आयपीएल रेकॉर्ड
श्रेयस अय्यरची विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून मोठा विक्रम
पंजाब किंग्जने आयपीएल 2026 मधील आपला लीग-फेरीतील शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 7 गडी राखून जिंकत, आपल्या प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवल्या आहेत. पंजाबने 197 धावांचे....
16 बाउंड्री, 101 धावा अन् इतिहास रचला! श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार ठरला
आयपीएल 2026 (IPL) हंगामात, 23 मे हा दिवस श्रेयस अय्यरसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना, श्रेयसने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात....
वैभव सूर्यवंशी करणार मोठा इतिहास? अनिल कुंबळेंनी केली ‘या’ विक्रमाबाबत धक्कादायक भविष्यवाणी!
अनिल कुंबळे यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचं जोरदार कौतुक करताना मोठं भाकीत केलं आहे. कुंबळे यांच्या मते, वैभव सूर्यवंशीकडे आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार....
‘ही तर केवळ सुरुवात आहे, जर माझी कारकीर्द….’, 38 चेंडूत 93 धावा ठोकल्यानंतर वैभव सूर्यवंशीचं मोठं वक्तव्य
राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर, वैभव सूर्यवंशी, आयपीएल 2026 मध्ये पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. लखनऊविरुद्धच्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात, वैभवने अवघ्या 38 चेंडूंमध्ये 93 धावांची धडाकेबाज....
6,6,6,6,6,6,6,6,6,6… वैभव सूर्यवंशीने मोडला आंद्रे रसेलचा वर्ल्ड रेकाॅर्ड; केला ‘हा’ भीमपराक्रम
मंगळवारी, 2026च्या आयपीएल (IPL) हंगामात, राजस्थान रॉयल्सचा (RR) युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटने चौकार-षटकारांची अक्षरशः आतषबाजी केली. जयपूरच्या स्टेडियमवर खेळताना, तो शतकापासून अवघ्या सात....
आयपीएलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये षटकारांचा पाऊस; वैभव सूर्यवंशीसमोर रोहित शर्माचाही विक्रम धोक्यात!
आयपीएल 2026 दरम्यान, वैभव सूर्यवंशी आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीमुळे सतत चर्चेत राहिला आहे. पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके मारण्याचा त्याचा दृष्टिकोन पाहून चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ....
वैभव सूर्यवंशीचा पॉवरप्लेमध्ये षटकारांचा पाऊस, आयपीएलमधील सर्व जुने विक्रम मोडले!
आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी सातत्याने नवे विक्रम करताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 16 चेंडूत 36 धावांची तुफानी खेळी....
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने 2 धावा करताच आयपीएलमध्ये घडवला इतिहास; मोठा विक्रम क्षणात चकनाचूर!
पुन्हा एकदा, राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट विश्वात खळबळ....
वैभव सूर्यवंशीपूर्वी IPLमध्ये या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा कमाल कारनामा! 15 चेंडूत 2 अर्धशतके; आता मात्र कोणत्याच संघात नाही
वैभव सूर्यवंशीचा आक्रमक फलंदाजीचा फॉर्म आयपीएल 2026 मध्येही सुरूच आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात, सूर्यवंशीने....
इतिहासात प्रथमच! हार्दिक पांड्यानं आयपीएलमध्ये रचला ‘हा’ अनोखा विक्रम
आयपीएल 2025 मध्ये, गेल्या 17 वर्षात कधीही न घडलेला पराक्रम आता साध्य झाला आहे. लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात हार्दिक....
एमएस धोनीचा अनोखा विक्रम ! हैद्राबादवर मिळवलेल्या विजयानंतर ‘थाला’च्या नावावर नोंदवला गेलाय एक खास रेकॉर्ड, वाचा
इंडियन प्रीमियर लीग मधील 46 वा सामना काल (दि. 28 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झाला. हैद्राबादच्या रेकॉर्डब्रेक धावसंख्येला चेन्नईच्या किंग्जने पार....
आयपीएल २०२१: मुंबई-हैदराबाद सामन्यात रोहित, वॉर्नर, पोलार्डसह ‘हे’ खेळाडू घालू शकतात मोठ्या विक्रमांना गवसणी
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला सुरुवात होऊन आठवडा झाला आहे. तसेच सर्व संघांचे प्रत्येकी २ सामने झाले आहेत. तसेच पहिल्याच आठवड्यात अनेक सामने शेवटच्या षटकापर्यंत....
पहिल्याच सामन्यात रोहित-विराटसह मुंबई आणि बेंगलोरचे ‘हे’ खेळाडू घालू शकतात मोठ्या विक्रमांना गवसणी
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १४ वा हंगाम आहे. आयपीएल म्हटलं की अनेक गोष्टींची चर्चा....
सोन्यासारखी संधी! विराट, शिखरसह ‘हे’ खेळाडू यंदाच्या आयपीएल हंगामात करु शकतात मोठे विश्वविक्रम
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे केवळ आता आठवड्याचाच कालावधी राहिलेल्या या स्पर्धेची आतुरता सर्वांनाच जाणवत आहे. प्रत्येक संघानेही....
















