ऍडम गिलख्रिस्ट

रिषभ पंत दुसरा ऍडम गिलख्रिस्ट! माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया

डिसेंबर 13, 2020

क्रिकेटजगतात एखाद्या क्रिकेटपटूची दुसऱ्या क्रिकेटपटूशी तुलना करण्यात आल्याचे प्रसंग बऱ्याचदा पाहायला मिळतात. नुकतीच प्रसिद्ध भारतीय समालोचक आकाश चोप्रा यांनी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतविषयी मोठी प्रतिक्रिया....

समालोचन करताना गिलख्रिस्टकडून भारतीय खेळाडूबाबात मोठी चूक, चाहत्यांच्या रोषानंतर मागितली माफी

नोव्हेंबर 28, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे सिडनी येथे शुक्रवारी(27 नोव्हेंबर) पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिस्टची समालोचन करताना एक मोठी चूक....

‘या’ दिग्गजांनी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळलेत सर्वाधिक सामने

सप्टेंबर 30, 2020

क्रिकेटच्या कसोटी, वनडे आणि टी२० या प्रत्येक प्रकारात कर्णधाराची भूमिका ही त्याच्या संघासाठी खूप महत्त्वाची असते. एखादा संघ सामना जिंकला किंवा पराभूत झाला, तर त्यावेळी....

जे धोनीला जमलं नाही, ते संजू सॅमसननं करुन दाखवलं

सप्टेंबर 23, 2020

खेळ कोणताही असो, त्यामध्ये विक्रम बनणे साहजिक असते. मग ते मोठ-मोठे विक्रम असो वा नकोसे विक्रम. क्रिकेटचही अगदी असंच आहे. त्यातही जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय अशा....

धोनीची ज्या गिलख्रिस्टशी कायम तुलना झाली; तोही भावुक होतं म्हणतोय, मित्रा…

ऑगस्ट 16, 2020

भारताचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने काल(१५ ऑगस्ट) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. यानंतर भारतातीलच नाही तर भारताबाहेरीलही अनेक आजी-माजी....

ऍडम गिलख्रिस्टने अखेर मान्य केलेच, भारताच्या ‘या’ दोघांनी आम्हाला फारच त्रास दिला

ऑगस्ट 13, 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने शेवटी मान्य केले की, त्याला भारताचा माजी फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मण आणि दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग या दोघांनी ऑस्ट्रेलिया संघाला....

गिलख्रिस्ट की धोनी? सर्फराज अहमद म्हणतो, ‘हा’ विकेटकीपर लईच भारी

जून 19, 2020

मुंबई । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि ऑस्टेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट हे जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टिरक्षक मानले जातात. यष्टी पाठीमागे थांबून सुरेख कामगिरी करत दिमाखात....

स्वत:च्या देशाबाहेरही चाहत्यांचे प्रेम मिळवणारे १० क्रिकेटपटू

जून 16, 2020

खेळ हा लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करतात असे म्हटले जाते. आत्तापर्यंत असे अनेक क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांना केवळ त्यांच्या देशातच नाही तर जगभरातील लाखो चाहत्यांचे प्रमे....

यष्टीरक्षक फलंदाज धोनीने इतके विक्रम केले मात्र हा विक्रम राहुनच गेला

जून 15, 2020

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज समजले जाते. २०११ सालच्या वनडे विश्वचषकात धोनीने अंतिम सामन्यात मारलेला विजयी षटकार सर्वांना आठवत असणार. परंतु,....

बापरे! फक्त २ भारतीय खेळाडूंना घेऊन ‘या’ दिग्गजाने तयार केली ‘आयपीएल ऑलटाईम ११’

मे 31, 2020

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीने त्याचा ऑलटाइम आयपीएल संघ निवडला आहे. त्याच्या या संघात आश्चर्य चकीत करणारी काही नावे आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे....

‘आयपीएलमधील तो क्षण स्वप्न पूर्ण करणारा होता’

मे 26, 2020

दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. त्याने आयपीएलमध्येही खेळताना काही अविस्मरणीय....

६०पेक्षा कमी चेंडूत कसोटीत तुफानी शतक करणारे ४ फलंदाज

मे 21, 2020

कसोटी क्रिकेट म्हटलं की नेहमीच फलंदाजांच्या संयमाची परिक्षा पाहिली जाते. एक कसोटी सामना ५ दिवसांचा होतो. प्रत्येक दिवशी साधारण ८ तासात ९० षटकांचा खेळ होतो.....

कसोटी सामन्यात दोन्ही डावात भोपळाही न फोडणारे १० खेळाडू

मे 17, 2020

कसोटीमध्ये प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात बऱ्याचदा २ डाव खेळावे लागतात. अशा वेळी प्रत्येक डावात प्रत्येक खेळाडूला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे एखाद्या डावात एखाद्या खेळाडूला....

केवळ ३ वनडे विश्वचषक खेळून तिनही विश्वचषक जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू

मे 11, 2020

क्रिकेटजगतात असे अनेक विक्रम बनले आहेत ज्यांना मोडणे खूप कठीण आहे. पण काही विक्रम असेही आहेत ज्यांना मोडण्याचा विचारही कोण करू शकत नाही. असाच एक....

त्या यष्टीरक्षकाने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर बाद होणे ही खूप लाजीरवाणी गोष्ट होती

मे 9, 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्टला दमदार यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ओळखले जाते. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा मोठ्या खेळी करत संघाला विजय मिळवून दिले आहेत.....