हॉकी

क्या बात! मेजर ध्यानचंद यांच्या बायोपिकची झाली घोषणा; निर्मात्याची ट्विटरवरून माहिती

डिसेंबर 15, 2020

सध्या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट काढण्याचे प्रमाण वाढले आहे. भारताचे सर्वकालीन महान धावपटू मिल्खा सिंग, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन व एमएस धोनी, हॉकी खेळाडू....

“मनप्रीतसिंग आणि चिंगलेनसाना सिंगकडून बरेच काही शिकलो”, भारतीय युवा हॉकीपटूची प्रतिक्रिया

नोव्हेंबर 8, 2020

बेंगलोर | भारतीय पुरुष हॉकी संघाचा मिडफिल्डर जसकरण सिंग राष्ट्रीय संघाकडून सहा सामने खेळला आहे. राष्ट्रीय शिबिराच्या वेळी वरिष्ठ खेळाडू मनप्रीतसिंग आणि चिंगलेनसाना सिंग यासारख्या....

“भारतीय पुरुष व महिला हॉकी संघ टोकियो ऑलम्पिकमध्ये चांगली कामगिरी करेल”, भारतीय क्रीडामंत्र्यांची प्रतिक्रिया

नोव्हेंबर 4, 2020

यावर्षी (2020) 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली गेली होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे मार्च 2021 पर्यंत ही स्पर्धा पुढे....

“…अंगावर काटा आला होता”, ऑलिम्पिक पात्रता सामन्यातील आठवणींना दिग्गज हॉकीपटूने दिला उजाळा

नोव्हेंबर 3, 2020

बंगलोर। मागील वर्षी (2019)भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी भुवनेश्वर येथे झालेल्या सामन्यात विजय मिळवून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला होता. हा एफआयएच ऑलम्पिक पात्रता सामना आयकॉनिक....

त्यावेळी चाहत्यांनी केलेलं स्वागत पाहून भारावून गेलो – रिना खोकर

नोव्हेंबर 1, 2020

सन 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन ऑलम्पिक पात्रता सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने अमेरिकेच्या महिला हॉकी संघाचा पराभव केला होता. भारतीय महिला हॉकी संघाची डिफेंडर....

आनंदाची बातमी! दीर्घ काळानंतर महाराष्ट्रातील हॉकीपटूंनी सुरु केला सराव

ऑक्टोबर 30, 2020

मुंबई | भारतीय गृह मंत्रालयाच्या (एमएचए) मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रातील हॉकी खेळाडूंनी सराव सुरु केला आहे. हॉकी इंडियाने दिलेल्या सविस्तर एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन....

“विरोधकांवर दबाव आणल्यास चांगले परिणाम मिळतात”, भारतीय युवा हॉकीपटूची प्रतिक्रिया

ऑक्टोबर 29, 2020

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडेरेशन प्रो लीगमधील महिलांच्या सामन्यात नेदरलँड संघाने ब्रिटनचा पराभव केला. या सामन्यात ब्रिटनने अखेरपर्यंत हार मानली नव्हती. ब्रिटनने नेदरलँडला दिलेल्या लढ्यातून भारतीय युवा....

भारतीय हॉकी संघ टोकियो ऑलम्पिकपर्यंत सामर्थ्यवान होण्याचा ‘या’ हॉकीपटूला विश्वास

ऑक्टोबर 28, 2020

कोव्हिड-19 या साथीच्या आजारामुळे मिळालेल्या विश्रांतीनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने अगदी योग्य वेळी प्रशिक्षण सुरू केले आहे. पुढच्या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघ मजबूत स्थितीत असेल,....

भारतासाठी ऑलिंपिक पदक जिंकण्याचे आहे स्वप्न, ‘या’ हॉकीपटूने व्यक्त केली इच्छा

ऑक्टोबर 25, 2020

भारतीय पुरुष हॉकी संघाचा मिडफिल्डर विवेक सागर प्रसादने आतापर्यंतच्या छोट्या कारकीर्दीत बरेच यश मिळवले आहे. 20 वर्षीय सागर एफआयएच पुरुष हॉकी संघाचा सदस्य आहे. याच....

४ खेळाडू ज्यांनी मैदानं गाजवले होते, आता थेट रस्त्यावर उतरुन करताय लोकांची मदत

मार्च 28, 2020

भारतात सध्या कोरोना व्हायरस हाहाकार माजवत आहे. त्यामुळे खेळाच्या मैदानावर देशाचा गौरव करणारे काही भारतीय खेळाडू आता लॉकडाऊन दरम्यान पोलीसांच्या भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडत....

३१ वी अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती हॉकी स्पर्धा: होशिंगाबाद-भोपाळमध्ये अंतिम लढत रंगणार

सप्टेंबर 8, 2019

पुणे। डॉ.बाबासाहेब आंबेडकर टुर्नामेंट समितीतर्फे आयोजित अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती हॉकी स्पर्धेची अंतिम लढत होशिंगाबाद आणि भोपाळ यांच्यात रंगणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत....

…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

ऑगस्ट 29, 2019

हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा आज ११४वा जन्मदिवस. भारतात हा दिवस क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो. तर परवाच महान क्रिकेटपटू सर डाॅन ब्रॅडमन यांची....

हॉकी ओडिशा, उत्तर प्रदेश हॉकीमध्ये किताबी झुंज

फेब्रुवारी 28, 2019

औरंगाबाद। हॉकी ओडिशा आणि उत्तर प्रदेश हॉकी हे संघ नवव्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या किताबी लढतीत आमने सामने उभे ठाकणार आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये उत्तर....

राष्ट्रीय हॉकीत आजपासुन काट्याच्या लढती, उपउपांत्यफेरीच्या सामन्यांमध्ये भिडणार आठ संघ

फेब्रुवारी 25, 2019

औरंगाबाद। हॉकी हरियाणा आणि हॉकी चंडीगड संघासह अन्य सहा संघांच्या साथीने सोमवार (25 फेब्रुवारी) पासुन उपउपांत्य फेरीच्या लढती सुरु होणार आहेत. काट्याच्या लढतींसाठी देशातील अव्व्ल....

हॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी

फेब्रुवारी 23, 2019

औरंगाबाद। अत्यावश्‍यक असलेला विजय साकारुन गत विजेता हॉकी पंजाब संघाने नॉकआऊटच्या फेरीत स्थान पटकावले आहे. मध्यप्रदेश हॉकी अकादमीच्या चमुनेही विजय मिळवुन स्पर्धेतील आपले अस्त्वि कायम....

Previous Next