आयपीएल २०२६
IPL 2026: जोश हेझलवूड बंगळुरूमध्ये दाखल, आरसीबीसाठी पहिल्या सामन्यात खेळणार? वाचा सविस्तर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) यांच्यात आयपीएल २०२६ च्या हंगामाचा पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना शनिवारी (२८ मार्च) एम चिन्नास्वामी....
10 संघ,13 ठिकाणे अन् 70 साखळी सामने! आजपासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाचा थरार सुरू, 2026 मध्ये नवीन काय?
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम आजपासून (शनिवार, २८ मार्च) सुरू होत आहे. यामधील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद....
आयपीएल 2026 आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव बदलणार? अनन्या बिर्लाने दिले स्पष्टीकरण
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (आरसीबी) नाव बदलणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आरसीबी १६७०५ कोटी रुपयांना विकली....
आयपीएलमध्ये बीसीसीआयच्या ‘या’ नियमाविरुद्ध बहुसंख्य कॅप्टन्स, जाणून घ्या कधी बदलणार
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामाआधी सर्व कर्णधारांची बुधवारी (२५ मार्च) मुंबईमध्ये बैठक झाली. त्यामध्ये बदलण्यात आलेल्या आणि आधीपासूनच लागू असलेल्या नियमांची चर्चा झाली.....
IPL 2026: कॅप्टन ऋतुराजने सीएसकेच्या सलामीच्या जोडीचा केला खुलासा; संजू, आयुष की आणखी कोण? वाचा सविस्तर
आयपीएल २०२६ च्या तयारीसाठी सर्व संघ जोरदार सराव करत आहे. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या या १९ व्या हंगामासाठी काही संघांनी त्यांच्या खेळाडूंच्या फलंदाजी क्रमांकाबाबत....
रोहित-विराटसह आयपीएलचे सर्व 19 हंगाम खेळणारे केवळ 4 खेळाडू, जाणून घ्या कोण आहेत ते?
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २००८ पासून सुरू झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत १८ हंगाम खेळून झाले असून १९ व्या हंगामाला २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या....
मुकेश अंबानी ते आर्यमन बिर्ला! जाणून घ्या सर्व आयपीएल संघांचे मालक आणि त्यांच्या किंमती
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २००८ मध्ये सुरू झाली. यामध्ये आतापर्यंत १८ हंगाम खेळले गेले. २०२६ च्या हंगामात १० संघ खेळणार असून त्या फ्रॅंचायजीच्या मालकांबाबत जाणून....
आयपीएल 2026 हंगामाआधी सर्व कर्णधारांची बैठक, जाणून घ्या संपूर्ण माहिती
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम सुरू होण्याआधी आज (२५ मार्च, बुधवार) सर्व कर्णधारांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांसोबत एक बैठक होणार आहे.....
शेन वॉर्न क्रिकेटचे ‘वॉरेन बफेट’! ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडे होता राजस्थान रॉयल्सचा 3% हिस्सा, त्याच्या कुटुंबाला मिळणार ‘इतके’ कोटी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २००८ मध्ये सुरू झाली. तेव्हा आठ संघ खेळले होते आणि राजस्थान रॉयल्सने पहिला हंगाम जिंकला होता. तेव्हा संघाचा कर्णधार होता शेन....
IPL 2026: वेगवान गोलंदाज मोठ्या संख्येने दुखापतग्रस्त का होत आहेत? आरसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले कारण
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामाआधी अनेक संघांना मोठे धक्के बसले आहेत. त्यांचे अनेक वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत, तर काही उशिरा....
सीएसकेला मिळाली नॅथन एलिसची रिप्लेसमेंट, ऑस्ट्रेलियाच्या पेसरची पीएसएलमधून माघार अन् आयपीएलमध्ये एंट्री
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) आज (मंगळवार, २४ मार्च) दुखापतग्रस्त नॅथन एलिस याच्या जागी एका पर्यायी खेळाडूची निवड केली....
आयपीएलचा नवा नियम गेमच बदलणार! 10 षटकानंतर सामना होणार अधिक रोमांचक
आयपीएल (IPL) २०२६ हंगामाची सुरुवात २८ मार्च रोजी होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक महत्त्वपूर्ण आणि रंजक असा नवीन....
मुझारबानी, शनाकानंतर आणखी एका खेळाडूचा पीएसएलला नकार! आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळण्याची शक्यता
झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझारबानी आणि श्रीलंकेच्या दसून शनाका यांनी पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ च्या हंगामाचा करार धुडकावत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामामध्ये खेळण्याचा....
“रोहित शर्मा अजूनही भारतीय टी-20 संघात खेळू शकतो…”, आयपीएल 2026 पूर्वी कोणी केलं मोठं विधान?
आयपीएलच्या २०२६ हंगामाचा थरार २८ मार्च रोजी सुरू होणार आहे; या हंगामातील आपला पहिला सामना पाच वेळा विजेते ठरलेला मुंबई इंडियन्स संघ २९ मार्च रोजी....
15300 कोटी रुपये! राजस्थान रॉयल्सची डील झाली, अमेरिकेच्या उद्योगपतीने खरेदी केला संघ
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. त्यामधील राजस्थान रॉयल्स संघासंबधित मोठे वृत्त समोर येत आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ कल सोमानी....


















