महाराष्ट्र
सोलापूरच्या अर्शिनची शतकी खेळी, पृथ्वी शॉने जुन्या संघाविरुद्ध दाखवला इंगा, महाराष्ट्राचा मुंबईवर खणखणीत विजय
विजय हजारे ट्राॅफीमध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात महाराष्ट्राने मुंबईचा अपराजित प्रवास मोडीत काढत त्यांना 128 धावांनी पराभूत केले. या विजयासह महाराष्ट्राने केवळ आपली ताकद दाखवली नाही....
VHT 2025-26: महाराष्ट्रासमोर अजिंक्य मुंबईचं कठीण आव्हान; पृथ्वी शॉवर सर्वांच्या नजरा, कोण जिंकणार?
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये मुंबई संघाने आतापर्यंत जबरदस्त वर्चस्व गाजवलं आहे. शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वाखाली मुंबईने यंदाच्या मोसमात एकही सामना न गमावता सलग चार विजयांची....
U19 IND vs AUS Final : अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये महाराष्ट्रातील खेडचा अंपायर, कोण आहे तो? वाचा सविस्तर
U19 IND vs AUS Final : आज अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या....
क्रिकेट सामन्यात धक्कादायक प्रकार! तलवारी आणि स्टप्सच्या मारहाणीत पोलीस हवालदाराचा मुत्यू
भारतात क्रिकेटची लोकप्रियता प्रंचड आहे. देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाचे कधी ना कधी क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न असतेच. पण प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच खेळाडू क्रिकेटमध्ये....
महाराष्ट्राचा वाघ झाला लखपती! IPL 2024मध्ये खेळणार ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, लगेच वाचा
IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठी दुबईत मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) मिनी लिलाव पार पडला. या लिलावात एकूण 333 खेळाडू सामील झालेले. यातील....
बारा वर्षाखालील गटात सेंट पॅट्रिक्स तर चौदा वर्षाखालील गटात पीसीएमसी प्रशाला अजिंक्य
बारा वर्षाखालील गटात सेंट पॅट्रिक्स तर चौदा वर्षाखालील गटात पीसीएमसी प्रशाला अजिंक्य पटकाविले आणि फादर शॉक स्मृती तिसऱ्या फादर आंतरशालेय हॉकी स्पर्धा 2023 मध्ये कौतुकास्पद....
महाराष्ट्राचं पोरगं चमकलं! अविनाश साबळेला मिळालं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट, लगेच वाचा
महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याचा सुपुत्र अविनाश साबळे रविवारी (दि. 16 जुलै) सिलेसिया डायमंड लीग मीट स्पर्धेत चमकला. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत कारकीर्दीतील दुसरे....
क्रिकेट खेळताना 14 वर्षीय मुलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, पुणे हादरलं
देशभरात हृदयविकाराचा झटका लागून निधन झाल्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. वयस्कर व्यक्ती असो किंवा लहान मुले, या संकटात सापडत आहेत. आता क्रिकेट जगतातूनही अशीच....
आर माधवनच्या पोराची कौतुकास्पद कामगिरी! एक-दोन सोडा, 5 सुवर्णपदक पटकावत उंचावली महाराष्ट्राची मान
काही व्यक्ती असे असतात, जे वेगवेगळ्या क्षेत्रात खूप नाव कमावतात. त्यांची मुलेदेखील वडिलांप्रमाणे स्वत:चे नाव मोठे करण्यासाठी धडपडतात. काहीजण वडिलांनी ज्या क्षेत्रात नाव कमावलंय, त्याच....
खेलो इंडिया यूथ गेम्स | गोल्ड मेडल्स विजयाच्या शर्यतीत हरियाणाची आगेकूच, महाराष्ट्र ‘या’ स्थानी
खेलो इंडिया यूथ गेम्स २०२१ स्पर्धेत हरियाणाने कुस्ती खेळातील त्यांचा दबदबा कायम राखला आहे. हरियाणाच्या अंतिम पंघल हिने कुस्तीमध्ये ५३ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात सुवर्णपदक....
महाराष्ट्राच्या पैलवानांचा नादच खुळा! इतिहासात पहिल्यांदाच केली ‘ही’ खास कामगिरी
झारखंड राज्याची राजधानी रांची येथे १५ वर्षांखालील ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवानांनी भीम पराक्रम केला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील कोकण येथील युवा....
पंधरा वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ओंकार शिंदे व सोहम कुंभार यांची ‘सुवर्ण’ कामगिरी
झारखंडची राजधानी रांची येथे १५ वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूंनी जोर दाखवला आहे. या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत....
पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू उपांत्यपूर्व फेरीत
पुणे – यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू यांनी आपली घोडदौड कायम राखत येथे सुरु असलेल्या ११व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश....
ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद! भारतातील ‘या’ मोठ्या स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे नेतृत्त्व
काही दिवसांपूर्वीच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला होता. तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू....
महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुंबईतील आयपीएल सामन्यांचे काय? घ्या जाणून
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिलपासून ३१ एप्रिल पर्यंत संचारबंदी केली आहे. या संपूर्ण कालावधीत राज्यात कलम १४४ लागू....




















