भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
गुलाबी चेंडूच्या सामन्यात रोहित शर्माची आकडेवारी फारच खराब, दुसऱ्या कसोटीत हिटमॅनची परिक्षा!
भारतीय कर्णधार रोहित शर्माला गुलाबी चेंडूने कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, अद्याप त्याच्या बॅटमधून एकही मोठी....
भारताकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया अस्वस्थ, दुसऱ्या कसोटीसाठी नवी योजना आखली
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर बरीच टीका....
IND VS AUS; पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे 3 भारतीय गोलंदाज
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बाॅर्डर गावस्कर ट्राॅफीतील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरूवात झाली आहे. पहिली कसोटी पर्थमध्ये खेळली गेली, ज्यामध्ये भारताने जबरदस्त विजय नोंदवला होता. तर....
IND VS AUS; “परदेशी भूमीवर ही टीम इंडियाची…”, पर्थ विजयाबाबत रिकी पाँटिंगचे मोठे विधान
नुकताच पर्थमध्ये जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवलेला 295 धावांचा विजय हा भारताचा परदेशातील आतापर्यंतचा सर्वोत्तम विजय आहे. माजी कर्णधार म्हणाला, “या विजयाची इतिहासात नक्कीच....
IND VS AUS; ‘दुसऱ्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार’, सुनील गावस्करांचा दावा
ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करेल. असा विश्वास भारताचा महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. भारत....
टीम इंडियाची ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांशी भेट, रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण!
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने या दौऱ्याची सुरुवात शानदार शैलीत केली. कर्णधार रोहित शर्माच्या....
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात स्टार खेळाडूची एंन्ट्री! मधली फळी आणखी बळकट
यंदाचा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र त्याआधी कॅनबेरा येथे भारत विरुद्ध पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील सराव सामना होणार आहे. दरम्यान....
ऑस्ट्रेलियाचे मंत्री देखील विराट कोहलीचे मोठे चाहते, म्हणाले, “मला त्याचा खेळ आवडतो, कारण तो…”
विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. तो सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारा क्रिकेटर आहे. प्रत्येकाला त्याला भेटावे असे वाटते. सगळेच त्याचे चाहते आहेत. या यादीत....
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी संघात अष्टपैलूचा खेळाडूचा समावेश
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मोठा विक्रम रचला. टीम इंडियाने....
IND VS AUS; भारतासाठी इतिहास रचण्यापासून बुमराह 10 विकेट्स दूर, याबाबतीत गाठणार अव्वल स्थान
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर रोजी ॲडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन होणार असून जसप्रीत....
भारताने आतापर्यंत किती डे-नाईट कसोटी सामने जिंकले? ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा विक्रम
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वांना चकित करत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला. कर्णधार बुमराहची प्रत्येक चाल अचूक होती. हा सामना जिंकून टीम....
कोच गंभीर ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला! कारण जाणून घ्या
भारतीय संघानं पर्थ येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. आता दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळली जाणार आहे. ही दिवस-रात्र कसोटी....
IND vs AUS: पर्थ विजयाचे एक-दोन नव्हे तर पाच शिलेदार, बुमराह-यशस्वीसह हे देखील तितकेच असरदार!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला भारताने दमदार सुरुवात केली आहे. अशाप्रकारे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या....
पर्थ कसोटीतील लाजिरवाण्या पराभवावर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया; म्हणाला…
बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघानं 295 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी....
WTC Points table; ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया अव्वल स्थानी, ऑस्ट्रेलियाची चक्क इतक्या स्थानी घसरगुंडी!
टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच (WTC 2024-25) च्या पॉइंट टेबलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया....

















