पाकिस्तान

“ज्याला बोलता येत नाही, तो कर्णधार कसा?” माजी पाक खेळाडूची रिझवानवर टीका!

पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान त्याच्या कर्णधारपदाव्यतिरिक्त, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान त्याच्या वाईट इंग्रजीमुळे देखील सतत ट्रोल होत आहे. आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी ...

उन्हाळ्याच्या तडाख्यात ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरचा मृत्यू, रोजामुळे गेला जीव?

ऑस्ट्रेलियातून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. पाकिस्तानी वंशाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जुनैद जफर खानचा एका सामन्यादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अति उष्णता ...

पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार सलमान आगाचे अनोखे बहाणे

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानला फारच लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ फक्त 91 धावांवर बाद झाला. ज्याला उत्तर म्हणून न्यूझीलंडने ...

विश्वचषक पात्रता फेरीचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ संघांमध्ये खेळवली जाईल स्पर्धा

2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आली, जी भारताने जिंकली. ही स्पर्धा पाकिस्तान क्रिकेटसाठी खूप महत्त्वाची होती कारण जवळजवळ 29 वर्षांनंतर देशाला आयसीसी ...

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: पाकिस्तानात सुरक्षेचा गंभीर प्रश्न, 100 हून अधिक पोलिस बडतर्फ

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत धक्कादायक गोष्टी सतत समोर येत आहेत. परदेशी संघांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस आणि इतर लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. मात्र, ...

Champions Trophy; गट ‘अ’ मधील कडव्या स्पर्धेत पाकिस्तानच्या आशा मावळणार?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू झाली आहे. यजमान पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. चॅम्पियन्स ट्रॉफी फक्त आठ संघांमध्ये खेळली जाते, त्यामुळे प्रत्येक सामना ...

Will Young

“पाक-न्यूझीलंड सामना पावसाच्या विघ्नात अडकणार?”

आज (19 फेब्रुवारी) पासून चॅम्पियन्स ट्रॉफी ची सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध मिचेल सॅटनर च्या नेतृत्वाखाली असलेला संघ न्युझीलंड हे समोरसमोर असणार ...

“आता पाकिस्तानचे आतिथ्य संपूर्ण विश्व अनुभवेल.” रमिझ राजांचे ठळक वक्तव्य !

तब्बल 30 वर्षानंतर पाकिस्तान कडे आयसीसी स्पर्धेचे यजमानपद आले आहे. या पूर्वी वर्ल्ड कप 1996 चे यजमानपद सांभाळले होते. याबद्दल पाकिस्तानचे माजी खेळाडू रमिझ ...

“राशिद खानचा खेळ वसीम अक्रमच्या हद्दीला ओलांडतो, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची मोठी दखल.”

राशीद खान हा वसीम अक्रम पेक्षा अधिक महान खेळाडू आहे,असे विधान पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी केले आहे.राशिद लतीफ यांचे असे म्हणणे आहे ...

बाबर आझमच्या इंग्रजीवर ताशेरे, दक्षिण अफ्रिकेच्या दिग्गजाने केली गमतीदार टिपणी!

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमला अनेक टीकांना सामोरे जावे लागत आहे. बाबर आझम नेहमीच आपल्या वाईट फलंदाजीमुळे चाहत्यांच्या निशाण्यावरती असतो. पण यावेळी ...

IND-vs-PAK

Champions Trophy; भारत-पाकिस्तान सोडून सर्व संघांची घोषणा, जाणून घ्या 6 संघांचे स्क्वाड

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होतील. या स्पर्धेसाठी आतापर्यंत 6 देशांच्या ...

Champion’s Trophy 2025: जय शाह ICC अध्यक्ष बनले, तरीही भारत पाकिस्तानात जाणार?

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champion’s Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. पण आता जय शाह (Jay Shah) (1 डिसेंबर) पासून आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. ...

Paris Olympic 2024: 24 कोटी लोक, फक्त 7 खेळाडू…’, लाइव्ह टीव्हीवर पाकिस्तानचा ‘अपमान’

पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरूवात झाली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, 26 जुलै रोजी झाला. उद्घाटन समारंभ पॅरिसमधील ...

USA VS IRE (1)

अशी आहेत पाकिस्तानसाठी ‘क्वालिफाय’ समीकरणे, पाहा कोणत्या संघाचा होणार पत्ता कट

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आज (14 जून) रोजी 30वा सामना खेळला जाणार आहे. अमेरिका (USA) विरुद्ध आयर्लंड (IRE) हा सामना ...

आजच होणार पाकिस्तानचा पत्ता कट! अमेरिका पोहचणार सुपर 8 मध्ये, पण कसं? ते जाणून घ्या

चालू टी20 विश्वचषकात खूप मोठ-मोठे अपसेट पाहायला मिळाले आहेत. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात यजमान अमेरिकेने धक्का दिला. दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला. त्यामुळे ...

12343 Next