भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका

R-Ashwin-Kapil-Dev

ज्यांचा विक्रम मोडला त्या कपिल पाजींचं आश्विनला खास पत्र; लिहिलंय, ‘तू एक दिवस…’

मार्च 10, 2022

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात माजी कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत....

Team-India

बंगळुरू कसोटी टीम इंडियासाठी महत्त्वाची, टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत होऊ शकतो मोठा फेरबदल

मार्च 10, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि २२२ धावा शिल्लक ठेऊन मोठा विजय मिळवला.....

Ravindra-Jadeja

दीडशेपेक्षा जास्त धावा कुटल्यानंतर त्याच कसोटीत ८-९ विकेट्सही चटकावणारे अष्टपैलू, जडेजाचाही समावेश

मार्च 8, 2022

कसोटी क्रिकेटमध्ये काही खेळाडू फलंदाजीत उत्तम कामगिरी करतात, तर काही खेळाडू गोलंदाजीत उत्तम कामगिरी करतात. परंतु एकाच सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत चांगली खेळी करणारे....

Virat-Kohli-Fan

कोहलीचं ‘विराट’ मन! १०० व्या कसोटीनंतर विराटची दिव्यांग चाहत्याला जर्सी भेट, व्हिडिओनी जिंकली मने

मार्च 8, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना भारताने जिंकला. हा सामना मोहालीमध्ये खेळला गेला. दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी....

india-test-team

‘या’ खेळाडूचे पुनरागमन झाल्याने कुलदीप यादवचा पत्ता कट, डे-नाइट कसोटीसाठी टीम इंडियात मोठा बदल

मार्च 7, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयानंतर उभय संघातील....

Team-India

मोहाली कसोटी: श्रीलंकेवर भारी पडली रोहितसेना; ‘हे’ ५ खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे हिरो

मार्च 7, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघावर एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने....

Ravindra-Jadeja-Rohit-Sharma

‘जडेजाला धावांची भूक, जे संघहिताचेच’, कर्णधार रोहितने कौतुकाने थोपटली पाठ

मार्च 7, 2022

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने (Ravindra Jadeja) भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये मोहाली येथे पार पडलेला कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात्कृष्ट....

Ravindra-Jadeja

मोहाली स्टेडियम रवींद्र जडेजासाठी लकी! जबरदस्त प्रदर्शनानंतर अष्टपैलूने स्वतः सांगितले कारण

मार्च 7, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवारी (६ मार्च) संपला. या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. विजय मिळवून देण्यासाठी अष्टपैलू....

Sachin-Tendulkar-Ravindra-Jadeja

‘तो सर्व सोन्यात बदलतोय’, मास्टर-ब्लास्टरनेही घेतली जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीची दखल

मार्च 7, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना तीन दिवसांमध्ये निकाली निघाला. हा सामना शुक्रवारी (४ मार्च) सुरू झाला होता आणि रविवारी (६ मार्च) भारताने विजय....

Rohit-Sharma-Rahul-Dravid

कर्णधार रोहित शर्माने खांद्यावर घेतली मोठी जबाबदारी! म्हणाला, ‘विजयापेक्षा संघात बेंच स्ट्रेंथ…’

मार्च 7, 2022

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला वाटते की, त्यांच्यापुढे सामना जिंकण्यापेक्षा मोठे आव्हान म्हणजे ‘बेंच स्ट्रेंथ’ तयार करणे आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा पहिला....

Indian-Cricket-Team

मोठ्या मनाचा माणूस! संघातील तिसऱ्या फिरकीपटूला संधी देण्यासाठी ‘जड्डू’ झाला उदार; पाहा काय केलंय

मार्च 7, 2022

रविवारी (०६ मार्च) भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अष्टपैलू रवींद्र जडेजा या....

Virat-Kohli

‘चढ-उतारांनी भरलेल्या माझ्या प्रवासाला…’, १०० कसोटी सामन्यांच्या प्रवासानंतर ‘किंग कोहली’ने मानले बीसीसीआयचे आभार

मार्च 6, 2022

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल रविवारी (०६ मार्च) लागला. भारतीय संघाने एक डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने सामना खिशात घातला. या....

Mayank-Agarwal-Ravindra-Jadeja

Video: श्रीलंकेला १७५ धावांचा तडाखा दिल्यानंतर रवींद्र जडेजा म्हणतोय, ‘मैं झुकेगा नहीं’

मार्च 6, 2022

भारतीय संघ मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना झाला. सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने जबरदस्त खेळी केली. दुसऱ्या दिवशी जडेजाने नाबाद १७५ धावा केल्या.....

Team-India

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीपूर्वी या खेळाडूच्या पुनरागमनाची शक्यता

मार्च 6, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका ४ मार्च रोजी सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जात आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल या पहिल्या....

Ravindra-Jadeja

मॅच विनिंग प्रदर्शन करूनही रविंद्र जडेजाने स्वत:ला दिलं नाही श्रेय; म्हणाला, ‘टीम वर्क गरजेचं आहे’

मार्च 6, 2022

भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहालीमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नाबाद १७५ धावा केल्या. जडेजाच्या या दमदार....