पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वय 16 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी 50+ धावसंख्या
वैभव सूर्यवंशीची झिम्बाब्वेविरुद्ध विश्वविक्रमी फिफ्टी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी…
भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वे दौऱ्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने रविवारी (26 जुलै) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात अर्धशतक केले, जे....





