कसोटी

पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं

—
सप्टेंबर 4, 2020

नवी दिल्ली। वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने केलेल्या उत्कृष्ट खेळीने त्रिनिबॅगो नाइट रायडर्सला बार्बाडोस ट्रायडर्सविरूद्ध झालेल्या सीपीएल २०२० च्या सामन्यात पराभवाच्या जबड्यातून एक विजय....

खुद्द क्रिकेटलाही ‘तो’ क्रिकेट खेळतोय याचा अभिमान वाटणारा जीमी…

—
ऑगस्ट 26, 2020

-अशुतोष रत्नपारखी फार पूर्वी… म्हणजे जेव्हा क्रिकेटमधील शेवटचे दोन भयाकारी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श आणि सर कर्टली अॅम्ब्रोस नावाचे क्रिकेट खेळायचे तेव्हाची गोष्ट. त्यातला सर....

कसोटी क्रिकेटची खरी चव २१व्या शतकात चाहत्यांना चाखायला देणारा अवलिया गोलंदाज

—
ऑगस्ट 26, 2020

-वरद सहस्रबुध्दे गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे धोनीने निवृत्ती जाहीर करायच्या चार पाच दिवस अगोदर याने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. एकंदरीतच याचं वय, कारकीर्द आणि....

६०० विकेट्स घेणाऱ्या अँडरसनने या फलंदाजाला केलंय सर्वाधिकवेळा बाद; सचिन तेंडुलकरला सुद्धा…

—
ऑगस्ट 25, 2020

साऊथँम्पटन। इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत आज (२५ ऑगस्ट) पाचव्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने खास विक्रम केला आहे. त्याने....

अँडरसनने रचला इतिहास! बनला असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज

—
ऑगस्ट 25, 2020

साऊथँम्पटन। इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत आज (२५ ऑगस्ट) पाचव्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने खास विक्रम केला आहे.....

मुंबईकरां शिवाय टीम इंडियाचं ‘पान’ही हलत नाही, जाणून घ्या काय आहे कारण

—
ऑगस्ट 25, 2020

भारत हा देश विविधतेने नटलेला आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघातही देशातील विविध राज्यातील, शहरातील खेळाडू खेळताना दिसतात. त्यातही क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या....

ज्या ऑस्ट्रेलियामुळे विश्वचषक खेळता आला नाही त्यांनाच फायनलमध्ये घरचा रस्ता दाखवणारा क्रिकेटर

—
ऑगस्ट 25, 2020

१९८२ ला श्रीलंकेने त्यांच्या क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना खेळला. त्यांनतर १९८५ ला भारताविरुद्ध पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचाही पराक्रम केला. हा मालिका विजय ज्या कर्णधाराच्या....

जगभरात भारतासारखे क्रिकेट वेडे फॅन्स शोधून सापडणार नाहीत, जाणून घ्या या पाठीमागची ५ कारणं

—
ऑगस्ट 21, 2020

बरेच खेळ भारतात खेळले जातात. देशातील अनेक वेगवेगळ्या खेळांमध्ये अनेक महान खेळाडू असले तरी या सर्वांमध्ये क्रिकेटला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. देशभरात क्रिकेटचे लाखो....

एमएस धोनीने विराट कोहलीला दिले हे ५ मॅच विनर खेळाडू

—
ऑगस्ट 20, 2020

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने भारताला ३ महत्वाच्या आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकून दिले. २००७ मधील टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक आणि २०१३....

मी भारतात येईल की नाही माहित नाही, परंतू माझी मुलं मात्र भारताविरुद्ध क्रिकेट नक्की खेळतील

—
ऑगस्ट 20, 2020

२००६ ला स्टुअर्ट क्लार्क हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळणारा दुसरा अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू ठरला होता. पण त्याच्याआधी जो पहिला अँग्लो क्रिकेटपटू होता, तो म्हणजे रेक्स सेलर. २०....

फिट नाहीत पण हिट आहेत, पोट वाढलेले क्रिकेट जगतातील ३ शिलेदार

—
ऑगस्ट 10, 2020

क्रिकेट खेळाडूंची चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख असते. पुर्वी एखादा क्रिकेटपटू फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी ओळखला जायचा, परंतु आता त्याचबरोबर फिटनेस देखील एक ओळख बनली आहे. खेळाडू....

एकाच वनडेत ५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ४ भारतीय क्रिकेटर

—
ऑगस्ट 9, 2020

आतापर्यंत भारतीय क्रिकेट इतिहासात बरेच दिग्गज खेळाडू होऊन गेले. भारतीय क्रिकेट इतिहासात जसे अनेक महान फलंदाज झाले आहेत, असे अनेक महान गोलंदाज झाले आहेत ज्यांनी....

२४ वर्ष पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला न जमलेली गोष्ट शान मसूदने इंग्लंड दौऱ्यावर करुन दाखवली

—
ऑगस्ट 8, 2020

मुंबई । इंग्लंड विरुद्ध मॅंचेस्टर येथे खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी शान मसूदने शानदार शतक ठोकले. पहिल्या दिवशी 46 धावांवर नाबाद असलेल्या मसूदने दुसर्‍या....

युवराज सिंग म्हणतो, गांगुली निवृत्त झाल्यावर मला संधी मिळाली, पण…

—
ऑगस्ट 7, 2020

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या. तसेच अनेकदा गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले; विशेषत: मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये. तो मर्यादीत....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्य धाव ज्यांच्या पाचवीला पुजली गेली असे ५ क्रिकेटर

—
ऑगस्ट 7, 2020

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे नाकारता येत नाही. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बर्‍याच वेळा असे झाले आहे की, एखादा जिंकलेला सामना विरोधी संघाने स्वतःकडे खेचला.....

Previous Next