सुनील गावसकर
स्कॉटलँडविरुद्ध भारताला ‘मोठ्या विजया’ची गरज, माजी क्रिकेटरने संघ निवडीबाबत दिला ‘हा’ सल्ला
यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले....
द्रविडच्या नियुक्तीनंतर भारतीय दिग्गज झाला आनंदित; ‘या’ शब्दात केले कौतुक
भारतीय क्रिकेट संघ युएई येथे टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली आहे. विद्यमान मुख्य....
गावसकरांनी कोहलीला दिला विजयाचा फॉर्म्यूला; सांगितले अफगाणिस्तानविरुद्ध कशी असावी प्लेइंग इलेव्हन?
अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत आणि अफगानिस्तान संघ आमने सामने येणार आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाचा उपांत्य....
“विराटला रोहितवर विश्वास नाही”; गावसकरांचे धक्कादायक विधान
संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात....
एमसीएकडून गावसकर आणि वेंगसरकर यांचा मोठा सन्मान; वानखेडे स्टेडियमच्या हॉस्पिटॅलिटी बॉक्स अन् स्टँडला दिग्गजांची नावं
मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आयोजित एका कार्यक्रमात भारताचे दोन महान क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांचा गौरव केला....
“मार्गदर्शक रणनीती तयार करण्यास मदत करू शकेल, पण मैदानात प्रत्यक्ष खेळाडूंनाच खेळावे लागेल”
टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ चे सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय....
‘क्रिकेटच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज’, भारतीय दिग्गजांबरोबर मस्ती करताना अख्तरने केले फोटो शेअर
युएई आणि ओमानमध्ये रविवारी (१७ ऑक्टोबर) रोजी ओमान विरुद्ध पापुआ न्यू गीनी सामन्याने टी२० विश्वचषक सुरू झाला. या स्पर्धेत भारत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या....
“मी तितका भाग्यशाली नाही की, मी धोनी असलेला ड्रेसिंग रूमचा भाग होईल”, गावसकरांनी गायले गुणगान
चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले. यापूर्वी चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८....
“तुम्ही गोष्टी सहजतेने घेताय”; गावसकरांनी विश्वचषकासाठी निवड झालेल्या ‘या’ खेळाडूंना सुनावले खडेबोल
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) चौदावा हंगाम अखेरीकडे आला आहे. या स्पर्धेच्या समाप्तीनंतर दोन दिवसातच टी२० विश्वचषकाला सुरुवात होईल. या विश्वचषकासाठी भारतीय संघाची यापूर्वीच घोषणा....
‘ज्या खेळाडूचा शोध भारतीय संघ घेत आहे तो केकेआरकडे आहे’, सुनील गावसकरांची मन की बात
भारतीय संघ बऱ्याच काळापासून अष्टपैलू वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे, पण हा शोध संपण्याचे नाव घेत नाही आहे. भारतीय संघात हार्दिक पंड्या असला तरी त्याचा फिटनेस....
Video: विलियम्सनने पृथ्वी शॉचा घेतला भन्नाट कॅच, की गावसकरांना आठवला कपिल देवचा १९८३ वर्ल्डकपमधील झेल
दुबई। बुधवारी (२२ सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबादला इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पण असे असले....
माजी भारतीय कर्णधाराचा नव्या गड्यावर दाव; म्हणाले, रोहित नव्हे ‘त्याला’ भावी लीडरच्या रुपात तयार करा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) मोठा निर्णय घेतला आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर तो भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे.....
“सांत्वन करण्यासाठी अश्विनची विश्वचषकासाठी निवड”, भारतीय दिग्गजाचे महत्त्वपूर्ण विधान
आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे. निवडसमितीने काही आश्चर्यकारक निर्णय घेत अपेक्षित....
कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्यास गावसकरांचा पाठिंबा, २००८ सालच्या मुंबईतील घटनेची करुन दिली आठवण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना कोरोनामूळे रद्द केला गेला आहे. मालिका भारत जिंकणार की बरोबरी होणार, या प्रश्नाचे उत्तर हा सामना....
कोहलीने रोहितसह करावी सलामीला फलंदाजी, तर केएल राहुलने ‘या’ क्रमांकावर खेळावे, गावसकरांनी सुचवले पर्याय
आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (बीसीसीआय) बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ घोषित केला. मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांच्या समितीद्वारा निवड करण्यात....



















