मार्नस लॅबुशेन
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची कमाल! 53 वर्षांच्या वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
इंग्लंड विरुद्धच्या मार्नस लॅबुशेनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे. जी 53 वर्षांच्या इतिहासात कोणताही क्रिकेटपटू करू शकलेला नाही. ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंड विरुद्ध ...
‘मी वाट पाहू शकत नाही’, स्टीव्ह स्मिथची संघातील नव्या भूमिकेवर मोठी प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने कसोटी क्रिकेटमधील त्याच्या नव्या भूमिकेबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. डेव्हिड वॉर्नर याच्या निवृत्तीनंतर स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला ...
CWC 2023: वर्ल्डकप फायनलच्या खेळपट्टीबद्दल माजी खेळाडूची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कोणाची कल्पना होती माहीत नाही, पण…’
वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक ...
दक्षिण आफ्रिकेने ठेचल्या ऑस्ट्रेलियाच्या नांग्या, आख्खा संघ ‘इतक्या’ धावांवर गारद, गुणतालिकेत जबरदस्त फेरबदल
सर्वाधिक पाच वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी 2023 विश्वचषकाची सुरुवात खूपच निराशाजनक ठरली. गुरुवारी (12 ऑक्टोबर) विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लखनऊमध्ये ...
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पिकला हशा! खेळाडू एकमेकांकडेच पाहत असताना मधून गेला चौकार
क्रिकेटच्या मैदानात नेहमीच चौकार, षटकार आणि विकेस्टमुळे चाहत्यांचे मनोरंजन होते असे नाही. अनेकदा मैदानात अशा काही मजेशीर गोष्ट घडतात, ज्या पाहून कोणालाही हसू येईल. ...
घामाघून झालेल्या स्मिथने मागवली खुर्ची, पण विराटला सुचली कांगारु फलंदाजांसोबत मस्करी, व्हिडिओ पाहाच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात खेळाडूंचा चांगलाच घाम निघाला. ऑस्ट्रेलियाचा वरच्या फळीतील फलंदाज स्टीव स्मिथ याने लाईव्ह सामन्यात अक्षरशः बसायला खुर्ची मागवल्याचे ...
लॅबुशेनचा त्रिफळा उडवणारा अश्विनचा ‘तो’ चेंडू चर्चेत कशामुळे? फिरकीपटूने स्वतः सांगितली रणनीती
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतासाठी रविचंद्रन अश्विन याची भूमिका महत्वाची राहिली. अश्विनने या सामन्यात तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे लक्ष्य गाठता ...
पर्यायी खेळाडू ठरला मॅच विनर! दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी लॅबुशेनची 80* धावांची खेळी
गुरुवारी (7 सप्टेंबर) मार्नल लॅबुसेन ऑस्ट्रेलियन संघासाठी हिरो ठरला. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळलेल्या पहिल्या वनडे सामन्यात लॅबुशेनने 93 चेंडूत सर्वाधिक 80 धावांची खेळी केली ...
BREAKING! स्टार खेळाडूचा पत्ता कट, विश्वचषकासाठी 18 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघ घोषित
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्यासह आगामी विश्वचषकासाठी आपल्या वनडे संघाची घोषणा केली. सोमवारी (7 जुलै) या 18 सदस्यीय संघाची घोषणा होताच काही ...
स्टुअर्ट ब्रॉडची काळी जादू! लाईव्ह सामन्यात असं काही केलं की, पुढच्याच चेंडूवर लॅबुशेननं गमावली विकेट
ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केविंगटन ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमाणाने चांगले प्रदर्शन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ...
Ashes 2023 । ख्रिस वोक्सने घेतलं विकेट्सचं पंचक! दुसऱ्या दिवशी 18 धावां करून ऑस्ट्रेलिया सर्वबाद
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचा चौथा सामना मॅनचेस्टरमध्ये खेळला जात आहे. मॅनचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवसी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने 90.2 षटकात ...
मँनचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ब्रॉडने रचला इतिहास, दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या 8 विकेट्स
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मँनचेस्टरमध्ये खेळला जात आहे. मॅनचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 8 बाद 299 धावा केल्या आहेत. मार्नस लाबुशेन ...
India VS Australia WTC Final: कधी, कुठे आणि कसा पाहता येईल सामना? वाचा सविस्तर
भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करताना दिसेल. तसेच, भारतीय संघ यावेळी 10 वर्षांपुर्वीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विजेतेपदाचा बदला घेण्याचा नक्कीच ...
ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात आज दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही…
मुंबई। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांचा मालिकेतील दुसरा सामना रविवारी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाईल. मालिकेचा पहिला सामना जिंकणार्या ऑस्ट्रेलियाला आता ...