इयान चॅपल

Bumrah Pant & Chappell

ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले बुमराह-पंतचे महत्व, दुखापतीची किंमत भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मोजणार!

भारतीय संघाचे जवळपास सर्व खेळाडू सध्या इंडियन प्रीमियर लीग खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर 7 ते 11 जूनदरम्यान डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. जागतिक ...

virat-2014-england-tour

‘मी तर फाशीच घेतली असती…’, विराटचे नाव घेत ऑस्ट्रेलियन दिग्गजाची जहरी टीका

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव 132 धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताने मात्र मोठी धावसंख्या उभी केली. ...

root-virat

ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडून विराटचे कौतुक; तर रूटबाबत केले मोठे वक्तव्य

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे (australia team) माजी दिग्गज इयान चॅपल (Ian Chappell,) यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. इयान चॅपल यांनी सांगिल्याप्रमाणे ...

ben-stokes

“ऍशेसमध्ये स्टोक्सला स्वतःला नव्याने सिद्ध करावे लागेल”

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी ऍशेस मालिका अवघ्या काही दिवसांवर आली आहे. इग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स ऍशेस मालिकेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. तर, पॅट ...

“द हंड्रेड क्रिकेट स्पर्धा निरुपयोगी”, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केली बोचरी टीका

सध्या सर्वत्र ‘द हंड्रेड’ स्पर्धेचे वारे पसरले आहे. टी-२० पेक्षा ही छोट्या फॉरमॅटला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक युवा खेळाडू या स्पर्धेत चौकार ...

Ravindra-Jadeja-and-Team-India

इंग्लंडच्या भूमित नुकतेच पराभूत होऊनही विराटसेना यजमानांवर करेल मात; बड्या खेळाडूने सांगितले कारण

येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या ...

bumrah-workload

माजी ऑसी दिग्गजाने निवडले जगातील ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बुमराहला नाही दिली जागा

क्रिकेटविश्वात एकाहून एक सरस गोलंदाज होऊन गेले आणि आजही आहेत. क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच गोलंदाजांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू असते. आधुनिक क्रिकेटमध्येही असे अनेक ...

Photo Courtesy : ICC Twitter AC

ऑसी दिग्गजाने अश्विनला म्हटले सर्वश्रेष्ठ गोलंदाज, पण माजी भारतीय क्रिकेटरला नाही पचली स्तुती!

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. भारतीय संघासाठी गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने मोलाची भूमिका ...

कर्णधारपदासाठी वॉर्नरवर आजीवन आणि स्मिथवर केवळ २४ महिन्यांचीच बंदी का? दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ब्रिस्बेन कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी मालिकेत दोन्ही ...

‘तुम्ही अलिकडे जरा विचित्र वक्तव्य करताय’ स्मिथचे ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला जोरदार प्रत्युत्तर

क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंच्या डोक्याला चेंडू लागल्याच्या घटना बऱ्याचदा पाहायला मिळतात. त्यातही खालच्या फळीत फलंदाजीसाठी येणाऱ्या खेळाडूंना चेंडूचा मारा सहन करावा लागतो. कारण सहसा गोलंदाज ...

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: पृथ्वी शॉसह ‘या’ ३ युवा खेळाडूंवर असेल लक्ष, ऑस्ट्रेलिच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेने होईल. या दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल. या दौऱ्याच्या ...

जेव्हा एका कैद्याच्या समर्थनार्थ चक्क खेळपट्टीवर खड्डे करून भरण्यात आले होते तेल…

भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची व फिरोज शहा कोटला मैदानाची खेळपट्टी उखडल्याची घटना सर्वांना ज्ञात आहे. दोन्ही देशातील संबंध तणावाचे झाले असताना ...

या ५ महान क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेटमध्ये कधीच मिळाला नाही ‘सामनावीर’ पुरस्कार…

कसोटी क्रिकेटमध्ये सामनावीर मिळविणे हा एक सन्मान आहे. सचिन तेंडुलकर आणि मुथय्या मुरलीधरन हे असे दोन खेळाडू होते ज्यांनी अनेक कसोटींमध्ये संघासाठी अविस्मरणीय कामगिरी ...

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आयपीएलमध्ये न खेळण्याचा दिला सल्ला

मुंबई । जगातील सर्वात मोठा पैसा कमवून देणारी क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल अर्थात इंडियन प्रमियल लीग. जगातील सर्वच खेळाडू ही आयपीएल लीग सुरू होण्याची ...