बाबर आजम

Asia Cup 2025 : ‘हे’ 5 खेळाडू पहिल्यांदाच बनले पाकिस्तानच्या आशिया कप संघाचा भाग

ऑगस्ट 18, 2025

पाकिस्तानने आशिया कप 2025 साठी आपला संघ जाहीर केला आहे. सलमान अली आघाला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, तर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना....

Babar-Azam

इंजमाम उल हक यांचे धक्कादायक वक्तव्य – हा पाकिस्तानी फलंदाज म्हणजे विरोधकांसाठी संकट

मार्च 29, 2025

पाकिस्तान क्रिकेट संघ सर्वात वाईट काळातून सध्या जात आहे. संघ सध्या न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा....

मोहम्मद रिजवानचा पत्ता कट, पाकिस्तानच्या कर्णधारपदी सलमान आगाची नियुक्ती

मार्च 4, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील यजमान संघ पाकिस्तान एकही सामना न जिंकता स्पर्धेच्या बाहेर पडला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समारोपानंतर पाकिस्तान संघाला न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिका खेळायची....

Babar-Azam-And-Shaheen-Afridi

भारतात पाकिस्तानी खेळाडूंशी होतोय वाईट व्यवहार? कर्णधारासह प्रमुख खेळाडूंनी स्वत:च सांगितलं- व्हिडिओ

ऑक्टोबर 19, 2023

मागील काही दिवसांपासून क्रिकेट जगतात एक विषय चांगलाच चर्चेत आहे, तो म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केलेली तक्रार. खरं तर, पीसीबीने भारतात सुरू असलेल्या वनडे....

Shoaib Akhtar

लाईव्ह शोमध्ये सुटला अख्तरचा जिभेवरचा ताबा, खराब इंग्लिशमुळे सहकाऱ्याचा अपमान

फेब्रुवारी 23, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे महत्व खूप आहे. पाकिस्तानने नेहमीच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकासह भारतालाही टक्का देत आला आहे. पण पाकिस्तानचे खेळाडू एका बाबतीत नेहमी कमी....

Babar-Azam-Shaoib-Malik

खळबळजनक! बाबर आझमचा सहकाऱ्याच्या प्रेयसीवर डोळा? हनी ट्रॅपमध्ये अडकला पाकिस्तानी कर्णधार

जानेवारी 16, 2023

पाकिस्तान क्रिकेट संघाचा मागच्या काही दिवसांपासून मोठे फेरबदल होताना दिसले आहेत. आता कर्णधार बाबर आझम याचे काही आपत्तिजनक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत....

Shaheen Afridi & Babar Azam

‘शाहीनच्या दुखापतीला पीसीबी जबाबदार’, माजी दिग्गजाने दिलाय घरचा आहेर

ऑगस्ट 21, 2022

आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची दुखापत हा पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मोठा धक्का आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीलंका दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान....

Virat-Kohli-Babar-Azam-Mohammad-Rizwan

‘विराटपेक्षा बाबर कडून जास्त अपेक्षा’, पाकिस्तानच्या खेळाडूने केली दिग्गजांची तुलना

जुलै 15, 2022

पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हक याची मानापासून इच्छा आहे की, त्यांच्या संघाचा कर्णधार बाबर आजमने भारतीय दिग्गज विराट कोहलीपेक्षा चांगले प्रदर्शन करावे. इमामला वाटते की,....

Babar-Azam-Imran-Khan

‘पाकिस्तान क्रिकेटच्या दुर्दशेसाठी बाबर आझम अन् इमरान खान जबाबदार’, माजी पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे विधान

जून 30, 2022

पाकिस्तान क्रिकेटमध्ये अलिकडच्या काळात अनेक माजी खेळाडू प्रशिसकीय कामकाजावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पाकिस्तानचा मीज यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल देखील या सत्रात सामील झाला आहे.....

Shaheen Afridi & Babar Azam

बाबर आजमची चूक पाकिस्तानला भलतीच भोवली, विरोधी संघाला मिळाल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा

जून 11, 2022

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याचाच धडाका सुरू आहे. त्याने संघाचे उत्तम नेतृत्व करताना वेस्ट इंडिज विरुद्ध धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र....

क्रिकेटविश्वात कोणालाच न जमलेला विक्रम बाबर आजमने केलायं

जून 11, 2022

शुक्रवारी (१० जून) पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पुनर्नियोजित ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना मुल्तान येथे पार पडला. हा सामना पाकिस्तानने १२० धावांनी जिंकला....

Babar-Azam-And-Virat-Kohli

पाकिस्तानी कर्णधाराचा नवीन विक्रम, विराटला मागे टाकत बनला थेट ‘टॉपर’

जून 9, 2022

बुधवारी (८ जून) पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना पाकिस्तानने ५ विकेट्सने जिंकला. पाकिस्तानचा कर्णधार....

अशी कामगिरी करणारा ‘होप’ ठरला तिसराच फलंदाज; एकाचवेळी मोडले कोहली, रूटचे विक्रम

जून 9, 2022

वेस्ट इंडीज संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. यावेळी तीन टी२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यात आली आहे. पाकिस्तानने टी२० मालिका ३-० अशी खिशात घातली.....

Babar-Azam

पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर, कर्णधार अन् मुख्य निवडकर्त्यामध्येच ‘या’ खेळाडूवरून खडाजंगी

जून 4, 2022

पाकिस्तान क्रिकेट संघाला त्यांच्याच देशात वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ८ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेच्या आधी पाकिस्तान संघातील एक वाद समोर....

Jasprit-Bumrah

“विराट-धोनीबद्दल सर्वजण चर्चा करतात, पण बुमराहनेही भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे”

एप्रिल 15, 2022

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याच्या मते विराट कोहली आणि एमएस धोनीसारख्या खेळाडूंना नेहमीच महत्व मिळत आले आहे. परंतु, जसप्रीत बुमराहचे प्रदर्शन देखील वाखाणण्याजोगे....

Next