मराठी बातम्या
ब्रॉडची ‘या’ नियमावर नाराजी व्यक्त; म्हणाला, ‘आयसीसीने तातडीने काढून टाकला पाहिजे तो नियम’
क्रिकेटमध्ये अनेक नियम आत्तापर्यंत करण्यात आले आहेत आणि परिस्थितीनुसार अनेकदा काही नियम बदलण्यातही आला आहे. हे सर्व नियम ‘द लॉ ऑफ क्रिकेट’ या पुस्तकात लिहण्यात....
इंग्लंड संघाची या महत्त्वाच्या टी२० मालिकेसाठी घोषणा, ६ वर्षांनंतर ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन
टी२० विश्वचषक २०२१ जास्त दूर नाही आहे. सर्व संघ टी-२० विश्वचषकाच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे अगामी काळात अनेक संघ टी२० मालिका खेळताना दिसणार आहे. नुकतेच....
‘केकेआरला ट्रॉफीची चिंता नाही, ते आयपीएलला गांभीर्याने घेत नाहीत,’ कुलदीपचे धक्कादायक भाष्य
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आयपीएलचे दुसरे टप्पा लवकरच यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तत्पुर्वी पहिल्या टप्प्यातील सातही सामन्यात बाकावर....
दुर्लक्ष, फक्त दुर्लक्ष! श्रीलंका दौऱ्यावरही निवड न झाल्याने उनाडकटने उचलले ‘मोठे पाऊल’
अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्तिथीमध्ये भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) 20 सदस्यीय संघही जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व शिखर....
‘जेंटलमेन गेम’ची नाचक्की! शाबिकपुर्वी ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचाही लाईव्ह सामन्यात सुटलाय संयम
क्रिकेटला ‘जेंटलमेंन गेम’ असे म्हटले जाते. परंतु क्रिकेट सामना चालू असताना अनेक खेळाडूंचा रागावरील ताबा सुटल्याचे दिसले आहे. असेच काही दृश्य आपल्याला सध्या ढाका प्रीमियर....
अरेरे! सचिन-सेहवागला फिरकीच्या तालावर नाचवणारा गोलंदाज, आता बनलाय ‘टॅक्सी चालक’
आंतराष्ट्रीय क्रिकेट हे क्रिकेटचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट आणि अनेक क्रिकेट लीगने क्रिकेटपटूंना मालामाल केले आहे. भारतातील बहुतेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंकडे अफाट संपत्ती आहे.....
विरेंद्र सेहवाग म्हणतो, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजामधील स्पर्धा पाहण्यास उत्सुक
जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला 2019 मध्ये सुरू झाली होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये खेळला जाणार आहे. 2....
“उनाडकट मेहनती आणि प्रतिभाशाली खेळाडू, श्रीलंका दौऱ्यासाठी मिळायला हवी होती संधी”, माजी यष्टीरक्षकाचे मत
अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्तिथीमध्ये भारतीय संघ जुलैमध्ये श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी आयपीएलमधील उत्कृष्ट प्रदर्शन पाहून अनेक नवीन चेहऱ्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.....
विराट कोहलीबरोबर ‘या’ कंपनीने वाढवला करार; फी म्हणून घेत होता ६-७ कोटी रुपये
विराट कोहली हा भारतातच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशात लोकप्रिय खेळाडू आहे. त्यामुळे तो मैदानावरील त्याच्या कामगिरीबरोबरच त्याच्या मैदानाबाहेरील अन्य गोष्टींमुळेही चर्चेत असतो. तो अनेक....
‘विश्वास आहे मी चांगल्या स्थितीत असेल’, कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी ट्रेंट बोल्ट सज्ज
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २ वर्षांपूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान खेळला जाणार आहे.....
भारतीय वंशाच्या ‘या’ क्रिकेटपटूंचा पाकिस्तान सुपर लीगमध्ये बोलबाला, रहस्यमयी गोलंदाजाचाही समावेश
भारत हा क्रिकेटमध्ये जगातील सर्वात यशस्वी देशांपैकी एक आहे. भारतात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला दिसून येतात भारतात क्रिकेटचे खूप वेड आहे. भारत हा पाहिला संघ....
जबरदस्त हिम्मत! ज्या कारणामुळे संघाबाहेर झाला, चुरशीच्या टी२० विश्वचषकात त्यातच आजमावणार हात
भारतीय कसोटी संघातून आपले स्थान गमावल्यानंतर आता भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्या श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० मालिकेतून पुनरागमन करणार आहे. हार्दीक पांड्या हा....
“विराटने आम्हाला सांगितलंय, कसोटी चॅम्पियनशीप एक महिन्याची नव्हे २ वर्षांची मेहनत”
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून अनेक क्रिकेट विश्लेषक तसेच माजी खेळाडू या कसोटीबद्दल आपली मते मांडत आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज....
अनुष्काच्या कॉफीवरुन टीका, पण ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्यावर कौतुक नाही- माजी निवडकर्ता
क्रिकेट विश्वात कोणत्याही संघाच्या विजयासाठी फक्त खेळाडूंना श्रेय दिले जाते. पण खूप कमीवेळा संघाची निवड समिती किंवा सपोर्ट स्टाफला श्रेय दिले जाते. कोणत्याही देशात निवड....
अश्विनला सर्वकालिन सर्वोत्तम न म्हणणाऱ्या मांजरेकरांचा बड्या खेळाडूकडून बचाव, म्हणाले…
वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टली एम्ब्रोज यांनी भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनवर केलेल्या टीकेबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरचा बचाव केला आहे. मांजरेकरांनी अश्विनला क्रिकेटचा....


















