डिमेरिट पॉईंट्स

Harmanpreet Kaur

हरमनप्रीत प्रकरण हाताबाहेर गेलंय! बीसीसीआय सचिवांकडून मिळाली महत्वाची माहिती

मागच्या काही दिवसांपासून भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सतत चर्चेत आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हरमनप्रीतकडून गैरवर्तन झाल्याचे पाहायला मिळाले होते. बांगलादेशची कर्णधार ...

कमी कसोटी सामने खेळूनही २००० पासून १४ कर्णधार पाहिलेले दोन संघ

१ जानेवारी २००० पासून जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम हा इंग्लंड संघाने केला आहे. या संघाने २५८ कसोटी सामने खेळले आहेत. या ...

अशाप्रकारे स्मिथ करून घेणार स्वतःलाच शिक्षा

दक्षिण आफ्रिका विरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेले चेंडू छेडछाड प्रकरण चांगलेच गाजले होते. यात दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ...

स्मिथच्या वडिलांनी त्याची क्रिकेट बॅग टाकली गॅरेजमध्ये

चेंडू छेडछाड प्रकरण सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलाच गाजलं. या प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १ वर्षाची ...

स्टीव्ह स्मिथला रडताना पाहून ९ वर्षाचा चिमुकलाही झाला भावूक

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकारण चांगलेच गाजले. या प्रकरणात दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, ...

वेतन वाढीसाठी केलेल्या बंडाची किंमत स्मिथ, वॉर्नर मोजत नाही ना? गौतम गंभीरचा प्रश्न

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कारवाईही केली आहे. यात ...

फाफ डू प्लेसिसने व्यक्त केली सहानुभूती; स्मिथला पाठवला संदेश!

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथबद्दल सहानुभूती दर्शवली आहे. जोहान्सबर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने स्मिथ वरील एका वर्षाची ...

ब्लाॅग: सामना जिंकण्याच्या नादात त्याचे आयुष्यही कुरतडले जाऊ नये

-सचिन गोरडे पाटील साधारण २०१३च्या दरम्यान पुण्यातील मेरीयट हॉटेलच्या कॉफीशॉपमध्ये एक गोरा पोरगा कोणाची तरी वाट पाहत बसला होता. जाणारे येणारे त्याकडे कुतूहलाने पाहत ...

ब्लाॅग: स्मिथ, तो खरंच तू आहेस का?

-प्रणाली कोद्रे स्टीव्हन स्मिथ, जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणारा. खरं तर आम्ही क्रिकेट चाहते तुझ्या याच खेळावर मनापासून प्रेम करतो. पण २४ मार्च, शनिवारी ...

अखेर डेव्हिड वॉर्नर आला माध्यमांच्या समोर

चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेला डेव्हिड वॉर्नर अखेर माध्यमांसमोर आला आहे. तो जेव्हा सिडनीच्या विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला पत्रकारांनी घेरले.  यावेळी पत्रकारांशी बोलताना वॉर्नर ...

असा विचित्र योगायोग कोणत्याही खेळाडूच्या जिवनात येवू नये!

टीम अाॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ आज दक्षिण आफ्रिकेवरून परतल्यावर माध्यमांना सामोरे गेला. यावेळी ज्या भूमीत या खेळाडूने २०१५ विश्वचषक जिंकला, आनंदोत्सव साजरा केला, ...

सध्या भारतीय क्रिकेट संघात खेळत असलेल्या या खेळाडूने घेतली स्मिथची बाजू

चेंडू छेडछाड प्रकरणाने क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंनीच असा लाजिरवाणा प्रकार केल्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष वेधले गेले. क्रिकेटऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड ...

त्या कर्णधारापेक्षा विराटला मिळाली ६ पट जास्त रक्कम

आज आयपीएलमधील सनरायर्झ हैद्राबाद संघाने कर्णधारपदी केन विल्यमसनची नियुक्ती केली. चेंडू छेडछाड प्रकरणानतंर डेव्हिड वॉर्नरने हैद्राबाद संघाचे कर्णधारपद काल सोडले आहे तर स्मिथने राजस्थान संघाचे कर्णधारपद यापुर्वीच सोडले ...

चेंडू छेडछाड प्रकरणात चौथी विकेट पडली; प्रशिक्षक डॅरेन लेहमनचा राजीनामा

शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया खेळाडूंनी केलेले चेंडू छेडछाड प्रकरणाने क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर अनेक धक्कादायक निर्णय समोर आले आहेत . ...

त्या ६ शब्दांमुळे डॅरेन लेहमनला मिळाली ‘क्लीन चीट’

केवळ ते ६ शब्द जर ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन म्हणाला नसता तर कदाचीत तोही काल माजी कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेविड वार्नर आणि कॅमराॅन ...