दुलीप ट्रॉफी
सरफराज खानला इंडिया ए संघात का नाही निवडले? BCCI ने दिले स्पष्टीकरण
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला दक्षिण आफ्रिका अ सामन्यासाठी भारत अ संघात स्थान न मिळाल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. निवड समितीच्या निर्णयावर....
संजू सॅमसनचे रणजी ट्रॉफीत पुनरागमन, पण केरळचा कर्णधार बदलला; नवीन जबाबदारी कोणाकडे?
भारतीय विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन 2025-26 हंगामातील महाराष्ट्राविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 15 ऑक्टोबरपासून तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. हा सॅमसनचा चालू हंगामातील पहिला रेड-बॉल सामना असेल. तो....
Dulip trophy: दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये पोहोचले ‘हे’ दोन संघ, पहा कधी होणार सामना
Dulip trophy 2025: दुलीप ट्रॉफी 2025 च्या फाइनलमध्ये दोन संघानी आपली जागा निश्चित केली आहे. सेमीफायनलमध्ये वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन एकमेकांसमोर उतरले, तर दुसऱ्या....
रिषभ पंतचं दुखणं पाहून BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! जाणून घ्या सविस्तर
एंडरसन-तेंदुलकर ट्रॉफी 2025 च्या चौथ्या टेस्ट सामन्यात रिषभ पंत जखमी झाला. जखमी झाल्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरू शकला नाही. तरीही त्याला त्याची जागा भरून....
पाटीदारची कमाल! रजत पाटीदारच्या फलंदाजीने दुसऱ्या सामन्यात गाजवले मैदान
Dulip trophy: दुलीप ट्रॉफीत रजत पाटीदारची बॅट जोरात गाजत आहे. त्यांनी क्वार्टरफायनल मॅचमध्ये शतक तसेच अर्धशतकही झळकवले होते. आता सेमीफायनलच्या पहिल्या डावातही पाटीदारची फलंदाजी जोरात....
आशिया कपपूर्वी डेंग्यूमुळे हा खेळाडू संघाबाहेर, जाणून घ्या कोणी घेतली त्याची जागा
टीम इंडिया 4 सप्टेंबर रोजी आशिया कपसाठी रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. पण त्याआधी ध्रुव जुरेलला डेंग्यू झाला आहे. डेंग्यूमुळे ध्रुव जुरेलला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून....
नशिबाने दिला सरफराज खानला धोका! दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीत खेळण्याची संधी हुकली
सर्वप्रथम फिटनेस आणि नंतर सतत बॅटने आपले गुण सिद्ध करणाऱ्या सरफराज खानला नशिबाने अचानक धोका दिला आहे. सरफराज दुखापतग्रस्त झाल्यामुळे दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये आता....
आशिया कपपूर्वी मोठा बदल! तिलक वर्माकडून कप्तानी हटवली, ‘या’ संघात झाले मोठे बदल
तिलक वर्मा दुलीप ट्रॉफीचे सेमीफायनल खेळणार नाहीत. सेमीफायनलपूर्वी साउथ झोनने आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. कर्णधार तिलक वर्मा 4 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सेमीफायनलमध्ये....
दुलीप ट्रॉफीबद्दल बीसीसीआयचा मोठा निर्णय! अंतिम सामन्यापूर्वी चाहत्यांना दिली ‘ही’ खुशखबर
भारतामध्ये सध्या दलीप ट्रॉफी 2025 खेळवली जात आहे. या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंसह तरुण खेळाडू देखील सहभागी झाले आहेत. 28 सप्टेंबरपासून स्पर्धेचे उपांत्यपूर्व सामने 4....
Asia Cup 2025 : आशिया कपपूर्वी शुभमन गिल फिटनेस टेस्टसाठी सज्ज; COE मध्ये लावली हजेरी
आशिया कपपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल फिटनेस टेस्टसाठी सज्ज झाला आहे. 25 वर्षीय गिलने 29 ऑगस्ट रोजी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजेरी लावली. भारतीय....
काश्मीरच्या वेगवान गोलंदाजाचा मोठा पराक्रम! डबल हॅट्ट्रिक घेत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Aaqib Nabi: जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने दुलीप ट्रॉफी 2025 च्या उपांत्यपूर्व फेरीत नॉर्थ झोनकडून खेळताना ईस्ट झोनविरुद्ध दुहेरी हॅट्ट्रिक घेऊन इतिहास रचला आहे. त्याच्या....
आशिया कपच्या आधी आली धक्कादायक बातम! शुबमन गिल जाणार संघाबाहेर?
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि टेस्ट संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शुबमन गिल सध्या आजारी आहेत आणि घरी विश्रांती घेत....
जुन्या फॉरमॅटची पुनर्रचना! यंदाची दिलीप ट्रॉफी ठरणार खूपच रोमांचक
बीसीसीआय (BCCI) दरवर्षी दुलीप ट्रॉफीचे (Dulip trophy) आयोजन करते, ज्यामध्ये देशातील अनेक स्टार खेळाडू सहभागी होतात. दुलीप ट्रॉफी 2025 साठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले आहे.....
श्रेयस अय्यर नाही! दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोनचं नेतृत्व करणार मुंबईचा हा अष्टपैलू खेळाडू
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर 2025 च्या दुलीप ट्रॉफीमध्ये वेस्ट झोनचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेसाठी शुक्रवारी (1 ऑगस्ट) जाहीर करण्यात आलेल्या 15 खेळाडूंच्या संघात....
विराट-रोहित सारख्या दिग्गजांनी दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार दिला होता, कारण धक्कादायक!
भारतीय संघाचे तीन दिग्गज खेळाडू सध्या अडचणीत आहेत. पहिलं नाव आहे कर्णधार रोहित शर्माचं. दुसरं नाव आहे माजी कर्णधार विराट कोहलीचं आणि तिसरा आहे अनुभवी....



















