नाट्यमयरित्या टाय झाला तमिल-जयपूर सामना; मनजीतची तांत्रिक चूक
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ५८ व्या सामन्यात हळूहळू लयीमध्ये परतत असलेल्या तमिल थलाइवाज आणि जयपुर पिंक पँथर्स या संघांचा आमना-सामना झाला. तुल्यबळ संघातील हा....
पीकेएलमध्ये शनिवारी रंगला ‘ट्रिपल पंगा’! दिल्ली, युपीचे विजय; मुंबा-बंगाल यांच्यात थरारक टाय
प्रो कबड्डी लीगमध्ये शनिवारी (१५ जानेवारी) ‘ट्रिपल पंगा’ झाला. या एकाच दिवशी तीन सामने खेळले गेले. यामध्ये पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीने हरियाणा स्टीलर्सवर मात करत....
जयपूरचा पटनाला दणका! वेगवान सामन्यात बेंगलोरने गुजरातला रोखले
प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (१४ जानेवारी) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पटना पायरेट्सला पराभूत करत सर्वांना....



















टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा