इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट
इंग्लंडच्या ड्रिंक्स पार्ट्या सुरूच राहणार! टी 20 मालिका विजयानंतर हेड कोच मॅक्युलमने नियमामध्ये केला बदल?
नुकतेच इंग्लंडने मायदेशात भारताविरुद्ध टी २० मालिकेमध्ये ४-० असा मोठा विजय मिळवला. या विजयानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी खेळाडूंच्या मद्यपानासंबधीच्या नियमामध्ये बदल केला....
आयसीसीची इंग्लंड क्रिकेटला नोटीस! बेन स्टोक्सच्या निवृत्तीशी संबधित
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असताना निवृत्तीची घोषणा केल्याचा त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याप्रकरणी....
‘या’ स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार पाकिस्तानचे निवृत्त खेळाडू, अनेक दिग्गजांचा असणार समावेश
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचा तिसरा हंगाम सप्टेंबर महिन्यात पार पडणार आहे. यावेळी स्पर्धेचे आयोजन इंग्लंड देशात होत आहे.....
BREAKING: आर्चरला भोवले आयपीएल खेळणे, दुखापतीमुळे झाला ऍशेस मधून ‘आऊट’
इंग्लंड क्रिकेट संघाला आगामी ऍशेस मालिकेआधी मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा पुन्हा एकदा दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला असून, उर्वरित....
इंग्लंड क्रिकेटमध्ये येणार भूकंप? आयपीएल संघांनी राष्ट्रीय संघ सोडण्यासाठी दिली कोट्यावधींची ऑफर? वाचा सविस्तर
सध्या भारतात आयपीएल 2023 चांगली रंगात आली आहे. अर्धी स्पर्धा संपल्यानंतर गुणतालिकेत मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक टी20 लीग असलेल्या या स्पर्धेत....
आयपीएलआधी पंजाबसाठी थोडी खुशी थोडा गम! हुकमी एक्का बाहेर, दोन धुरंधर मोहालीत दाखल
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात अपयशी संघ म्हणून....
इंग्लंड बोर्डाचा ‘या’ खेळाडूवर अन्याय, थेट गोलंदाजीवरच आणली बंदी
सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड (The Hundred) लीगचे वारे जोरात वाहत आहेत. विल स्मिड हा या लीगमध्ये शतक करणारा पहिला खेळाडू ठरला, तर ड्वेन ब्रावोनेही टी२०....
इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार बनण्याच्या बातम्यांवर स्टोक्सची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी एवढंच सांगेल की…’
जो रूटने काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. रुट मागच्या मोठ्या काळापासून टीकाकारांच्या निशाण्यावर होता. आता अखेर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले.....
याला म्हणतात जिगर!! बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली असतानाही न्यूझीलंड संघ उतरणार मैदानात
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघावर दहशतवादी संघटना हल्ला करण्याची भीती वर्तवली जात आहे. न्यूझीलंडच्या संघाला बॉम्बने उडवणार अशा धमक्या देखील दिल्या जात आहेत.....
इंग्लंडचा पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका; जळफळाट झालेल्या अध्यक्षांचं खेळाडूंना भावनिक आवाहन
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडणार होती. या मालिकेतील पहिला वनडे सामना १७ सप्टेंबर रोजी पार पडणार होता. परंतु....
भोगा फळं…! न्यूझीलंडनंतर इंग्लंडचाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दणका; थेट दौराच रद्द
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रावळपिंडीच्या मैदानावर वनडे मालिका पार पडणार होती. परंतु, वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने....
“द हंड्रेड क्रिकेट स्पर्धा निरुपयोगी”, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केली बोचरी टीका
सध्या सर्वत्र ‘द हंड्रेड’ स्पर्धेचे वारे पसरले आहे. टी-२० पेक्षा ही छोट्या फॉरमॅटला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक युवा खेळाडू या स्पर्धेत चौकार आणि....
इंग्लिश क्रिकेटपटू टाकणार ऍशेसवर बहिष्कार? ‘हे’ आहे कारण
क्रिकेट जगतातील सर्वात प्रतिष्ठेची द्विपक्षीय मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी ऍशेस मालिका संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी इंग्लंड आणि....
इंग्लंड संघात कोरोनाचा शिरकाव अन् विराटसेनेच्या अडचणीत वाढ, ‘महत्त्वपुर्ण सामना’ रद्द होण्याची शक्यता!
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात येत्या ८ जुलैपासून मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघातील ताफ्यात कोरोनाचा....
‘ही’ गोष्ट घडली म्हणून जोफ्रा आर्चरने आयपीएलमधून घेतली माघार; वाचा काय आहे कारण
भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका झाली. या मालिकेच्या सुरुवातीलाच इंग्लंड संघाचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे माघार घेतली होती. तसेच त्याने आगामी....




















