भुवनेश्वर कुमार.

‘या’ प्रमुख ३ कारणांमुळे भुवनेश्वर कुमारकडे श्रीलंका दौऱ्यात द्यायला हवे टीम इंडियाचे कर्णधारपद

मे 13, 2021

भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान जुलैमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 3 सामन्यांची टी -20 मालिका....

श्रीलंका दौरा निश्चित असतांना इंग्लंड दौऱ्यासाठी का निवडले ‘हे’ खेळाडू? बीसीसीआयवर होते आहे टीका

मे 13, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टन मध्ये रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर जुलै महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादित....

फॉर्म नव्हे तर ‘ही’ गोष्ट नडली, भूवीची इंग्लंड दौऱ्यावर निवड न होण्यामागचे कारण आले पुढे

मे 12, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या च्या साउथॅम्प्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना....

श्रीलंका दौऱ्यासाठी धवन किंवा भुवनेश्वर होतील कर्णधार, माजी भारतीय खेळाडूचे वक्तव्य

मे 11, 2021

भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे. बीसीसीआयने रविवारी याबाबत घोषणा केली. या दौऱ्यात मर्यादित षटकांचे सामने खेळवले जातील. ज्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका....

कोहली-रोहितच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौर्‍यावर कोण करणार नेतृत्व? ‘हे’ आहेत भारताचे पर्याय

मे 10, 2021

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने रविवारी भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा केली. जुलै महिन्यात हा दौरा होणार असून यात मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळवली जाईल. मात्र....

बुमराह अन् शमीपेक्षाही भुवनेश्वर कुमार होता कसोटी चॅम्पियनशीपसाठी प्रबळ दावेदार, तरीही झाला संघाबाहेर!

मे 9, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे....

Devdutta Padikkal and Virat Kohli

कठोर परिश्रमाचे मिळणार फळ! कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी ‘या’ युवा खेळाडूंना मिळणार संधी?

मे 7, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक हिरे गवसले आहेत.....

‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मान यंदाही भारताच्या पारड्यात, ‘हा’ क्रिकेटपटू ठरला विजेता

एप्रिल 13, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने मागील काही महिन्यांपासून दर महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला एका पुरस्काराने गौरवण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार म्हणजेच ‘प्लेअर ऑफ द....

SRH च्या गोटात झोंबले ‘वाथी कमिंग’चे वारे; पाहा वॉर्नर, भुवी अन् राशिदचा झक्कास डान्स

एप्रिल 13, 2021

आयपीएल २०२१ ला ९ एप्रिलला सुरुवात झाली. रविवार दिनांक ११ एप्रिलला सनराययझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांमध्ये सामना झाला. त्यात कोलकाता संघाने हैद्राबाद संघाचा....

Video: भुवीच्या चेंडूवर कार्तिकने गुडघ्यावर बसत मारला गगनचुंबी षटकार, पाहून सर्वांच्याच उंचावल्या भुवया

एप्रिल 12, 2021

आयपीएलमध्ये रविवारी (11 एप्रिल) रोजी खेळलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहा गड्यांच्या....

सलग ४ हंगामात प्लेऑफ गाठलेल्या आयपीएलच्या ‘या’ संघाला का म्हटले जाते कंजूस आणि लूटेर्‍यांची टीम? वाचा कारण

एप्रिल 5, 2021

येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. गतवर्षी युएईमध्ये पार पडलेली आयपीएल २०२० स्पर्धा यंदा भारतातच रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत....

पर्पल कॅप जिंकणारे चार भारतीय माहित आहेत का? एक नाव चकित करणारे

एप्रिल 2, 2021

जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित टी२० स्पर्धा म्हणजे आयपीएल. गेल्या अनेक वर्षांत आयपीएलने यशाचे शिखर गाठले आहे. आतापर्यंत आयपीएलचे १३ यशस्वी हंगाम पार पाडले. १४....

आयपीएल इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वोत्तम इकॉनॉमी रेट असलेले अव्वल ५ गोलंदाज, केवळ एक आहे भारतीय

एप्रिल 2, 2021

येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. टी२० क्रिकेटमधील ही जगातील सगळ्यांत लोकप्रिय लीग मानली जाते. त्यामुळे यंदाच्या हंगामात....

वनडे क्रमवारीत भारतीयांचा बोलबाला, भूवीची ९ स्थानांनी उडी; तर हार्दिक कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान

एप्रिल 1, 2021

नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाला २-१ ने धूळ चारली आहे. भारतीय संघाने मालिकेतील तिसरा आणि....

कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल भुवनेश्वर कुमार म्हणाला, ‘माझे ध्येय कसोटीमध्ये परत येणे आहे, पण…

मार्च 29, 2021

भुवनेश्वर कुमारची गणना भारताच्या मुख्य गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याला कारकीर्दीदरम्यान अनेक दुखापती झाल्या आहेत. दुखापतीतून सावरताना त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पुनरागमन केले आणि पुन्हा एकदा....

Previous Next