टॅग: आदिल रशीद

Mitchell-Starc-And-Dilshan-Madushanka

विश्वचषकात 500 पेक्षा जास्त धावा खर्च करणारे गोलंदाज, एक बॉलर थोडक्यात वाचला; पाहा यादी

विश्वचषक स्पर्धेत नेहमीच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांनी जगात चर्चा होते. असंच काहीसे विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचेही असते. मात्र, सर्वाधिक धावा खर्च ...

Adil Rashid

‘आमचा संघ फारसा…’, अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लिश गोलंदाजाचं खळबळजनक वक्तव्य

विश्वचषक 2023 मध्ये अफगानिस्तानने 2019 विश्वचषक विजेत्या इंग्लंडला 69 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध अफगानिस्तानच्या सर्वच खेळाडूंनी जबरदस्त ...

Photo Courtesy: Twitter/ICC

बांगलादेशने केला अपसेट! विश्वविजेत्या इंग्लंडवर दणदणीत मात, शाकिबची अष्टपैलू कामगिरी

बांगलादेश आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (6 मार्च) खेळला गेला. यापूर्वीच मालिका आपल्या नावे केलेल्या ...

Tamim-Iqbal

बॅटच्या मधोमध लागला चेंडू, कर्णधाराने झटकन घेतला रिव्ह्यू; आता जगभरात उडवली जातेय खिल्ली, पाहा व्हिडिओ

क्रिकेट हा संयमाचा खेळ आहे. या खेळात अनेकदा शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, याचा नेम लागत नाही. या ...

Photo Courtesy: Twitter/England Cricket

इंग्लंडकडून बांगलादेशचा सलग दुसऱ्या सामन्यात सुपडा साफ! दणदणीत विजयासह केली मालिका नावे

बांगलादेश आणि इंग्लंड (BANvENG) यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (3 मार्च) खेळला गेला. इंग्लंड संघाने सलग ...

Adil-Rashid

आदिल रशीदचा नाद पराक्रम! बांगलादेशविरुद्ध 4 विकेट्स घेताच ब्रॉडच्या विक्रमही काढला मोडीत, रेकॉर्ड पाहाच

इंग्लंड संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळली जाणार ...

Adil Rashid

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा ‘हा’ खेळाडू सनरायझर्स हैदराबादच्या गोटात सामील

नुकताच आयपीएलचा मिनी लिलाव नुकताच कोचिन येथे पार पडला. या लिलावात बऱ्याच खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, तर काही खेळाडूंच्या पदरी ...

Mumbai Indians Team

आयपीएलमध्ये या ‘5’ बॉलर्सवर पडणार पैशांचा पाऊस, यादीत फक्त एकच भारतीय

सध्या आयपीएल 2023च्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. यंदा आयपीएलचा सोळावा हंगाम असणार असून या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसंबरपासून ...

jos buttler

जोस बटलर बनला आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’, महिलांमध्ये ‘या’ खेळाडूंने मारली बाजी

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांच्या संघाचे नेतृत्व करणारा जोस बटलर याने सोमवारी (12 डिसेंबर) मोठा मान मिळवला. ...

Player-of-the-Month-womens

महिला पुरस्काराच्या शर्यतीत बटलर, रशीद अन् आफ्रिदी; ट्रोलर्स म्हणाले, आयसीसीचे ‘सस्ते नशे’

सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी लागते. एखादी चुकीची गोष्ट आपल्याकडून पोस्ट झाली, तर त्यामुळे पुढील गोष्टींचा ...

England-Cricket-Team

कोण आहेत ‘ते’ 6 खेळाडू, ज्यांनी इंग्लंडला दोनदा बनवले वर्ल्डकप चॅम्पियन? एका क्लिकवर घ्या जाणून

ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा विजेता इंग्लंड संघ ठरला. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तान संघाची 5 ...

England-Cricket-Team

विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा हंगाम जवळ आला आहे. नुकतीच टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा पार पडली. यामध्ये इंग्लंड संघाने पाकिस्तानला ...

Jos Buttler

‘या’ खेळाडूंमुळे इंग्लंडने जिंकला विश्वचषक, खुद्द कर्णधार बटलरने केला खुलासा

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत रविवारी(दि. 13 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने ...

Photo Courtesy: Twitter/ICC

क्या बात! केवळ चौदा चेंडूत रशीद बनला नंबर वन; नवा विश्वचषक विक्रम नावे

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सातव्या टी२० विश्वचषकाला शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) पासून सुरुवात झाली. सुपर १२ फेरीच्या पहिल्या दिवशीचा दुसरा ...

Screengrab: Instagram/ICC

आदिल राशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला ‘धोकादायक’ आंद्रे रसेल, पाहा कशाप्रकारे झाला क्लीन बोल्ड

टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीला शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. सुपर १२ फेरीच्या पहिल्या दिवशी वेस्टइंडीज आणि इंग्लंड ...

Page 1 of 5 1 2 5

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.