आयपीएल २०२६

यश दयाल आयपीएल 2026 चा एकही सामना खेळणार नाही, तरीही त्याला मिळणार ‘इतके’ कोटी

—
मार्च 24, 2026

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज यश दयाल आयपीएल २०२६ च्या हंगामातून बाहेर झाला आहे. तो वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेत खेळणार नाही, मात्र संघासोबतचा त्याचा करार....

आयपीएल 2026 साठी बीसीसीआयचे नवे नियम! स्लीव्हलेस जर्सी चालणार नाही, फ्रॅंचायजींची डोकेदुखी वाढली

—
मार्च 24, 2026

आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यास काहीच दिवस बाकी असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कठोर नियमावली तयार केली आहे. संघ व्यवस्थापकांना पाठवलेल्या सुचनेनुसार बीसीसीआयने....

IPL 2026: इशान मलिंगाला मिळाली श्रीलंका क्रिकेटची मंजुरी, ‘हे’ श्रीलंकन खेळाडू अजूनही होकाराच्या प्रतिक्षेत

—
मार्च 24, 2026

श्रीलंका क्रिकेट बोर्डनकडून इशान मलिंगाला आयपीएल २०२६ च्या हंगामात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र काही श्रीलंकन खेळाडूंबाबत अनिश्चितता आहे. मलिंगाच्या येण्याने सनरायझर्स हैद्राबादची चिंता....

चिन्नास्वामी स्टेडियममधील 11 सीट्स रिकाम्या राहणार! चेंगराचेंगरीमधील मृतांच्या स्मरणार्थ कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा निर्णय

—
मार्च 24, 2026

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या जल्लोषावेळी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १४ वर्षाच्या मुलासह ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. ही घटना....

आयपीएलआधी रिंकू सिंगला मिळणार खास गिफ्ट, उत्तर प्रदेशचा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती!

—
मार्च 24, 2026

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंग याची उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. भारतीय क्रिकेट संघासोबत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत रिंकूला हा....

मोठी बातमी! जसप्रीत बुमराह आयपीएलमधून बाहेर? मुंबई इंडियन्सचा स्टार पोहोचला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये

—
मार्च 23, 2026

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच मुंबई इंडियन्सचा कॅम्पमधून एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यांचा स्टार....

IPL 2026: मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये कधी सामील होणार? मोठी अपडेट आली समोर

—
मार्च 23, 2026

आयपीएल २०२६ च्या हंगामाची सुरूवात २८ मार्चपासून होत आहे. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी आणि कर्णधार अक्षर पटेल यांनी काही महत्वाचे....

Rajat Patidar Virat Kohli

सराव सामन्यात जितेश शर्मा-रजत पाटीदारने गोलंदाजांना धुतले, जाणून घ्या विराट कोहलीने किती धावा केल्या

—
मार्च 23, 2026

आयपीएल २०२६ चा हंगाम २८ मार्चपासून सुरू होत आहे. त्यामुळे सर्व संघांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातीलच एक भाग म्हणून इंट्रा-स्क्वाड सराव सामने खेळले जात....

आयपीएल 2026 ची दुखापतग्रस्त प्लेइंग इलेवन! प्रत्येक खेळाडू आहे मॅचविनर

—
मार्च 21, 2026

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) १९व्या हंगामाच्या सुरूवातीलाच अनेक संघांना धक्के बसत आहे. स्पर्धेला एक आठवडा बाकी असताना दुखापत आणि फिटनेसमुळे संघाच्या तयारीमध्ये अडचणी निर्माण होत....

श्रेयस अय्यर सोबत नेमकं काय घडलं? दुखापतीनंतर 7 किलो वजन घटलं, ‘तो’ काळ होता सर्वात भयानक

—
मार्च 21, 2026

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल आणि शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसन प्रक्रियेबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. श्रेयस अय्यर सध्या २०२६ च्या आयपीएल हंगामासाठी तयारी करत....

IPL 2026: दुखापतीमुळे बाहेर पडल्यास खेळाडूला मिळणार पूर्ण पैसा? जाणून घ्या बीसीसीआयचा नियम

—
मार्च 19, 2026

आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी खेळाडूंच्या दुखापतींचे सत्र सुरूच आहे. पॅट कमिन्सपासून ते हर्षित राणापर्यंत अनेक स्टार खेळाडू या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत.....

ishan kishan

ईशान किशनचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड कसा? हैदराबादसाठी ‘हा’ निर्णय ठरणार का योग्य? जाणून घ्या आकडेवारी

—
मार्च 19, 2026

आयपीएलच्या आगामी १९ व्या हंगामापूर्वी, सनरायझर्स हैदराबादने १८ मार्च रोजी एक मोठी घोषणा केली. संघाने कळवले की, त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स हा सुरुवातीच्या काही....

VIDEO: मैदानानंतर आता आकाशातही कमाल! ग्लेन फिलिप्सने लॅंड केलं विमान; म्हणाला, “पैसे असते तर…”

—
मार्च 18, 2026

न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ग्लेन फिलिप्सने दाखवून दिले की तो केवळ मैदानावरच अष्टपैलू नाही तर इतर क्षेत्रांमध्येही त्याच्यामध्ये अष्टपैलू क्षमता आहे. मैदानावर उत्तम झेल घेण्यासाठी हवेत....

Josh Hazlewood

IPL 2026: आरसीबीचा हुकमी एक्का बाहेर? स्पर्धेपूर्वी संघाची चिंता वाढली

—
मार्च 18, 2026

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी, गतविजेत्या रॉयल ​​चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज, जोश हेझलवूड,....

csk-2021-ipl

22 मार्चला चेपॉकवर सीएसकेचा ‘मेगा शो’! एमएस धोनी-सुरेश रैनासह दिग्गज पुन्हा एकत्र दिसणार

—
मार्च 18, 2026

IPL 2026 च्या सुरुवातीपूर्वीच, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज घेऊन येत आहे. २२ मार्च रोजी चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर....

Previous Next