बेन स्टोक्स
वेस्ट इंडिजविरुद्ध बेन स्टोक्सचं वादळ! कसोटीतील 43 वर्ष जुना विक्रम मोडला
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनं वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीला येत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कॅरेबियन संघानं यजमानांसमोर विजयासाठी....
मोठी बातमी! अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची 2024 टी20 विश्वचषकातून माघार
इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकातून माघार घेतली आहे. त्यानं इंग्लंडच्या मॅनेजमेंटला सांगितलं की, अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी....
Rohit Sharma । हिटमॅनच्या नेतृत्वावर उपस्थित केला प्रश्न, माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव मिळाला. पण शेवटच्या चारही सामन्यांमध्ये यजमान संघाने इंग्लंडवरा पराभवाची धूळ....
आठ महिन्यात पहिला चेंडू टाकला आणि थेट रोहितचा त्रिफळाच उडवला! धरमशालेत स्टोक्सचं जोरदार कमबॅक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना धरशालामध्ये खेळला जात आहे. शुक्रवारी (8 मार्च) भारतासाठी वरच्या फळीतील रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी....
कॅप्टनची जबरदस्त आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, सचिननंतर रोहितच! तिशीनंतर गाजवलं मैदान
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. शुक्रवारी (8 मार्च) धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा याने झंजावाती शतक टोकले. कसोटी क्रिकेटमधील हे रोहितचे....
IND Vs ENG : चौथ्या कसोटीत अंपायर्स कॉल वरून वाद! घ्या जाणून नेमकं काय आहे कारण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी....
IND Vs ENG : रांचीची खेळपट्टी पाहून इंग्लंडचा कर्णधार गेला गोंधळून; म्हणाला,’मी आजपर्यंत…
IND Vs ENG : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तर या 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हा टीम....
Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत होणार विक्रमांचा विक्रम! अश्विन 500 तर अँडरसन 700 खेळाडूंची करणार शिकार
राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. तसेच भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु....
Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत एकत्र खेळू शकतात ‘हे’ खेळाडू, तर बेन स्टोक्स खेळणार 100वा कसोटी सामना
Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यातील मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने रंगतदार स्थितीत आहे. आता या मालिकेतील तिसरा सामना हा 15....
IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मिळाला थेट इशारा; एवढे फास्ट क्रिकेट खेळूनही…
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. तर या पाच सामन्यांच्या मालिकेमधील दोन सामने झाले असून दोन्ही संघांनी एक एक सामना....
IND vs ENG । बॅझबॉलच्या नादात जो रुट स्वतःचा खेळ विसरतोय? माजी कर्णधाराचा दावा
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट मागच्या काही कसोटी सामन्यांमध्ये सुमार प्रदर्शन करताना दिसला आहे. भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये त्याची बॅट शांत होती. याच....
स्टोक्सने कधी विचारही केला नसेल! कर्णधार झटक्यात तंबूत, अय्यरची चपळाई पाहून व्हाल हैराण
विशाखापट्टण कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडला 106 धावांनी मात दिली. शेवटच्या डावात विजयासाठी इंग्लंडला 399 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाहुणा संघ 69.2....
थेट हँग! बुमराहचा तुफान बॉल; स्टोक्सच्या दांड्या गुल, पाहा व्हिडीओ
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यातील पहिल्या डावात यजमान भारतीय संघ इंग्लंडवर भारी पडला. फलंदाजीमध्ये यशस्वी जयस्वास....
दुसऱ्या कसोटीतून इंग्लंडचा सर्वात यशस्वी खेळाडू बाहेर! बेन स्टोक्सलाही बसला धक्का
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. शुक्रवारी (2 फेब्रुवारी) उभय संघांतील ही लढत सुरू होईल. दोन्ही संघ या....
IND vs ENG । हैदराबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर, अश्विन-जडेजानंतर जयस्वालचा धमाका
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सध्या हैदराबादमध्ये खेळला जात आहे. गुरुवारी (25 जानेवारी) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंड....




















