क्रिकेट बातम्या
टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड संघावर माजी भारतीय क्रिकेटर नाराज, म्हणाला…
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे रंगणार आहे. त्यामुळे अवघे २ महिने राहिलेल्या या स्पर्धेसाठी सर्वच संघांची तयारी....
बियरपासून चार हात दूर राहणाऱ्या धोनीच्या नावाने सुरू झाला ‘नवा ब्रँड’, जाहिरातीचा व्हिडिओही आलाय पुढे
भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर देखील धोनीचे चाहते कमी झाले नाहीत. आता ते माहीला....
आयपीएलमधील संघांना बसणार मोठा धक्का! कमिन्ससह ‘हे’ चार ऑसी खेळाडू दुसऱ्या टप्प्याला मुकणार
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा दुसरा टप्पा (१९ सप्टेंबर) पासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळला जाणार आहे. आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने दुबई, शारजाह....
तब्बल ६५ दिवसांनंतर पत्नीची भेट होताच सूर्यकुमारने लंडनच्या रस्त्यावर केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादव श्रीलंकेत होता. या दौऱ्यात त्याने....
मंधनापाठोपाठ शेफाली वर्मानेही घेतली ‘द हंड्रेड’ लीगमधून माघार, ‘हे’ आहे कारण
भारताची स्टार महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माने ‘द हंड्रेड’मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेफाली बर्मिंघम फिनिक्ससाठी ओव्हल इनविन्सिबल्स विरुद्ध द हंड्रेड्स एलिमिनेटरचा सामना खेळणार नाही.....
बिग बींसमोर हॉट सीटवर असणार ‘हे’ २ दिग्गज क्रिकेटर्स; ‘केबीसी १३’चा पहिलाच एपिसोड होणार झक्कास
मनोरंजनासोबत ज्ञान वाढवणारा टीव्हीवीरल प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १३ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. या हंगामाचा प्रोमो प्रचंड शानदार आणि हृदयस्पर्शी आहे. या....
AK-47 हाती घेऊन अफगाणी क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसले तालिबानी, माजी क्रिकेटरही दिसला सोबत
अफगाणिस्तानमधील राजकीय गोंधळामुळे तालिबानने देशाचा ताबा घेतला आणि तेथील परिस्थिती सध्या इतकी चांगली नाही. दरम्यान, काबूलचे नवे शासक गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) मुख्यालय गाठल्याची....
लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय चाहत्यांचा यूकेच्या रस्त्यांवर जल्लोष, ‘सात समुंदर’ गाण्यावर जोरदार डान्स
भारतीय संघ आणि त्यांचे चाहते १६ ऑगस्ट २०२१ चा दिवस कधीच विसरू शकत नाहीत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सर्व अडचणींवर मात करत भारतीय संघाने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध....
तयारी आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची! क्वारंटाईन संपवून सीएसकेची सरावास सुरुवात, फोटो व्हायरल
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उर्वरित हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ सर्वप्रथम दुबई येथे पोहोचला आहे. संघाने आपला क्वारंटाईन....
एकच नंबर भावा! चेंडू पकडण्यासाठी दर्शकाची कमालीची कसरत, खुर्चीवरुन खाली पडूनही टिपला झेल
द हंड्रेड लीग २०२१ मध्ये बर्मिंघम फिनिक्स संघाचा कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोनने नॉर्दर्न सुपरचार्जर्स विरुद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ९२ धावांची नाबाद खेळी केली. यात १० षटकार....
‘महिलांसाठी ६ संघांची आयपीएल सुरू करा’; स्म्रीती मंधानाची मागणी पूर्ण करणार का बीसीसीआय?
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने महिला आयपीएल सुरू करण्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तिचा असा विश्वास आहे की, देशाकडे इतक्या महिला....
‘हिटमॅन’ची पत्नी रितिकाने शार्दुलला म्हटले ‘फेवरेट बॉय’, तर नेटकरी म्हणाले, ‘म्हणूनच आयपीएल २०१९ मध्ये..’
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघातील खेळाडू विश्रांतीच्या मिळालेल्या वेळात एकत्र फिरताना दिसत आहेत. तसेच या दौऱ्यासाठी खेळाडूंबरोबर त्यांच्या कुटुंबातील....
टी२० विश्वचषकासाठी हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात, ‘हे’ ३ खेळाडू करू शकतात पत्ता कट
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी आता फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळली....
टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार का फिंच आणि स्मिथ? ऑसी कर्णधाराने दिले दुखापतीबद्दल अपडेट
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी२० विश्वचषकाचे आयोजन संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी सर्वच संघ तयारीला लागेल आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियासाठी एक महत्त्वाची बातमी....
पाकिस्तानमधील क्रिकेट स्टेडियम बनले शेत, पिकवला जातोय भोपळा अन् मिरच्या; व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानमधील क्रिकेटचा दर्जा गेल्या काही वर्षांत खूप खाली गेला आहे. संघाच्या अलीकडील कामगिरीवरूनही हे स्पष्ट होते. पाकिस्तान क्रिकेट या पातळीवर पोहोचण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे....



















