आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतलेले खेळाडू
अश्विनसह ‘या’ क्रिकेटपटूंचा हंगाम अर्ध्यात सोडून आयपीएलला ‘गुडबाय’, फ्रँचायझींना करोडोंचा तोटा
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत या स्पर्धेत २० सामने खेळले गेले आहेत. तसेच भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.....






