भारत विरुद्ध इंग्लंड
बिना बुमराह सिराज जास्त घातक? आकडेवारी सांगते धक्कादायक सत्य!
इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी करत इंग्लिश फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. विशेषत: मोहम्मद सिराजने आपल्या वेगवान माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: घाम....
भारत इंग्लंडपुढे किती लक्ष्य ठेवेल? जाणून घ्या एजबॅस्टनवरील रनचेसचा इतिहास
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना आता एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत भारताने यजमानांवर 244 धावांची आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने....
एजबॅस्टनमध्ये मोहम्मद सिराजचा धमाका; 32 वर्षांनी घडवला ऐतिहासिक पराक्रम
शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी दाखवली. त्याने 6 विकेट्स घेत इंग्लंडला मोठी धावसंख्या गाठण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एजबॅस्टन....
जयस्वाल आऊट होताच स्टोक्सचा पारा चढला; थेट अंपायरशीच भिडला! नाट्यमय VIDEO समोर
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावाच्या आधारे भारतीय संघाला 180 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 587 धावा केल्या, तर इंग्लंडचा संघ 407....
शुबमनच्या ऐतिहासिक खेळीनंतर युवराज सिंग भावूक, म्हणाला …
शुबमन गिलच्या निर्धाराने आणि स्पष्ट इराद्यांमुळे त्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत अपूर्व यश मिळवले. त्याने डबल सेंच्युरी ठोकत मैदानावर सहज चालणं जसं वाटतं तसंच....
गिलच्या ऐतिहासिक खेळीचं श्रेय युवराजला, योगराज सिंह म्हणाले ….
भारतीय कसोटी कर्णधार शुबमन गिलने एजबेस्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीत जबरदस्त 269 धावांची खेळी साकारली. या शानदार खेळीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केला.....
रवींद्र जडेजाने WTC मध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)मध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जडेजा WTCच्या....
संघासाठी जडेजाने तोडला बीसीसीआयचा नियम! बोर्ड शिक्षा देणार का?
एजबॅस्टन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच मोठी चूक केली.....
VIDEO: आकाश दीपचा दुहेरी झटका; इंग्लंडचे दोन्ही शतकवीर शून्यावर माघारी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला एजबॅस्टन मैदानावर जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी फलंदाजांसाठी अनुकूल दिसणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. कर्णधार....
IND vs ENG: 587 धावाही भारतासाठी अपुऱ्या? पाहा एजबॅस्टनवरील आश्चर्यकारक आकडेवारी!
भारत विरुद्ध इंग्लंड एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या दमदार 269 धावांच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 587 धावा फटकावत इंग्लंडवर मजबूत दडपण....
गंभीरच्या एका सल्ल्याने बदललं खेळाचं चित्र, गिलची 269 धावांची तुफानी खेळी ठरली निर्णायक!
एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवसही भारताच्या बाजूने राहिला. कर्णधार शुबमन गिलच्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात....
करिअर वाचवायचं असेल तर खेळून दाखवावं लागणार, जडेजावर दबावाचा डोंगर!
सध्या भारतीय क्रिकेट संघात कोणतीही जागा निश्चित नाही. चांगली कामगिरी करणाऱ्यालाच संधी मिळत असून, अपयशी ठरणाऱ्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो आहे. अशा परिस्थितीत या....
WTC मध्ये कोण आहे शतकांचा बादशाह? गिलने गाठला दुसरा क्रमांक
बर्मिंघम येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार शुबमन गिलने शानदार शतक ठोकत टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेलं. पहिल्या....
शुबमन गिलसमोर सुवर्णसंधी, बर्मिंगहॅममध्ये विक्रमी खेळी करणार?
बर्मिंगहॅम कसोटीत भारतीय कर्णधार शुबमन गिल इंग्लंडसाठी अडचणीचा ठरला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर 5 विकेट गमावून 310 धावा....
गिलला भडकवण्यासाठी इंग्लंडकडून नवा प्रयोग, पाहा पुढे काय झालं!
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक विचित्र आणि चर्चास्पद प्रसंग पाहायला मिळाला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्से याने भारतीय....


















