क्रुणाल पंड्या

Hardik-Pandya-228-Jersey-Number

हार्दिक पंड्याने पदार्पणात 228 नंबरची जर्सी का घातली होती? कारण आले समोर

जानेवारी 27, 2024

Hardik Pandya Jersey Number: हार्दिक पंड्या सध्या भारतीय संघाचा नंबर वन अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्या उपस्थितीने संघ खूप संतुलित दिसतो. संघाचा कर्णधार रोहित शर्मा....

Hardik-Pandya-Krunal-Pandya-MS-Dhoni

आता ‘पंड्या पॉवर’ काऊंटी क्रिकेटमध्येही गाजणार! ‘हे’ दोन भारतीयही होणार सहभागी

जुलै 2, 2022

सध्या भारत आगामी टी२० विश्वचषकाची तयारी करण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत अनेक खेळाडू आपल्याला भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी जोर लावताना दिसत आहेत. यासाठी खेळाडू....

वडिलांच्या आठवणीत हार्दिक पंड्या झाला भावूक, शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडिओ

जानेवारी 23, 2021

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचे वडिल हिमांशू पंड्या यांचे मागील आठवड्यात निधन झाले होते. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची....

“माझे वडील, माझे हिरो”, हार्दिक पंड्याने वडिलांच्या निधनानंतर शेअर केली भावनिक पोस्ट

जानेवारी 17, 2021

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांच्या निधनानंतर एक दिवसाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हिमांशू पंड्या हे हार्दिक आणि....

दीपक हुड्डा-कृणाल पंड्या प्रकरणावर इरफान पठाणने मांडले मत, म्हणाला…

जानेवारी 13, 2021

सध्या कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेला 10 जानेवारी पासून सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर रोमांचक घडामोडी बघायला मिळत....

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: दीपक हुडा-कृणाल पंड्या वादाची बडोदा क्रिकेट संघटना करणार चौकशी

जानेवारी 10, 2021

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बडोदा संघ सहभागी झाला आहे. मात्र या संघाबद्दल बरीच चर्चा ऐकायला मिळत आहे. बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्या आणि दीपक हुड्डा....

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: कृणाल पंड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर बडोद्याची विजयी सुरुवात

जानेवारी 10, 2021

भारतात कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर देशांतर्गत क्रिकेटला सय्यद मुश्ताक अली चषक या स्पर्धेने रविवार पासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील यंदाचा आपला पहिला सामना खेळत असलेल्या....

भारतीय संघाची अष्टपैलूची चिंता कोण मिटवणार? ‘या’ ५ खेळाडूंचे आहेत पर्याय

डिसेंबर 11, 2020

भारतीय संघाला दमदार अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. खासकरून मर्यादित षटकांच्या सामन्यांत भारतीय संघाला त्याची उणीव भासत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला वनडेत मालिकेत पराभव होण्याचे....

व्वा रे पठ्ठ्या तू तर कमालंच केली, अंतिम षटकाच्या ४ चेंडूंवर २० धावा ठोकल्या

ऑक्टोबर 4, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील १७वा सामना रविवारी (४ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. शारजाह येथे झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम....

IPL 2020 – आज मुंबई-पंजाब संघ आमनेसामने; जाणून घ्या या सामन्याविषयी सविस्तर माहिती

ऑक्टोबर 1, 2020

मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 13 वा सामना गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात होईल. अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा सामना भारतीय....

मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाने केली केदार जाधवच्या गोलंदाजीची नक्कल, फोटो होतोय व्हायरल

सप्टेंबर 29, 2020

सोमवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना पार पडला. दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हा सामना खेळण्यात आला.....

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात अशी असेल रोहितची मुंबई इंडियन्स!

सप्टेंबर 19, 2020

१९ सप्टेंबर २०२०, आजची तारिख… अखेर तो दिवस उजाडला आहे, ज्याची सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट पाहात होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री ७.३० वाजल्यापासून जगप्रसिद्ध....

बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या

सप्टेंबर 5, 2020

यावर्षी आयपीएलचा नवीन हंगाम युएईमध्ये खेळला जाईल. या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबर २०२० रोजी सुरुवात होईल. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयपीएलला भारताबाहेर....

हार्दिकच्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी कृणाल पंड्याने सुरु केली तयारी; शेअर केला हा खास विडिओ

ऑगस्ट 8, 2020

मुंबई । हार्दिक पंड्याच्या आयुष्यात सध्या मुलाचे आगमन झाल्यापासून खूप आनंद आहे. त्याची पार्टनर नताशा स्टॅनकोव्हिच हीने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. यामुळे हार्दिकच नव्हे....

टी२०मध्ये हॅट्रीक घेत विश्वविक्रम करणाऱ्या चाहरने आयसीसी क्रमवारीतही घेतली गरुडझेप!

नोव्हेंबर 12, 2019

रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश संघात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात दीपक चाहरने 3.2 षटके गोलंदाजी करताना 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने....

Next