महिला क्रिकेट विश्वचषक २०२०

भारतीय महिला संघाची न्यूझीलंडविरुद्ध शरणागती! स्वीकारला सलग चौथा पराभव

मिताली राजच्या नेतृत्वात ज्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषक खेळायचा आहे; त्याच मैदानावर विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाची बिकट अवस्था झाली आहे. विश्वचषकापूर्वी, ...

अवघ्या ५ वर्षांच्या ट्रेनिंगनंतर झालं आंतरराष्ट्रीय पदार्पण, टी२० विश्वचषकात प्रतिस्पर्धी फलंदाजांना दाखवले चांदणे

साल २०२० चा आयसीसी महिला टी२० विश्वचषक भारतीय महिला क्रिकेट संघासाठी अविस्मरणीय राहिला होता. या विश्वचषकात दमदार कामगिरी करत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक ...

फायनल हारलेल्या टीम इंडियाला विराट, सचिन, रिचर्ड्ससह या दिग्गजांनी दिला खास संदेश…

काल (8 मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ...

संपुर्ण यादी- या खेळाडू ठरल्या विश्वचषकातील आजपर्यंतच्या सर्वोत्तम खेळाडू…

आज (8 मार्च) मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women’s Vs Australia Women’s) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) ...

टीम इंडियाच्या नावावर आजपर्यंत आयसीसीचे केवळ 7 विश्वचषक

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली संघाने हा कारनामा केला होता. गमतीचा भाग  म्हणजे महिलांच्या वनडे विश्वचषकाला ...

विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिलेल्या टीम इंडियाची ७ टी२० विश्वचषकातील अशी आहे कामगिरी

आज महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला आणि ५ व्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. यामुळे पुन्हा एकदा भारतीय ...

टीम इंडियाची विश्वचषकातील साडेसाती संपण्याचे काही नाव घेईना!

मेलबर्न। आज महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव केला आणि 5 व्यांदा टी20 विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. यामुळे पुन्हा एकदा भारतीय ...

पुन्हा तेच! १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विश्वचषकाच्या फायनलला पाजले पाणी

मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने २०२०चा महिला टी२० विश्वचषक जिंकला आहे. त्यांनी तब्बल 5 व्यांदा महिला टी२० विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला आहे. त्याचबरोबर त्यांनी ...

टीम इंडियावर मात करत ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजयी

मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ...

१६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण ते १९व्या वर्षी विश्वचषकाचा अंतिम सामना

आज भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी टी२० विश्वचषकाचा पहिला अंतिम सामना खेळत आहे. आत्तापर्यंत भारतीय गोलंदाजांनी या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. यात मुंबईकर ...

महिला टी२० विश्वचषक फायनल: ४ षटकात भारताच्या ३ प्रमुख फलंदाज तंबूत

मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ...

महिला टी२० विश्वचषक फायनल: ऑस्ट्रेलियाचे भारताला १८५ धावांचे आव्हान

मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ...

महिला टी२० विश्वचषक फायनल: कर्णधारासह ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडू तंबूत

मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया ...

अखेर १२ व्या षटकात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का

मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया ...

टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी हे ५ टप्पे ठरले महत्त्वाचे!

मेलबर्न। आज(८ मार्च) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर गतविजेत्या ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. या विश्वचषकाचा पहिला सामनाही ...