टी-20 क्रिकेट
अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? आकडे पाहून विश्वास बसणार नाही!
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. ही....
अफगाणिस्तानविरुद्ध ईशान किशन रचणार मोठा विक्रम? धोनीला टाकणार मागे
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली....
47व्या वर्षी इम्रान ताहिरचा धुमाकूळ; टी-20 क्रिकेटमध्ये रचला मोठा विश्वविक्रम!
इम्रान ताहिर 47 वर्षांचा झाला असला तरी टी-20 क्रिकेटमधील त्याची विक्रमी कामगिरी सुरूच आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग 2026 मध्ये ताहिरने 5 विकेट्स घेत नवा विश्वविक्रम....
जसप्रीत बुमराह IN की OUT? अफगाणिस्तान टी-20 मालिकेआधी खेळाडूंच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 13 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची....
2 षटकार अन् चौकार ठोकून गिलची दादागिरी, पण अभिषेकने पुढच्याच चेंडूवर हिसाब चुकता केला; VIDEO
शेर-ए-पंजाब टी-20 लीगचा प्रत्येक सामना रोमांचक ठरत आहे, स्पर्धेतील 17वा सामनाही त्याला अपवाद नव्हता. फाजिल्का फाल्कन्स आणि अमृतसर सुरमा यांच्यातील या लढतीत भारताचा एकदिवसीय आणि....
विराट-वॉर्नरच्या पंक्तीत क्विंटन डी कॉक! टी-20 मध्ये केला मोठा विक्रम
कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) च्या चालू हंगामातील 23वा सामना सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स आणि बार्बाडोस ट्रायडेंट्स यांच्यात खेळला गेला. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने....
264 धावा करूनही पराभव! अभिषेक शर्माच्या संघाला धक्का, टी-20 मध्ये मोठा विक्रम
क्रिकेटमध्ये एकेकाळी एकदिवसीय सामन्यात 250 हून अधिक धावांचा टप्पा गाठणे ही एक भक्कम आणि स्पर्धात्मक कामगिरी मानली जात असे. मात्र, टी-20 क्रिकेटचा वाढता प्रभाव आणि....
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू आता पोर्तुगालचा ‘हिरो’! 217 च्या स्ट्राईक रेटने ठोकलं तुफानी शतक
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईसेस हेन्रिक्स आता पोर्तुगालसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. नुकतेच या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने एक शानदार शतक झळकावले. त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय....
इतिहास घडला! जाॅस बटलरने मोडला पोलार्डचा विश्वविक्रम, टी20 क्रिकेटमध्ये नवा रनमशीन…
बुधवारी (5 ऑगस्ट) सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेत मँचेस्टर सुपर जायंट्स आणि वेल्श फायर यांच्यातील सामन्यादरम्यान, इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जाॅस बटलरने टी-20 क्रिकेटमध्ये....
झिम्बाब्वेपुढे भारताने तीनदा टेकले गुडघे; धोनीसह ‘या’ कर्णधारांना पत्करावा लागला पराभव
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 क्रिकेटच्या ‘हेड-टू-हेड’ आकडेवारीवर नजर टाकल्यास भारताचे वर्चस्व दिसून येते. तरीही, ही लढत पूर्णपणे एकतर्फी राहिलेली नाही. दोन्ही संघांनी डझनहून अधिक....
महिला टी-20 विश्वचषक फायनलमध्ये कोणाचा दबदबा? ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी, भारत कितव्या क्रमांकावर?
महिला टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडनेही विजेतेपदाच्या लढतीत आपले नाव फिक्स केले आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट....
शेफाली वर्माची रेकॉर्डब्रेकिंग कामगिरी.! श्रीलंकेविरुद्ध तूफानी फलंदाजीने इतिहास रचला
भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा 8 विकेट्सने पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना....
ग्लेन मॅक्सवेलला मिळणार ‘या’ खेळाडूंना मागे टाकून थेट पाचव्या स्थानावर पोहोचण्याची सुवर्णसंधी
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना 10 ऑगस्टपासून यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर 19 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये तीन....
टी-20 क्रिकेटमध्ये 12 चेंडूत अर्धशतक करणारे फलंदाज, युवराजचे नाव पहिल्या क्रमांकावर
आपल्यापैकी अनेकांना गोलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनापेक्षा फलंदाजाची फटकेबाजी पाहायला आवडते. क्रिकेटविश्वात असे अनेक दिग्गज होऊन गेले आहेत, ज्यांनी अशा चाहत्यांची कधीच निराशा केली नाही. या फलंदाजांच्या....




















