भारतीय क्रिकेट संघ
आशिया कप 2025 मध्ये शुबमन गिलवर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता; बीसीसीआयचा मोठा निर्णय
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचे शानदार नेतृत्व केल्याबद्दल शुबमन गिलला लवकरच बक्षीस मिळू शकते. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अचानक निवृत्तीनंतर, शुबमन गिलने संघाला डगमगू....
आशिया कप 2025पूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कर्णधार पूर्णपणे फिट झाला
भारतीय संघाला सप्टेंबर महिन्यात आशिया कप खेळायचा आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे, ज्यामध्ये....
रोहित-विराटला मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना अजून वाट पाहावी लागणार, या मालिकेतच होणार पुनरागमन
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर आता टीम इंडियाचा या महिन्यात कोणताही कार्यक्रम नाही. अचानक काही मोठी घोषणा झाली नाही, तर भारतीय संघ पुढील महिन्यातच....
टी20 इंटरनॅशनलमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढणारे टॉप 5 फलंदाज कोण? जाणून घ्या सविस्तर
क्रिकेटच्या सर्वात वेगवान फॉरमॅटमध्ये, म्हणजेच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आजवर अनेक आश्चर्यचकित करणारे विक्रम झाले आहेत. 20 ऑगस्ट 2024 रोजी सामोआचा फलंदाज डेरियस विसर याने असे....
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, बुमराहविरुद्ध प्रभावी खेळ करणाऱ्या सैम कॉन्स्टासला मिळाली संधी
भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलिया दौरा आशिया कप 2025 नंतर, म्हणजेच 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 8 नोव्हेंबरपर्यंत....
Asia Cup 2025: टीम सिलेक्शनमधील 5 मोठे बदल! पंत बाहेर, सुदर्शनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ला 9 सप्टेंबरपासून यूएईच्या भूमीवर सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबरपासून करणार आहे. संघाचं नेतृत्व....
‘बुमराह संघात असो वा नसो…’ ग्रेग चॅपेलने या खेळाडूचं केलं खास कौतुक
भारताचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांनी मंगळवारी म्हटले की, मोहम्मद सिराज भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा ‘खरा आणि आत्म्याचा नेता’ बनण्यासाठी तयार आहे.....
इंग्लंडपासून ऑस्ट्रेलियापर्यंत गेल्या 5 वर्षांत SENA देशांमध्ये भारताचा कसोटी प्रवास कसा? पाहा सविस्तर आकडेवारी
टीम इंडियाने गेल्या पाच वर्षांत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या SENA देशांमध्ये एकूण 26 कसोटी सामने खेळले आहेत. या दोन डझनहून अधिक कसोटी....
आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा कधी? शुबमन गिलसह तिघे मोठे दावेदार
यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि साई सुदर्शन हे भारताच्या आशिया कप 2025 संघात निवडीच्या शर्यतीत आहेत, ज्याची घोषणा ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. जयस्वाल....
इंग्लंडनंतर भारताची पुढील कसोटी मालिका कोणाविरुद्ध? जाणून घ्या, होणार किती सामने
कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 6 धावांनी विजय मिळवला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. पाचव्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी....
ओव्हल कसोटीत अर्शदीप सिंग करणार का डेब्यू? शुबमन गिलच्या एका विधानानं वातावरण तापलं
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आजपासून (31 जुलै) केनिंग्टन ओव्हल मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. या मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी इंग्लंडने....
4 वर्षांपूर्वी ओव्हलवर भारताचा जलवा! रोहितचं शतक, विराट-शार्दुलची फिफ्टी, इंग्लंड आजही घाबरतंय
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 31 जुलैपासून ओव्हलच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र भारताला या सामन्यात....
मॅंचेस्टरमध्ये इतिहास! यशस्वी जयस्वालने 51 वर्षांचा दुष्काळ संपवला
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास....
चेन्नईचा पठ्ठ्या टीम इंडियात! मँचेस्टर टेस्टपूर्वी ‘या’ गोलंदाजाची भारतीय संघात एन्ट्री
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळणार आहे. या मालिकेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन....
मँचेस्टर कसोटी जिंकायाची असेल तर टीम इंडियाला टाळावे लागतील या चुका, अन्यथा पराभव नक्की!
इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणार आहे. जो 23 जुलैपासून सुरू होईल. भारताच्या दृष्टिकोनातून, हा....


















टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा