ईशांत शर्मा
अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे
भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दोन दिवसात....
‘ऑलिम्पिक २०२४ मध्ये क्रिकेटचाही समावेश करा’, इंग्लंड-भारत कसोटीदरम्यान प्रेक्षकाने केली मागणी
सध्या जगभरात टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा होत आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी मोठे यश मिळवले आहे. दरम्यान, या काळात क्रिकेटही ऑलिम्पिकचा भाग....
भारताचे असे ४ स्टार क्रिकेटर जे लवकरच घेऊ शकतात टी२० क्रिकेटमधून निवृत्ती
सद्यस्थितीला भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये जगातील उत्कृष्ट संघांपैकी एक आहे. एका खेळाडूला तिन्ही प्रकाराच्या संघात स्थान मिळवणे अवघड असते. असे अनेक भारतीय खेळाडू....
केएल राहुलने शेअर केला बिहाइंड द सीन फोटो, ‘त्या’ व्यक्तीने वेधले सर्वांचेच लक्ष
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि इंग्लंड संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. विराट कोहलीसह संपूर्ण संघ....
‘बचपन का प्यार मुझे…’, गाण्याची अनुष्कालाही भुरळ; इशांत शर्माच्या पत्नीच्या मीमवर दिली भन्नाट प्रतिक्रिया
सध्या सहदेव या एका लहान मुलाने म्हटलेले ‘बचपन का प्यार’ हे गाणं सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या गाण्याने अनेक लोकांना त्याचबरोबर....
तुझी माझी जोडी जमली गं! अथियाच्या सेल्फीमध्ये राहुलची खास पोज, इंग्लंडमध्ये दिसले एकत्र
सध्या भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. या संघामध्ये वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल देखील सहभागी आहेत. याचबरोबर इंग्लंड दौऱ्यावर....
तेव्हा शोएब अख्तर अनुष्काला म्हणाला होता, ‘विराट कर्णधार बनून मोठी चूक करत आहे’
भारताचा कर्णधार विराट कोहली हा नेहमीच त्याच्या आक्रमक स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखला जातो. अनेकदा याबद्दल त्याच्यावर टीकाही केली गेली आहे. मात्र, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब....
ईशांत शर्माला गोल्फ खेळताना पाहून युवराज सिंगने घेतली त्याची फिरकी; म्हणाला, ‘लंबू जी, जरा…’
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग मैदानात असो किंवा मैदानाबाहेर असो तो एखाद्याची मजा घेण्याची कोणत्याही संधी सोडत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज....
‘कॅप्टनकूल’ धोनीने सावरली या ५ खेळाडूंची कारकिर्द, नाहीतर अवघड होते…
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने भारतासाठी ३ आयसीसी स्पर्धाचे विजेतेपद जिंकले आहे. तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा....
मोकळे आकाश, हातात हात आणि धबधब्याखाली ईशांतचा पत्नीसंगे रोमान्स; पाहा व्हिडिओ
जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेअगोदर भारतीय संघाला तीन आठवड्यांचा ब्रेक दिलेला आहे. याचा....
भारताचा ‘हुकुमी एक्का’ इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता, दुखापतीविषयी अपडेट आली पुढे
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. संघातील खेळाडू सध्या मौज-मस्ती करताना दिसून येत आहेत. त्यानंतर....
क्षणभर विश्रांती! इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू करतायेत इंग्लंडमध्ये ‘चिल’
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला 8 विकेट पराभूत केले. या अंतिम सामन्यानंतर आता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध कसोटी....
बायको असावी तर अशी! बुमराहसाठी पत्नी संजनाने बनवले ‘रोमँटिक जेवण’, फोटो होतोय व्हायरल
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन स्पोर्ट्स प्रेजेंटर आहे. संजना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सामन्यामध्ये आयसीसीची डिजिटल इनसाईडर होती. या अंतिम सामन्यात....
‘WTC फायनलमध्ये तुला मिस केलं’, भुवनेश्वरच्या पत्नीने फोटो शेअर करताच चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवेश्वर कुमार 18 ते 23 जून दरम्यान झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. तरी देखील सध्या....
‘या’ कारणामुळे शमी, बुमराह, ईशांत करु शकले नाहीत प्रभावी मारा, न्यूझीलंडच्या दिग्गजाने मांडले मत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा न्युझीलंड संघाला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली,....




















