जोफ्रा आर्चर

गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा इंग्लंडचा दिग्गज खेळाडू भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर

—
डिसेंबर 13, 2020

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्यस्त आहे. ज्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत बहुप्रतिक्षित बॉर्डर- गावसकर मालिकेत खेळणार आहे. हा दौरा....

आर्चर, बुमराह आणि कमिन्सपेक्षा ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक, आयपीएल गाजवणाऱ्या पडिक्कलचे वक्तव्य

—
नोव्हेंबर 16, 2020

आयपीएल २०२० चा हंगाम अत्यंत रोमांचक राहिला. या हंगामात युवा फलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. त्यातीलच एक नाव म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा युवा खेळाडू देवदत्त....

‘विश्वास नसेल तर प्रेमही नाही’ जबरदस्त फाॅर्ममध्ये असलेल्या क्रिकेटपटूचे ट्वीट

—
नोव्हेंबर 15, 2020

नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ चा पुरस्कार मिळवणारा राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात....

मिशन डॉट बॉल! रशिद, बोल्ट सर्वाधिक डॉट बॉल फेकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत; ‘हा’ गोलंदाज अव्वल स्थानावर

—
नोव्हेंबर 12, 2020

इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम मंगळवारी (10 नोव्हेंबर) संपन्न झाला. या हंगामात अनेक फलंदाजांनी आपली छाप सोडली. मात्र, असे गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या उत्कृष्ट....

‘मुंबई गेली’, जोफ्रा आर्चरच्या सहा वर्षांपूर्वीच्या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ

—
नोव्हेंबर 10, 2020

दुबईमध्ये मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याची कुजबूज चालू आहे. अशातच राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर चर्चेत आला....

जोफ्रा आर्चरने सहा वर्षांपूर्वीच केली होती भविष्यवाणी; ‘हेच’ होणार अमेरिकेचे अध्यक्ष?

—
नोव्हेंबर 7, 2020

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात लढत सुरु होती. सुरुवातीला ट्रम्प आघाडीवर होते. तर नंतर बायडन यांनी आघाडी घेतली. परंतु,....

आयपीएल २०२०: साखळी सामन्यांनंतर अशी आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीची स्पर्धाची

—
नोव्हेंबर 4, 2020

आयपीएल २०२० स्पर्धा आता प्ले ऑफपर्यंत येऊन ठेपली आहे. रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना होत असून विजेतेपदाबरोबरच कोणता फलंदाज ‘ऑरेंज कॅप’ व  कोणता खेळाडू ‘पर्पल कॅप’....

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, आयपीएल गाजवणाऱ्या तीन खेळाडूंना वनडेतून डच्चू

—
नोव्हेंबर 4, 2020

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. या दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल गाजवणाऱ्या जोफ्रा आर्चर, सॅम....

“तुझा आवडता हिंदी शब्द कोणता?”, स्टोक्सच्या बाउन्सरला आर्चरने दिलं भन्नाट उत्तर

—
नोव्हेंबर 1, 2020

क्रिकेटमध्ये आपण बरेचदा एका खेळाडूला दुसऱ्या खेळाडूची मुलाखत घेताना पाहिलं आहे. याबाबतीत भारताचा फिरकीपटू यूझवेंद्र याबाबतीत नेहमीच चर्चेत असतो. मात्र, नुकताच राजस्थान रॉयल्सचे दोन स्टार....

‘अंपायरचा निर्णय चुकला,’ SRH Vs RCB सामन्यानंतर सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा काय आहे प्रकरण

—
नोव्हेंबर 1, 2020

अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर शनिवारी (३१ ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा ५२वा सामना झाला. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ५ विकेट्सने नमवले. मात्र सामन्यादरम्यान....

‘तू आताही बॉसच..’, जोफ्रा आर्चरचा मोठेपणा; गेलचा त्रिफळा उडवूनही केलं मन जिंकणार कृत्य

—
ऑक्टोबर 31, 2020

क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात चढाओढ पाहायला मिळणे साधारण आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) अबु धाबीच्या मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या आयपीएल....

राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट

—
ऑक्टोबर 31, 2020

शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या सामन्यात राजस्थानने 7 गडी राखून पंजाबला पराभूत केले. या सामन्यात राजस्थानच्या धुरंदरांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या....

आर्चर बाबा की..! ‘…तो शतक करु शकणार नाही’ गेलचे शतक हुकल्यावर आर्चरचे जुणे ट्विट व्हारल; नेटकरी अवाक्

—
ऑक्टोबर 31, 2020

आयपीएल२०२० मध्ये शुक्रवारी(३० ऑक्टोबर) ५० वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने ९९ धावांची....

युनिव्हर्स बॉसचा रुद्रावतार! ९९ धावांवर बाद झाल्यानंतर गेलने पुढे काय केले पाहाच

—
ऑक्टोबर 30, 2020

अबु धाबी येथे शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयपीएल २०२० चा ५० वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाता झाला. या सामन्यात युविव्हर्सल बॉस ख्रिस....

जोफ्रा म्हणतोय, “आयपीएलच्या ‘या’ दिवसांना मी कंटाळलोय, मला मुक्त करा”

—
ऑक्टोबर 29, 2020

आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला बायो बबलमध्ये राहून कंटाळा आला आहे. त्यामुळे बायो बबलमधून मुक्त होईपर्यंत दिवस मोजणार असल्याचे त्याने सांगितले आहे. कोविड-१९....

Previous Next