अॅलिस्टर कूक
लॉर्ड्सवर इंग्लंडने ७५ वर्षानंतर जिंकला अॅशेस सामना, ‘हा’ खेळाडू ठरला होता सामन्याचा नायक
अॅशेस मालिका ही कसोटी क्रिकेटमधील मानाची स्पर्धा मानली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील लोकांमध्ये कसोटी क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध मालिका ‘अॅशेस’ ची एक वेगळी क्रेझ आहे. भारत....
ऍशेसपूर्वी इंग्लंड संघाला कूकचा कानमंत्र; ‘त्या’ मालिकेची करून दिली आठवण
इंग्लंड क्रिकेट संघ ऍशेस मालिकेसाठी आधीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. संघाला पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळायचा आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाची कामगिरी खूपच प्रभावी आहे. ऑस्ट्रेलियाची....
‘त्याच्या’मुळे माझी कारकिर्द उध्वस्त झाली, नाहीतर आज स्टोकसारखा अष्टपैलू असतो; मोईनचा गंभीर आरोप
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने सोमवारी (२६ सप्टेंबर) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मोईन अली सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे....
सचिनच्या नावावर जरी धावा असल्या तरी हटके विक्रम आहेत कूकच्याच नावावर
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने ११ सप्टेंबर २०१८ रोजी भारताविरुद्ध ओव्हल येथे कारकिर्दीतील १६१वा व शेवटचा सामना खेळला. विशेष म्हणजे त्याने 1-5 मार्च 2006 दरम्यान....
व्यक्ती विशेष- ग्लूसेस्टरचा शेतकरी अॅलेस्टर कूक
-आशुतोष रत्नपारखी इंग्लंडकडे विक्रम मोडणारे खेळाडू कधीच नव्हते. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे महान खेळाडू नव्हते. तसे ते भरपूर होते, पण जगभरातील फलंदाज विविध....
…आणि भारताला नेहमीच नडलेल्या कूकने सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी दवडली!!
कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा ऍलिस्टर कूक खेळत होता तेव्हा सतत एक गोष्ट सांगितली जात होती आणि ती म्हणजे कूक सचिनचा कसोटी धावांचा विक्रम नक्की मोडेल. यापुर्वीही....
८७ वर्षांत जे कुणालाही जमलं नाही ते विराटने करुन दाखवलं
अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे....
रुट- कोहलीबरोबर घडला क्रिकेटमधील सर्वात वेगळा योगायोग
पल्लेकेल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला आहे. सध्या इंग्लंडने ७५.४....
अॅलिस्टर कूकच्या कारकिर्दीचा शेवट गोड; जे सचिन, द्रविडलाही जमले नाही ते कूकने करुन दाखवले
इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने मंगळवारी भारताविरुद्ध पार पडलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. पण त्याच्यासाठी हा शेवटचा सामना खास....
कूक-पीटरसनमध्ये मैत्रीचे नवे पर्व?
इंग्लंडचे दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कूक आणि केविन पीटरसन यांच्यात मागील काही वर्षांपासून संघर्ष आहे. पण आता हे वाद बाजूला ठेऊन केविन पीटरसनने शेवटचा कसोटी सामना....
२६ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचा झाला असा पराभव; तर इंग्लंडने दिला अॅलिस्टर कूकला विजयी निरोप
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 118 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांची कसोटी मालिकाही 4-1 ने जिंकली. तसेच भारताने....
पाचवी कसोटी: इंग्लंडने दिला अॅलिस्टर कूकला विजयी निरोप
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 118 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांची कसोटी मालिकाही 4-1 ने जिंकली. तसेच....
Video: शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकला मिळाली ३३ बिअर बॉटल्सची भेट
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात द ओव्हल मैदानावर पाचवा कसोटी सामना सुरु आहे. हा इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. या सामन्यानंतर तो....
पाचवी कसोटी: अॅलिस्टर कूक, जो रुटच्या शतकानंतर टीम इंडिया पराभवाच्या छायेत
लंडन। द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने चौथ्या दिवसाखेर 3 बाद 58 धावा केल्या आहेत. तसेच अजून भारताला....
टॉप ५: शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अॅलिस्टर कूकने केले हे खास विक्रम
लंडन। द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने कारकिर्दीतील 33 वे कसोटी शतक केले आहे. या....








