अर्धशतक Shimron Hetmayer
सीपीएलमध्ये शिमरोन हेटमायरचे वादळ; सलग दुसऱ्यांदा तुफानी अर्धशतक ठोकत संघाला मिळवून दिला विजयी
मुंबई । कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये, गयाना अमेझॉन वॉरियर्सने हीरो सेंट किट्स अॅन्ड नेव्हिस पॅट्रियट्स संघाला तीन विकेट्सने नमवून पहिला विजय नोंदविला. केमो पॉलने 4 बळी....





