भुवनेश्वर कुमार.
पालघर एक्स्प्रेस नॉनस्टॉप!! इंग्लंडला चोप देत दोन्ही डावात झळकावले अर्धशतक, ‘मोठा’ विक्रम केला नावावर
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी....
टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना लागू शकते लॉटरी; एकाकडे तर गोलंदाजीचा दांडगा अनुभव
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आता अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) स्पर्धेचे गट आणि वेळापत्रक देखील जाहीर केले होते. ज्यामध्ये भारताला....
टी२० क्रमवारीत भुवनेश्वरला जबरदस्त फायदा, श्रीलंकेविरुद्ध घेतल्या होत्या सर्वाधिक विकेट्स
सध्या ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना....
‘त्या’ खेळाडूला इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात मिळायला हवी होती संधी, युवराज सिंगने उपस्थित केले प्रश्न
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग अनेकदा निर्भय शैलीत आपले निःपक्षपाती मत सर्वांसमोर मांडतो. आता युवराज सिंगने भारत-इंग्लंड संघात होणाऱ्या कसोटी मालिका संदर्भात देखील....
बॉस, है हुकुम का इक्का…! कोलंबो विमानतळावर धवन, भुवी अन् चाहरची ‘स्टायलिश एंट्री’, बघा व्हिडिओ
शिखर धवन आणि संघ शुक्रवारी (३० जुलै) श्रीलंका दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे. तिथे त्यांनी श्रीलंकाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली आहे. सुरुवातीच्या वनडे....
निर्णायक सामन्यात संजू सॅमसन भोपळाही न फोडता बाद, नेटकऱ्यांनी केले भरपूर ट्रोल
भारत आणि श्रीलंका संघात एकदिवसीय सामन्यांची मालिकेनंतर ३ सामन्यांची टी२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (२९ जुलै) झाला. हा....
टी२० विश्वचषकापूर्वी बिघडला हार्दिकचा फॉर्म, दिग्गजाने ‘या’ दोघांना अष्टपैलू म्हणून तयार करण्याचा दिला सल्ला
भारताचा मर्यादित षटकांच्या संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेला आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवनला देण्यात आले आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने याअगोदर एकदिवसीय सामन्यांची मालिका....
श्रीलंंकेच्या सलामीवीराची विकेट भुवीसाठी ठरली विक्रमी, पूर्ण केले टी२० विकेट्सचे ‘अर्धशतक’
भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे.या मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवारी (२८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला.....
‘सत्तर वर्षांनंतर पुनरागमन करतोय’ म्हणत चहलकडून भुवीची थट्टा, मग काय चिडला सिनीयर गोलंदाज
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आपल्या गोलनंदाजाने लाखो क्रिकेट प्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे.....
भुवनेश्वर नाही ‘हा’ खेळाडू हवा होता सामनावीर, दोन भारतीय दिग्गजांनी व्यक्त केले मत
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना रविवारी कोलंबोच्या आर प्रेमादासा स्टेडियमवर खेळला गेला. जिथे भारताने ३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत....
युझवेंद्रच्या ‘चहल टिव्ही’वर पाहुणा म्हणून भुवीला आमंत्रण, पण ‘या’ कारणामुळे चिडला अनुभवी गोलंदाज
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या ३ सामन्याच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. ही मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ टी -२०....
भुवनेश्वर कुमार का खेळत नाही कसोटी क्रिकेट, झाला महत्त्वपूर्ण खुलासा
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या युवा संघाचा उपकर्णधार आहे. भुवनेश्वर मागील काही काळापासून केवळ मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये खेळतो. भुवनेश्वर....
SLvIND: त्यांनी माझ्या डोक्यावरचा भार हलका केला; कर्णधार धवनने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
रविवारी (२५ जुलै) भारत विरुद्ध श्रीलंका या संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला....
भुवीने उद्ध्वस्त केला श्रीलंकेचा डाव, ४ विकेट्स घेत ‘ही’ अतुलनीय कामगिरी करणारा ठरला केवळ दुसराच
कोलंबो| शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर रविवार रोजी (२५ जुलै) पार पडलेला पहिला टी२० सामना जिंकला आहे. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३८....
विराटसेनेला दुखापतींनी घेरले; भारतीय दिग्गज म्हणाले, भुवीसह ‘या’ ३ खेळाडूंना इंग्लंडला पाठवा
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि सिलेक्ट काउंटी इलेव्हन या....


















