ऋतुराज गायकवाड

MPL 2025: ‘या’ अतिमहत्त्वाच्या खेळाडूविनाच लढणार पुणेरी बाप्पा, थेट प्ले ऑफ्समध्ये दाखवणार दम

एमपीएल 2025 सुरू होण्यासाठी आता आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. सर्व संघ या स्पर्धेसाठी तयारी करताना दिसत आहेत. असे असतानाच, अनेक बड्या खेळाडूने सजलेल्या पुणेरी ...

MPL 2025: आयपीएल गाजवणारे MPL चे शिलेदार

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या नियोजनाने होत असलेली ही स्पर्धा सलग ...

MPL 2025: एमपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये यांनी मारल्या फिफ्टीवर फिफ्टी! दोघे खेळलेत टीम इंडियासाठी

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) सुरू होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित ...

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीगचा दुसरा सीझन गाजवणारे 5 फलंदाज

4 जूनपासून महाराष्ट्र प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम सुरु होत आहे. 18 दिवसांत तब्बल 34 सामन्यांची मेजवाणी क्रिकेटप्रेमींना या माध्यमातून मिळणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज क्रिकेटपटू ...

MPL 2025: एमपीएलचा पहिला सीझन गाजवणारे 5 फलंदाज

महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात एमपीएल 2025चा 4 जुनपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा 22 जून रोजी संपणार आहे. स्पर्धेत 34 सामने खेळवले जाणार असून ...

17 वर्षीय युवा फलंदाजाची सीएसकेमध्ये एंट्री; आयुष म्हात्रेची मोठी झेप

चेन्नई सुपर किंग्जने ऋतुराज गायकवाडच्या जागी आयुष म्हात्रेचा संघात समावेश केला आहे. कोपराच्या फ्रॅक्चरमुळे कर्णधार गायकवाड संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला होता, त्यानंतर एमएस धोनी ...

CSKला मोठा धक्का; ऋतुराज गायकवाड आयपीएल 2025 मधून बाहेर, धोनीकडे पुन्हा कर्णधारपद

चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2025च्या हंगामा दरम्यान मोठा धक्का बसला आहे. संघाचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. या ...

सीएसकेच्या पराभवाचे कारण स्पष्ट! कर्णधाराने दिले मोठे वक्तव्य

आयपीएल 2025 मधील चेन्नईच्या दुसऱ्या सामन्यात, त्यांना आरसीबीविरुद्ध पाच विकेटने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात चेन्नईचे गोलंदाज आणि फलंदाज अपयशी ठरले. चेन्नईने आरसीबीचा कर्णधार ...

कोण आहे विघ्नेश पुथूर? ज्याने मुंबईसाठी केली संस्मरणीय कामगिरी

रोहित शर्माच्या जागी दुसऱ्या डावात प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू विघ्नेश पुथूरला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपूर वापर ...

Captain Ruturaj Gaikwad

CSK च्या कर्णधारासाठी चाहते वेडे! ऋतुराज गायकवाडला पाहण्यासाठी उसळली गर्दी; VIDEO

Inaugural ceremony of the Rituraj Gaikwad Tennis Tournament: काही आठवड्यांनंतर, ऋतुराज गायकवाड 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे ...

Tilak-Verma-And-Ruturaj-Gaikwad

IND vs ENG: या आयपीएल कर्णधाराला टीम इंडियात स्थान नाही, खराब फॉर्म ठरलं कारण?

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. ज्यासाठी इंग्लंडने आधीच आपला संघ जाहीर केला होता, ...

सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचं पदार्पणातच शतक! महाराष्ट्राची सेमीफायनलमध्ये धमाकेदार एंट्री

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये एंट्री केली आहे. शनिवारी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं पंजाबचा 70 धावांनी पराभव ...

shubman gill

गिल ‘ओव्हररेटेड’ खेळाडू, त्याच्या जागी ऋतुराज….’, माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाच्या ‘प्रिन्स’ला सुनावले

शुबमन गिल 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्या वर्षी त्याने एकूण 2,154 धावा केल्या, पण पुढच्या वर्षी त्याच्या फॉर्ममध्ये मोठी ...

rohit sharma

3 खेळाडू जे एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माची जागा घेऊ शकतात, मराठमोळ्या ऋतुराजकडे मोठी संधी

भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मासाठी सध्या काहीही बरोबर चाललेलं नाही. सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर आता त्याच्या ...

16 चौकार, 11 षटकार…विजय हजारे ट्रॉफीमध्ये ‘ऋतु’चा राज! 200च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं शतक

विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड धावांचा पाऊस पाडत आहे. महाराष्ट्राच्या या कर्णधारानं आता सर्व्हिसेसविरुद्ध नाबाद 148 धावा केल्या. गायकवाडच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्रानं 50 षटकांच्या ...

12335 Next