ऍडम गिलख्रिस्ट
आयपीएल कारकिर्दीतील शेवटच्या बॉलवर विकेट घेणारे 3 दिग्गज खेळाडू, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वात मोठी टी20 लीग आहे. गेल्या 15 वर्षांत लीगची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. दरम्यान बीसीसीआय या....
पंत की कार्तिक? दिग्गज ‘विकेटकीपर’ने सांगितले टीम इंडियासाठी कोण महत्वाचे
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022)साठी काही दिवसच शिल्लक आहेत. या स्पर्धेसाठी सगळ्या संघांनी आपापल्या 15 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहिर केले आहेत. मात्र भारतीय....
‘आयपीएलचे टी२० मधील वर्चस्व धोकादायक’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाला पुन्हा आयपीएलची ऍलर्जी
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऍडम गिलख्रिस्टने आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) वाढत्या प्रसारावर आणि जागतिक स्तरावरील वर्चस्वावर प्रश्न निर्माण केले आहेत. त्याने आयपीएलच्या एकाधिकाराला क्रिकेटविश्वातील येणारे मोठे संकट....
चेन्नई विरुद्ध ‘कॅप्टन’ रोहित ‘हिट’! कर्णधारांच्या ‘या’ यादीत अन्य कोणी जवळपासही नाही
मुंबई। गुरुवारी (१२ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात ५९ वा सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात....
पदार्पणाच्या काही दिवस आधी लाराच्या वडिलांचे झाले होते निधन, ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज स्विकारुन…
वेस्ट इंडीज संघाचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आज (२ मे) आपला ५२ वा वाढदिवस साजरा केला. त्याने १९९०मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले....
रियान परागचा फलंदाजीतच नाही, तर फिल्डिंगमध्येही जलवा; कॅलिस, गिलख्रिस्टच्या पंक्तीत स्थान
पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ३९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात मंगळवारी (२६ एप्रिल) सामना झाला. हा सामना....
काय सांगता! गिलख्रिस्टने संपूर्ण कारकिर्दीत घेतली एकच विकेट, तीही आयपीएलमध्ये, ‘हा’ खेळाडू ठरला होता बळी
कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात गोलंदाजांचे मुख्य कर्तव्य फलंदाजाची विकेट घेणे असते. क्रिकेट कारकीर्दीत, सर्व गोलंदाज आपण घेतलेल्या विकेट्सपैकी काही खास विकेट्स अभिमानाने सांगतात, ज्या ते....
मिस यू किंग! वॉर्नच्या जाण्याने दुःखात बुडाले संघसहकारी
ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फिरकीपटू शेन वॉर्न याने शुक्रवारी (४ मार्च) अखेरचा श्वास घेतला. हार्ट अटॅकमुळे थायलंड येथे त्याचे आकस्मित निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता.....
पंतास्टिक शो! लाजवाब शतकासह रिषभने लावली विक्रमांची रांग
दक्षिण आफ्रिका आणि भारत (SAvIND) यांच्यादरम्यान केपटाऊन येथे कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची खराब सुरुवात झाल्यानंतर कर्णधार विराट....
ऑस्ट्रेलियान यष्टीरक्षक ऍलेक्सचा नादच खुळा! कसोटी पदार्पणात केला धोनी, गिलख्रिस्टलाही न जमलेला जबराट विक्रम
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) संघांमध्ये सध्या ऍशेस मालिकेचा थरार सुरू आहे. नुकताच या मालिकेतील पहिला सामना संपला असून, या सामन्यात यजमानांनी ९ विकेट्सने....
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही ‘या’ क्रिकेटपटूंनी टाकला नाही एकही चेंडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू आपल्या कामगिरीने अनेक नवनवे विक्रम रचत असतात. फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात हे विक्रम बनतात. परंतु काही रंजक असे विक्रम....
विरोधी संघावर ‘त्याचा’ प्रभाव असा पडतो, जसा पुर्वी सेहवाग-गिलख्रिस्टचा असायचा; कार्तिकचे भाष्य
भारतीय क्रिकेट संघाचा दबदबा हा पूर्ण क्रिकेटविश्वामध्ये राहिला आहे. भारतीय संघात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. मागील काही काळात तर भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधून अनेक नवीन व....
कोणाचे धडाकेबाज प्रदर्शन, तर कोणाचा मजेशीर स्वभाव; ‘या’ क्रिकेटपटूंचा तिरस्कार करणं खूपच कठीण
क्रिकेट खेळाचे जगभरात एक वेगळाच चाहतावर्ग आहे. या खेळामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या खेळासोबत खेळाडूवृत्तीमुळे जगभरातील चाहत्यांच्या मनात घर केले आहे. हे खेळाडू....
आयपीएलमध्ये खेळलेले ५ वयस्कर खेळाडू; एक आहे तब्बल ४५ वर्षांचा
साल २००८ पासून सुरु झालेल्या इंडियन प्रीमीयम लीगने गेल्या १३ वर्षात मोठी प्रगती केली आहे. आयपीएल अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचा टप्पा देखील ठरला आहे. अनेक....
आयपीएलच्या पहिल्याच हंगामातील सर्व कर्णधार सध्या करतायंत तरी काय, वाचा थोडक्यात
जगतील सर्वात श्रीमंत मानली जाणारी लीग म्हणजे आयपीएल, त्याची सुरुवात २००८ मध्ये झाली. आयपीएलच्या पहिल्या हंगामात एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. आयपीएलचा पहिले विजेतेपद....




















