टॅग: हरभजन सिंग

Rohit-Sharma-Test

दिग्गजाने रोहितच्या नेतृत्वावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह! म्हणाला, “कर्णधार म्हणून तो कमी पडला”

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना शुक्रवारी (3 मार्च) समाप्त झाला. इंदोरच्या होळकर स्टेडियवर खेळल्या गेलेल्या सामन्यात खेळपट्टी फिरकी ...

R-Ashwin

कसोटीत नवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने अश्विनची वाटचाल, कपिल पाजींच्या ‘तो’ विक्रमही काढला मोडीत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023चा तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. बुधवारपासून (दि. 1 मार्च) इंदोर येथे खेळल्या ...

Team India

“आता तुम्ही कारणे नाही देऊ शकत”, आयसीसी ट्रॉफीच्या दुष्काळाबाबत दिग्गजाने टोचले टीम इंडियाचे कान

भारतीय क्रिकेट संघाची गणना नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघांमध्ये होते. भारतीय संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये सातत्याने शानदार कामगिरी करताना दिसतो. मात्र, ...

Gautam Gambhir, Nikhil Chopra and Harbhajan Singh

‘या’ कारणाने दिग्गज भारतीय क्रिकेटपटू नाही करत सिलेक्टर होण्यासाठी अर्ज, हरभजनने केला खुलासा

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये निवडसमिती ही सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. मागील जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत निवड समितीमध्ये बरेच बदलले झालेत. टी20 ...

Ashton-Agar

‘या’ खेळाडूला दुर्लक्षित करून ऑस्ट्रेलियाने केली मोठी चूक, भारतीय दिग्गजाचा खुलासा

होळकर क्रिकेट स्टेडिअम, इंदोर येथे 1 मार्चपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मध्ये पाहुण्या ...

MS-Dhoni-And-Harbhajan-Singh

प्रश्न होता विराट-रोहितबद्दल, पण हरभजनने धोनीचं नाव घेत जिंकली चाहत्यांची मने; तुम्हीही कराल कौतुक

भारतीय संघाचे अनेक खेळाडू त्यांच्या कामातून वेळ काढून सोशल मीडियाचा आवर्जुन वापर करतात. यामध्ये युवा खेळाडूंपासून ते माजी खेळाडूंचाही समावेश ...

Ravindra-Jadeja-And-Rohit-Sharma

केएल राहुलनंतर कोण? हरभजन सिंगने सुचवले भारताच्या नव्या उपकर्णधाराचे नाव

मागच्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे रविंद्र जडेजा टी-20 विश्वचषख खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी जडेजाला जवळपास पाच महिन्यांचा वेळ लागला. पण ...

bhajji

‘त्याने कोणता गुन्हा केला नाहीये…’, आकाश चोप्रा – वेंकटेश प्रसाद वादानंतर हरभनजची प्रतिक्रिया

भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर  फलंदाज केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित खेळी करताना दिसत नाहीये. राहुलच्या याच सुमार प्रदर्शनामुळे सोशल ...

R-Ashwin

अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, बनला दुसराच भारतीय

भारतीय संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रम रचताना दिसत आहेत. चेतेश्वर पुजारा याने 100 कसोटी ...

Sunil-Gavaskar-And-Cheteshwar-Pujara

पुजाराचा शंभराव्या कसोटीबद्दल गावसकरांकडून खास सन्मान, व्हिडिओत दिसला भारतीय क्रिकेटचा इतिहास

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊल ठेवताच इतिहास रचला. पुजारा हा कसोटी कारकीर्दीतील 100वा ...

Cheteshwar-Pujara

चेतेश्वर पुजाराचा 100व्या कसोटीत अनोखा रेकॉर्ड, बातमी वाचलीच पाहिजे

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) ...

R-Ashwin-Cheteshwar-Pujara

भारताच्या विजयांमध्ये सर्वात मोठे योगदान अश्विनचेच, भज्जी अन् झहीर खान तर लईच लांब

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन जबरदस्त लयीत दिसला. उभय संघांतील हा कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला ...

Ravichandran Ashwin

अनिल कुंबळेंच्या मोठ्या विक्रमाला धक्का! मायदेशात कसोटी खेळताना अश्विनने रचला इतिहास

नागपूर कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात रविंद्र जडेजा याने भारतासाठी पाच विकेट्स घेतल्या. तर ...

Shubman-Gill

आता नाही तर कधी? शुबमन गिलचे आकडे पाहून भज्जीही भारावला, थेट भारताच्या उपकर्णधारालाच केले बाजूला

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकावी लागणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 ...

Team-India

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 12 खेळाडूंनी केलीय ‘ही’ कामगिरी, धोनी वगळता यादीत 7 भारतीयांचा समावेश

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध 4 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची ...

Page 7 of 41 1 6 7 8 41

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.