महाराष्ट्र संघ
सीएसकेमध्ये महाराष्ट्रीयन खेळाडूंची एकहाती सत्ता! ऋतुराजसह ‘हे’ ५ शिलेदार सामील
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) येत्या हंगामासाठी बीसीसीआयने बेंगलोरमध्ये मेगा लिलाव (IPL mega auction) घेतला. १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव पार पडला. लिलावात अनेक....
राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर; श्रीनगर येथे ५ मार्चपासून स्पर्धा
पुणे। श्रीनगर येथे होणाऱ्या १७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघ जाहीर झाला आहे. जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमधून महाराष्ट्र संघाची....
ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची जबाबदारी, ‘असा’ आहे २० जणांचा संघ
भारतात सध्या क्रिकेटचा मोसम चालू आहे. एकिकडे भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरु असताना दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाही सुरु आहेत. नुकतीच सय्यद मुश्ताक अली....
बोनस क्वीन सोनाली शिंगटे ठरली विजयाची शिल्पकार
जयपूर, राजस्थान येथे पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय रेल्वे संघाने दुहेरी मुकुट मिळवला. सलग दुसऱ्यावर्षी पुरुष व महिला दोन्ही संघ राष्ट्रीय....
भारतीय रेल्वेचा सलग दुसऱ्या वर्षी डबल धमाका; मराठमोळ्या सोनाली शिंगटेचा झंजावाती खेळ
राजस्थान राज्य कबड्डी असो. ने आयोजित केलेल्या “६७व्या वरिष्ठ पुरुष/ महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” भारतीय रेल्वेने दोन्ही विभागात विजेतेपद मिळवीत सलग दुसऱ्यांदा डबल धमाका....
महाराष्ट्र पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; यजमान राजस्थान विरुद्ध होणार लढत
जयपूर। राजस्थान येथे सुरू असलेल्या ६७ व्या वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आज चौथ्या दिवशी सकाळ सत्रात उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. महाराष्ट्रा पुरुष....
६७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत असे होणार बादफेरीचे सामने
जयपूर। राजस्थान येथे सुरू असलेल्या ६७ व्या वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष संघाने बादफेरीत प्रवेश मिळवला. पुरुष विभागात भारतीय रेल्वे, गुजरात, सेनादल,....
६७ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची घोषणा
जयपूर, राजस्थान येथे दि.२ ते ७ मार्च या कालावधीत होणाऱ्या “ ६७ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. पुरुष....
४६वी कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद
हरियाणा येथे संपन्न झालेल्या “४६व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मुलामध्ये हरियाणा, मुलींमध्ये साई संघाने अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या अंतिम सामन्यात हरियाणाने साईचा प्रतिकार २८-१९ असा....
महाराष्ट्राने दोन्ही गटात दोन-दोन विजय मिळवीत बाद फेरीतील प्रवेश केला निश्चित
हरयाणा राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने रोहतक-हरयाणा येथे आयोजित केलेल्या “४६व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलांनी पॉंडेचरीला,....
४६ वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची घोषणा
मुंबई। रोहतक- हरियाणा येथे दि. १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या “४६व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. बीडच्या वैभव....
महाराष्ट्राची मुले उपांत्य फेरीत, मुलींचे आव्हान संपुष्टात. असे होणार उपांत्य फेरीचे सामने.
कलकत्ता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ” ४५ व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” आज तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांना गोव्याने कडवी....
४५ व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ कोलकताला रवाना.
भारतीय हौशी कबड्डी महासंघ मान्यतेने व पश्चिम बंगाल स्टेट युनिट वतीने ४५ वी कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०१९ या....








