कोरोना व्हायरस
भारतात होणारी बॅडमिंटनची ‘ही’ मोठी स्पर्धा १ वर्षासाठी ढकलली पुढे
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले आहे. त्यामुळे त्याचा अनेक क्षेत्रांवर परिणाम होत आहे. यात क्रीडाक्षेत्राचाही समावेश आहे. अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात ...
आयसीसीने उडवली फलंदाजांची खिल्ली; भन्नाट मिम सोशल मीडियावर व्हायरल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी खूप वेगाने व्हायरल झाली आहे. खरं तर आपण बर्याचदा पाहिलं असेल ...
Happy Diwali: भारतीय क्रिकेटपटूंनी अशाप्रकारे साजरी केली दिवाळी; पाहा फोटो
शनिवारी (१४ नोव्हेंबर) दिवाळीचा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूदेखील आपापल्या घरी सण साजरा करीत होते. युएईमध्ये आयपीएल 2020 ...
विश्व कुस्ती चॅम्पियनशीप २०२० ऐवजी होणार ‘ही’ स्पर्धा, UWW चा मोठा निर्णय
कोरोना व्हायरसच्या संकटाचा अन्य क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक मोठ्या स्पर्धा एकतर रद्द झाल्या किंवा स्थगित झाल्या. तर काही स्पर्धांमध्ये बदल ...
Corona Effect: ख्रिस गेल, डू प्लेसिस यांचा सहभाग असलेली ‘ही’ मोठी स्पर्धा तिसऱ्यांदा स्थगित
श्रीलंकेत होणारी ‘लंका प्रीमियर लीग’ ही स्पर्धा कोरोनामुळे तिसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. सुरुवातीला ही स्पर्धा 14 नोव्हेंबरला सुरू होणार होती. परंतु नंतर ही ...
गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता भारताचा माजी सलामीवीर गौतम ...
विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ‘या’ देशाचा संघ नाही होणार सहभागी
अमेरिकन कुस्ती संस्था ‘यूएसए रेसलिंग’ ने जाहीर केले आहे ते यावर्षी १२ ते २० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीपसाठी त्यांचा संघ पाठवणार नाही. ही ...
‘तुम्ही धोनीला ‘ही’ असली वागणूक देताय?’ पाकिस्तानचा आफ्रिदी भडकला
आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने चांगली कामगिरी न केल्यामुळे कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवाला बलात्काराची धमकी मिळाली होती. त्यानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे धोनीच्या ...
दुष्काळात तेरावा महिना.!! युएईला गेलेल्या क्रिकेटर्सच्या पगारात होणार कपात?
नवी दिल्ली। कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये होत आहे. बीसीसीआयच्या बायो बबलच्या कठोर नियमांमध्ये आयपीएलच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ...
आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…
१. संयुक्त अरब अमिराती युएई आयपीएलचं आयोजन करण्यास सज्ज झाला आहे. मंगळवारी दुबई आणि अबूधाबी स्टेडियम विद्युत रोषणाईनं सजवलं होतं. मुंबई-चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान ...
मुंबईच्या भारतीय तिकडीतील ‘या’ खेळाडूला मिळाली दुखापतीतून प्रेरणा, म्हणतोय आता काही….
आबुधाबी। कोरोना व्हायरसमुळे लागलेल्या लॉकडाऊनपूर्वी खेळाडूंची जी फीटनेस होती, त्याच फीटनेसमध्ये परतण्याचे मोठे आव्हान खेळाडूंसमोर होते. परंतु येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या ...
एका गोलंदाजाला आयपीएल खेळण्यावर बंदीसह आयपीएलच्या आजच्या ५ ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर
सीएसकेसाठी गुड न्यूज गेला आठवडाभर संकटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक चांगली बातमी आली आहे. आयपीएल स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यातच आता ...
ब्रेकिंग- अखेर खरे कारणं आले समोर, रैनाचा आयपीएलवर अप्रत्यक्ष निशाणा
आयपीएल 13 चा हंगाम युएईमध्ये सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठे धक्के बसले. काही दिवसांपूर्वी त्यांचे 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर ...
क्वारंटाईनमध्ये असलेल्या दीपक चाहरने शेअर केला व्हिडिओ म्हणाला, मी आता…
चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दिपक चाहर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्यासह चेन्नईच्या १३ सदस्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह होता. पण आता त्या ...
अखेर संकटांनी वेढलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी आली आनंदाची बातमी
१९ सप्टेंबरपासून युएईत सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या मोसमाआधी चेन्नई संघाला अनेक धक्के बसले. त्यांचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यात दीपक चाहर ...