बांग्लादेश
बांगलादेशवर वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार, ICC काय निर्णय घेणार?
टी-20 विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांच्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने भारतात त्यांचे गट सामने खेळण्यास....
शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या क्रिकेटपटूनं केली शिवलिंगाची पूजा, फोटो व्हायरल
बांग्लादेश क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज लिटन दासने नुकतेच एका शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका छायाचित्रात तो भक्तिभावाने शिवलिंगावर जलाभिषेक करताना....
बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणा बाहेर! संतप्त आंदोलकांनी माजी कर्णधाराचे घर जाळले
बांग्लादेशात परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. ती भारतात पोहोचली आहे. दरम्यान, देशातील हिंसेची आग दिग्गज क्रिकेटपटू....
नेपाळला धूळ चारत बांग्लादेश सुपर 8 साठी पात्र, नेदरलँडचं स्वप्न भंगलं
बांग्लादेशचा संघ 2024 टी20 विश्वचषकाच्या सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. संघानं शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळचा 21 धावांनी पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशचा....
‘मला खेळाडूंवर विनाकारण ओरडायला सांगतात’, बांग्लादेशच्या प्रशिक्षकाने केला आरोप
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या आठवड्याच्या सुरुवातीला श्रीधरन श्रीराम यांची तांत्रिक संचालक म्हणून नियुक्ती केली होती, जो २०२२च्या टी-२० विश्वचषकापर्यंत संघाचा सल्लागार असेल. भारताचा माजी....
‘…तर तुम्ही मूर्ख आहात’, शाकीब अल हसनने चाहत्यांनाच फटकारले
अष्टपैलू शाकिब अल हसनची बांगलादेश टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की, परिस्थिती लगेच बदलेल अशी अपेक्षा करू नका....
BREAKING। भारत पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशचं टेन्शन वाढलं! ‘या’ दोन प्रमुख खेळाडूंना आशिया चषकापूर्वी झाली दुखापत
आशिया चषक सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंना दुखापत होण्याचे सत्र सुरू झाले आहे. सुरुवातीला जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल बाहेर गेल्याने भारताला दोन झटके मिळाले. त्यानंतर शाहीन....
शाकिब अल हसन रचणार इतिहास! बनणार ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
आशिया कप २०२२साठी बांगलादेश क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेशचा दिग्गज शाकिब अल हसन याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. एवढेच नाही तर शाकिब....
BREAKING। भारताशी दोन हात करायला बांग्लादेशचा संघ जाहिर! अनपेक्षित खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा
बांगलादेशने (BCB) अखेर आशिया कप २०२२साठी आपला संघ जाहीर केला आहे. आशिया चषक, न्यूझीलंडमधील तिरंगी मालिका आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी शाकिब अल हसनची बांगलादेश क्रिकेट....
भारताला भिडण्यापूर्वी झिम्बाब्वेनं रचलाय इतिहास, पहिल्यांदाच केली ‘ही’ विशेष कामगिरी
तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात झिम्बाब्वेने बांगलादेशचा १० धावांनी पराभव केला. या विजयासह झिम्बाब्वेने मालिका २-१ अशी जिंकली आहे. यासह झिम्बाब्वेने....
अखेर ठरलंय! श्रीलंकेतील आर्थिक संकट लक्षात घेता ‘या’ देशात होणार आशिया चषकाचे आयोजन
श्रीलंका क्रिकेटने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला माहिती दिली की, देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आगामी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्याच्या स्थितीत नाही. सध्याच्या....
बांग्लादेशने वेस्ट इंडिजला दिलाय क्लीन स्विप, ‘या’ खेळाडूने वेधले जगाचे लक्ष
ताजुल इस्लामच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला. डावखुरा फिरकी गोलंदाज ताजुलने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेतले. त्याने कारकिर्दीत....
पॉवेलच्या झंझावाती अर्धशतकाने बांग्लादेशचा दारुन पराभव, फक्त ‘एवढ्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी
रोव्हमन पॉवेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी२०मध्ये सहज विजयाची नोंद केली. अशाप्रकारे बांगलादेशविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला....
मॅच सुरू असतानाच मेंडिसच्या छातीत असह्य वेदना, दाखल करावं लागलं थेट हॉस्पिटलमध्ये
क्रिकेटचा सामना सुरू असताना खेळाडूंना दुखापत झाल्याची घटना आपण अनेकदा पाहतो. अनेकदा खेळाडूंना वैद्यकिय कारणांमुळे अचानकपणे मैदानाच्या बाहेर नेले जाते. असंच काहीस श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश....
















